लेख
एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ४
पंचगंगातिरीचा दिपोत्सव
पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ३
एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - २
एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग १
Silver Trumpet and Trumpet Banner
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.१०८ वेळेस बेल
खरं तर आज शाळेला सुट्टी होती , तरीही गुंड्याला भल्या पहाटे उठवले होते. सुट्टीचा दिवस असूनही त्याने अजिबात कुरबुर केली नाही , उलट आज स्वारीचा उत्साह दांडगा होता.
आकाशातील गमती जमती- ८/११/२०२२ चे चंद्र ग्रहण!
✪ ८ नोव्हेंबर रोजी चंद्र ग्रहण- पूर्ण भारतातून दिसणार
✪ सहजपणे उघड्या डोळ्यांनी बघता येईल
✪ चंद्राच्या जवळच युरेनस- बायनॅक्युलरमधून सहज बघता येईल
✪ सौ फॉरवर्ड नॉलेज की, एक खुद के अनुभव की!
✪ मनोरंजक अनुभवातून विचारांना चालना
✪ ग्रहणात चंद्र लाल का दिसतो?
✪ माझं दु:ख सर्वांत मोठं! नक्की ना?
सर्वांना नमस्कार. मागच्या आठवड्यात झालेल्या सूर्यग्रहणानंतर येत्या पूर्णिमेला- ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी चंद्र ग्रहण दिसणार आहे. ह्या निमित्ताने सतत स्पर्धा आणि परफॉर्मंसचं दडपण असलेल्या मुलांना आणि मोठ्यांनाही एक वेगळा अनुभव घेण्याची संधी आहे.
पायावर पाणी
पालखी मंदिरातून निघून जवळपास तीन तास झाले होते. पालखी निघाली ती देखील भर दुपारची. डोक्यापासून नखापर्यंत तो भंडाऱ्यात न्हाला होता. अंगातून निघणाऱ्या घामासोबत ओघळत भंडारा थोडा खाली सरकत होता. अनवाणी पायांना रस्त्यावरचे खडे टोचत होते. पण ती देवाची पालखी, ढोलाच्या तालावर, टाळाच्या चालीवर नामघोषसोबत पुढे सरकत राहिली. मानकरी आलटून पालटून पालखी घेत होते. पालखी पुन्हा एका चौकात येऊन थांबली, तसा देवाच्या नावाचा मोठा जयघोष झाला. ढोलाचा आवाज अजून वाढला, भंडारा आभाळाला भिडला. पुन्हा एकदा त्याला पालखी घ्यायचा मान मिळला.
मिसळपाव