डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
==============
--राजीव उपाध्ये
चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात.
मिसळपाव
विनोदकुमार शुक्ल गेले.
हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला.
त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती.