एकटेपणा
एकटेपणा
काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना
गप्पांच्या ओघात विचारलं,
“भाऊसाहेब,इंग्रजीत
“Live me alone “
असं एखादा एखाद्याला म्हणतो.
बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी
पडून रहाण्याचा कल असतो.
पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला
कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?”
मला प्रो देसाई म्हणाले,
“माझा एकाकीपणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. शांत रस्त्यावरून एकटाच धावण्यापासून, खिडकीजवळ बसून पाऊस पडतो ते पाहण्यापर्यंत एकटेपणाचे अनेक प्रकार असू शकतात.
मिसळपाव
चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London
गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.