Skip to main content

माझं "पलायन" ११: पुन: सुरुवात करताना

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 28/06/2019 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
११: पुन: सुरुवात करताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

औषधीय खरेदीत काटकसर

लेखक मिलिंद दि.भिड़े भिलाई यांनी मंगळवार, 18/06/2019 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद भिड़े,भिलाई नगर ज्या वाचकांना कुठल्या ही कारणा मुळे नियमित औषधोपचारा वर पैसे खर्च करावे लागतात त्यांच्या साठीच ही पोस्ट: जीव वाचवायाच्या साठी प्रत्येक माणूस वाटेल ते करायला तयार असतो। इतर वेळेस पैश्यांवर पालथी मारून बसलेला अति चिक्कू माणूस ही मरण समोर दिसताच पाण्या सारखा पैसा ओततो, हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल । एखाद्या डॉक्टर ने लिहिलेली औषधे, दुकान विशेष मध्ये खरेदी करणारे बहुतांश आहेत, तर काही लोक तीच औषधे क्रेडिट वर, कैश डिस्काउंट सकट घ्यायच्या प्रयत्नात नेहमी असतात ।तर काही लोक मार्केट रिसर्च करून औषधे विकत घेतात। ह्या मार्केट रिसर्चर्स च्या अनुभवाचा / ज्ञानाचा फायदा सगळ्यांनी

जिवंत पण जाणीवरहित

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 29/05/2019 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते.

सॅनिटरी नॅपकिन चॅलेंज

लेखक vcdatrange यांनी रविवार, 26/05/2019 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
दहा पंधरा वर्षा अगोदरच्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती आठवतायेत का? काचेच्या बरणीतल्या निळ्या शाईत खडू बुडवताना दाखवायचे. . केवळ सुचकतेने मांडणी करुन निम्या लोकसंख्येच्या अपरिहार्य बाबी बद्दल अजुनही म्हणावं त्या खुलेपणानं बोलणं,वागणं होत नाही. आपल्याकडे तर मासिक पाळी सारख्या किरकोळ शारिरीक घटनेला धार्मिक कोंदण जोडलय. इतरांचं तर दूर राहील, आम्हा डॉक्टरांमध्ये देखिल असलेला हा बडगा पदोपदी जाणवलाय! व्यक्तिगत बाब म्हणुन दुर्लक्षित केलं तरी जेव्हा आपणचं अजुनही मासिक पाळी दरम्यानच्या शिवाशिवीबद्दल ठाम भुमिका घेणार नसू तर समोर येणार्‍या रुग्णास काय समुपदेशन करु शकणार आहोत?

माझं "पलायन" १०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप

लेखक मार्गी यांनी बुधवार, 15/05/2019 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
१०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 09/05/2019 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
९: लाँग रन्ससोबत मैत्री डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/05/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 02/05/2019 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 30/04/2019 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
६: हाफ मॅरेथॉनची नशा! डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.