मराठी भाषा दिनानिमित्त...
लेखनविषय:
- Read more about मराठी भाषा दिनानिमित्त...
- Log in or register to post comments
सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.!
रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता.
