ओंजळ (रान)फुलांची...(२)

लेखनविषय:
लेखनप्रकार
ओंजळ (रान)फुलांची...(१) मी बेंगळुरु मधे जिथे राहातो त्या गृहसंकुलाच्या गच्चीवर मस्त बाग आहे. तिथल्या काहि फुलांची हि छायाचित्रे. १. २. ३. ४. ५.

थोडे मा़झेही छायाचित्रण

लेखनविषय:
नमस्कार मित्रहो , माझे मराठी आंतरजालावर हे पहिलेच पाऊल. मिपा विषयी वाचनात आले. मिपा वर येउन प्रत्यक्ष वाचनाचा आनंद घेतला आणि एका ले़खात म्हटले आहे त्याप्रमाणे खरोखरच मला कॉलेज कट्ट्याची आठवण झाली. वाटले की येथील सभासद नाही व्हायचे तर कुठले? प्रथम वाटले की काहीतरी चांगले लिहिण्याचा प्रयत्न करावा. परंतु एक नजर टाकल्यास असे जाणवले की एकंदरीच लिखाणाचा दर्जा इतका उच्च आहे की मी कितीही जीव तोडून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी पांढर्‍यावर काळे केल्यासाऱखे होईल.

कोकणवारी

लेखनप्रकार
दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे. तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)).

काही चित्रे - माथेरानला टिपलेली...

लेखनविषय:
लेखनप्रकार
काही माथेरानला टिपलेली ही छायाचित्रं - माथेरानची राणी - मिनी ट्रेन माथेरानमधिल लेक ( शार्लॉट लेक )

क्युकेनहॉफ: हॉलंड

लेखनप्रकार
मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यांच्या सुमारास कधी नेदरलँडस/ हॉलंड देशाच्या भेटीवर असाल तर ऍमस्टरडॅम जवळील 'क्युकेनहॉफ' या गावाला भेट दिलीच पाहिजे. वर्षातुन फक्त तीन महिने खुली असणारी ट्युलीपच्या फुलांची अवर्णनिय बाग इथे आहे. गेल्या वर्षी सुदैवाने त्याचसुमारास ऍमस्टरडॅम मध्ये असल्याने ह्या बागेस भेट दिली आणि तिथले सौंदर्य पुरेपुर पाहू शकलो.

भटकंती - हरिहरेश्वर (३)

लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/4761 http://www.misalpav.com/node/4794 समुद्राच्या फेसाळत्या लाटा खुणावत होत्या.......त्या फेसाळत्या लाटांमधे खेळण्यासाठी आम्ही मर्गस्थ झालो.... ( क्रमशः) हरिहरेश्वर समुद्राला खुप ओढ आहे आणि भरतीची वेळ आहे असं कळल्यामुळे जास्त पाण्यात जाण्याचं धाडस नाही केलं....लांबुनच त्या फेसाळत्या लाटांचा आनंद घेतला आणि थोडंफार पाण्यात खेळुन परतीच्या मार्गाला लागलो.........

हसरा चंद्र

ऑफिस मधुन घरी येतांना इमारतीबाहेर काही मंडळी कुतुहलाने आकाशाकडे बघतांना दिसली. काय म्हणुन बघावे ते हि हसरी मुद्रा आकाशात झळकत होती.... हे काय आहे याचा तज्ञ मंडळींनी खुलासा करावा!
Subscribe to छायाचित्रण