स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो
*नमस्कार ..** ** *
* *
* .....जरूर करा.....हीच काळाची गरज आहे.........*
* *
लक्ष द्या हिंदूंनो,
*( **हिंदू** - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद
नाहीच नाही". ) *
गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.
पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद'
मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती.
मिसळपाव