कला
दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख:-
आम्ही लहानपणी एक शेर वाचला होता. " मैने उससे प्यार किया अबला समज कर, लेकींन उसकी बाप ने मुझे पिटा 'तबला' समझकर". असले आचरट शेर कोण लिहितं हे काही कळत नाही. पण या शेर मूळे आम्हाला 'तबल्या' बद्दल कुतूहल जागृत झालं. बरेच पालक आपल्या लहान मुलाला तबला शिकायला क्लास मध्ये घेऊन जातात. पालकांचा पहिला प्रश्न असतो "याला किती दिवसात तबला वाजवता येईल?" यासारखा अज्ञानमूलक प्रश्न जगात दुसरा कोणताच नसेल. आधी च पालकांनी मुलाचं नाव सचिन ठेवलेलं असतं.
मिसळपाव