मदत हवी : birth certificate बीड
बीड मधून birth certificate हवे आहे.
मी सध्या पुण्यात आहे. वय 40.
SSC certificate, passport, aadhar, कॉलेज सोडतानाचा T C अशा साऱ्या साऱ्या documentsवर माझी जन्मतारीख आहे. काहींवर जन्मठिकाणही आहे. पण काही ठराविक कामासाठी birth certificate हवे आहे. ( जन्मानंतर बीडशी संबंध राहिला नाही. आणि बहुतेक शाळेत admission घेताना ते submit केल्याने सध्या माझ्याकडे नाही. अन योगायोगाने गरज पडली नव्हती आजवर)
आपल्यापैकी कुणी बीड मध्ये आहे का?
किंवा कुणाला ह्याबाबत माहिती आहे का?
दुर्दैवाने घरगुती अडचणींमुळे मला स्वतःला आत्ता पुण्याहून बीडला नुसत्या चौकशीसाठी जमेल असे दिसत नाहीये.
मिसळपाव