आमेरिकन बिवटी - येक पिक्चर...
(हा लेक म्हंजे 'आमेरिकन बिवटी ' ह्या इंग्लिस पिक्चरचा परीक्शन हाय. ह्ये परीक्शन वरिजनल आमेरिकन पिक्चरवर आदारीत हाय. (मना आसा म्हनायचा हाय का हा परीक्शन भारतीय शेंसॉर बॉर्डाने शेंसॉर केलेल्या 'आमेरिकन बिवटी' चा नाय. असो.) तर सांगायचा मुद्दा हा हाय की पिक्चरमदी काय पन दाकवलेला असला तरी मी लेक लिवताना लय संबालून लिवलाय. तरीपन सरपंचाना किवा कुना आदर्नीय मिपा कराना काय आब्जेक्शन आसला तं मना काय नं सांगता हितना हा लेक काडून टाकला तरी माजा काय म्हनना नाय...)
...गावाकड दुपारच्या टायमाला जोरान हुती येते. हुती म्हनजे वा~याचा भवरा.
मिसळपाव