भास्करा..मस्तं फोटो...शेवटचा फोटो फार आवडला.. :)
मदनबाण....."Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
पहिलाच फोटो जबरदस्त आला आहे. पहिल्या मिपा कट्ट्यानंतर स्टेच्यु ऑफ लिबर्टी ला गेलो होतो तेव्हाची आठवण झाली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
फोटोतला तलाव हा पाझर तलाव आहे. त्याचे नाव इंदिरा गांधी तलाव. उन्हाळ्यात या भागातल्या भीमा, घोड वगैरे नद्या सुकल्या तरी त्याला थोडेफार पाणी असतेच. त्यात एकदा पोहल्याचे आठवते. या वळणावर एकदा बाईक घसरुन अपघातही झाला होता.
आपला
(जलतरणपटू) आजानुकर्ण फेल्प्स
पहिला आणि तिसरा फोटु एकदमच रापचिक आहेत. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
पहिला फोटू छानच (वर दिलेला कातरलेला आणखीन छान!)
तिसरा एखाद्या लेगो ब्लॉक्सपासून तयार केलेल्या नगरीचा क्लोजअप वाटावा इतका छान आलाय. दोन टॉवर्समुळे चित्रातला ठोकळेबाजपणा गेलाय अन्यथा सपाट वाटला असता! क्लास!!
चतुरंग
प्रतिक्रिया
असेच
भास्करा..मस
क्लास..
पहिलं
;)
In reply to पहिलं by विसोबा खेचर
सुंदर फोटो
+१
In reply to सुंदर फोटो by अमित.कुलकर्णी
अप्रतिम
पहीला फोटो
वाह!
ओह बॉय ! ओह बॉय!!
छान आहेत
:)
हा फोटोही
In reply to :) by दिपक
माझाही क्यामेरा बरा आहे
पाझर तलाव
In reply to माझाही क्यामेरा बरा आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहितीबद्
In reply to पाझर तलाव by आजानुकर्ण
हा सुद्धा
In reply to माझाही क्यामेरा बरा आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच...
सुर्या मस्त रे !!!
In reply to मस्तच... by अनिल हटेला
प्रतिसादा
पहिला फोटो
पहिला आणि
छान
असा
In reply to छान by धनंजय
झकास
In reply to असा by सूर्य
मस्त!
In reply to असा by सूर्य
हा फोटो
In reply to मस्त! by कोलबेर
मस्तच.
In reply to मस्त! by कोलबेर
सूर्या, भन्नाट फोटू!
मस्तच आहेत फोटो