‘आदिम तालाचं संगीत’ (“Melodies with a Primitive Rhythm”)
- डॉ. सुधीर रा. देवरे
“Melodies with a Primitive Rhythm” व ‘आदिम तालाचं संगीत’ ही दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झालीत, त्या निमित्ताने हा लेख:
सांगायला आनंद होत आहे, की 2000 साली प्रकाशित झालेल्या ‘आदिम तालनं संगीत’ या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाचं नुकतंच इंग्रजी भाषांतरातलं पुस्तक “Melodies with a Primitive Rhythm” या नावाने चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर पुण्याच्या (आणि आता दिल्लीत वास्तव्य) प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. मूळ अहिराणी कवितासंग्रह डॉ.
मिसळपाव