मृत्यु, जीवन अन निसर्ग!
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about मृत्यु, जीवन अन निसर्ग!
- 20 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आपल्याला कळतं ते नैसर्गिक अन जे नही कळत ते अनैसर्गिक असं कीती सहजपणे आपण समजुन जातो ना? पण कधी कधी 'निसर्ग' अशा काही करामती करुन जातो की मग तो आपल्याकरता फक्त निसर्ग राहतं नाही!
जन्म आणि मृत्युने मानवाच्या संशोधक वृत्तीला नेहमीच आव्हान दिलं आहे, आज क्लोनींगमुळे माणुस जन्मदात्याच्या बराच जवळ जाउन पोहोचला आहे, पण अजुन मृत्यु मात्र फारच दुर आहे. पण जन्मतः साक्षात मृत्युने दिलेल्या जीवनदानाला काय म्हणाल? हा विडीओ पहा अन तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. :)
आणि आता, मृत्युच्या अक्षरशः दाढेतुन सही सलामत परत येण्याला काय म्हणाल?
छाया. १ सुर्यग्रहण सुरु होतांना
छाया. २
छाया.