प्रणयपुष्करिणी
"पास आओ ना, ए जाने दो ना...छुओ ना छुओ ना देखो छुओ ना छुओ ना...छुओ ना...प्यासे होंठों की जो कहानी हैं...पास आके तुम्हे सुनानी हैं....ये बातें मैं न कर पाऊंगी, पास न आना मर जाऊंगी..."
अहाहा, काय सुंदर गाणे आहे हे! निळाशार आसमंत, देखणा ॠषि कपूर, मादक डिंपल, आरडीचं तितकच मादक संगीत...अवघ्या ३-४ मिनिटांत शृंगार रसाचा चषकच जणू कलंडून प्रेक्षकांना चिंब भिजवतो. हा झाला रुपेरी पडद्यावरचा प्रणय. प्रत्यक्षात मात्र अशी शृंगारदेवतेची आराधना कुणी केली असेल की नाही शंकाच आहे किंवा कुणी असतीलही रोमँटिक उत्साही तर त्यांनी चार भिंतींच्या आणि एका छताच्या आड असे शृंगाररसपान केले असेल.
मिसळपाव
जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम!
('मिसळ्पाव' व 'मी मराठी' दोन्हीवसंस्थळाचे सभासद असलेल्यांसाठी माहिती कीं हा लेख याआधी 'मी मराठी' या संस्थळावर प्रकाशित झालेला आहे.)
१९ नोव्हेंबर रोजी येथील "इंडिया क्लब जकार्ता"च्या विद्यमाने "लावणी दर्शन" हा एक बहारदार मराठी कार्यक्रम पहायची संधी सर्व जकार्ताकरांना मिळाली.