Skip to main content

इतिहासातील लढे

ऑशविट्झमधली वीरांगना- माला झिमेटबाऊम

लेखक मार्गी यांनी बुधवार, 17/06/2026 22:01 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ऑशविट्झ छळछावणी- इतिहासातील कलंक 

✪ नरकामध्येही मालाने जपलेली माणुसकी आणि जिद्द 

✪ ऑशविट्झमधून सफल पलायन पण... 

✪ वाचू शकला असता पण मालासोबत पकडला गेलेला तिचा मित्र 

✪ स्वत:च्या रक्तरंजित हाताने गार्डला थप्पड 

✪ काळरात्रीला उजळून टाकणारी तेजशलाका 

सुरतेचे मौल्यवान सामान घेऊन जाताना - समारोप भाग ९

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 04/06/2023 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
९ सुरतेचे मौल्यवान सामान घेऊन जाताना समारोप भाग ९ ९ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेकोत्सवदिना निमित्ताने महाराजांना मिलिटरी कमांडरांच्या वतीने वंदना

भाग ९

समारोप

पुरावे आणि साधनांचा विचार करून मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून हा आलेख सादर केला आहे. आम्ही म्हणतो तसेच घडले असा दावा नाही.

सूरतेहून मौल्यवान सामान घेऊन जाताना कांचनबारीतील संघर्षानंतर भाग ८

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 04/06/2023 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
८.० ८.०० भाग ८

कांचन बारीतील संघर्षानंतर

दि १७ ऑक्टोबर १६७० रोजी शिवाजी महाराज कांचनबारीत इखलास खानाच्या तोफखान्याला नादुरुस्त केल्यावर घाटातून उतरून दाऊद खानाच्या सैन्याला वर्तुळाकार वेढा घातला असावा. दाऊदखानाचा आपल्याकडील सरदार आणि त्यांचे सैनिक यांतील संपर्क तुटला असावा. शिवाजी महाराजांच्या सैन्याला कसे तोंड द्यायला हवे याच्या आज्ञा देता येईनात. मागावून येणारी रसद, नव्या दमाचे शिपाई, यांचा संपर्क तुटला.

सूरतेहून मौल्यवान सामान घेऊन कळवण वरून भराभर सरकता तांडा भाग ६

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 02/06/2023 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
६.० ६.१ भाग ६ नव्याने सादर करत आहे म्हणून क्रम वर खाली झाला आहे. ६.२ १८५०च्या आधीच्या काळात खटारा कसा असायचा याचे प्रातिनिधिक चित्र “चाकांची ओबडधोबड रचना, सतत वाहतुकीमुळे खराब झालेले रस्ते आणि अवजड ओझे वाहून नेताना तो सर्व तांडा खाणे पिण्यासाठी विश्रांती घेत ताशी किती किती वेगाने जात असावा यावर विचार केला जावा.” कळवणवरून भराभर सरकता तांडा मुल्हेरची ‘पेठ’ ही वाहतूक करणाऱ्य

हाणामारीला सुरवात - सुरतेच्या मोहिमेतील मिळलेला ऐवज नेताना... भाग ७

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 31/05/2023 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
१ ७-० भाग ७ १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीच्या मोहिमेला सादर करत आहे. या मोहिम मालिकेतील आधीचे भाग २०१९ मधे सादर केले होते. त्याचा पुढील भाग रेंगाळत पडले होते. आता भाग ७ व पुढील भाग पुन्हा लिहून नकाशे भरून मिपाकरांना सादर करत आहे.

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (अंतिम स्लाईड्स १५ - २९ )

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 28/05/2023 00:22 या दिवशी प्रकाशित केले.

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (अंतिम स्लाईड्स १५ - २९ )

शूरपंडिता रायबाघन यांनी शिवाजी महाराजांचे करारी सेनानायकाचे रूप, निर्णय घेण्याची क्षमता, सेनेची आणि प्रजेची काळजी वाहणारा मराठी मुलखातील तरूण राजा या भावनेने त्यांच्याकडे पाहिले.

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (स्लाईड्स १ - १५ )

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 25/05/2023 23:22 या दिवशी प्रकाशित केले.

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (स्लाईड्स १-१५ )

मित्रांनो, आपणास भाग १ मधील सादरीकरणातून करतलब खानाच्या कोंडीचा परिचय झाला. ...आपण हिंदी फिल्म पहात आहात.  दोन हिरो समोरच्या गुंडाना बेदम मारून मारून सळो की पळो करत असताना एकदम दुष्ट खलनायक सिगारेटच्या धुरातून दिसायला लागतो... आणि पाहता पाहता हीरो मारामारी थांबवत हातातील भयानक शस्त्रे एकदम खाली टाकून देतात !  त्यांचा वीक पॉईंट असलेल्या 'माँ' खुर्चीत करकचून बांधून बसलेल्या असतात. कानपटीवर चाप ताणलेल्या अवस्थेत असतो. ते पाहून दोन्ही हिरो झिरो होतात...  ...उर्मट ले. जनरल नियाजी ढाक्यात शरणागतीच्या करारावर सही करतो.

उंबरखिंडीतील नाट्य भाग १ (अंतिम स्लाईड्स ३५-५१ )

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 23/05/2023 12:33 या दिवशी प्रकाशित केले.

उंबर खिंडीतील नाट्य भाग १ (अंतिम स्लाईड्स ३५- ५१)

शिवाजी महाराजांच्या जीवनातील या मोहिमेतून त्यांच्या पराक्रमी सेनापतित्वाचे दर्शन घडवले जाते.

उंबरखिंडीतील नाट्य भाग १ (स्लाईड्स १७-३४ )

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 21/05/2023 12:26 या दिवशी प्रकाशित केले.

उंबरखिंडीतील नाट्य भाग १ (स्लाईड्स १७-३४ )

शिवाजी महाराजांच्या जीवनातील या मोहिमेतून त्यांच्या पराक्रमी सेनापतित्वाचे दर्शन घडवले जाते.

उंबर खिंडीतील नाट्य भाग १ (स्लाईड्स १-१६)

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 19/05/2023 23:04 या दिवशी प्रकाशित केले.

उंबर खिंडीतील नाट्य भाग १

(स्लाईड्स १-१६)

शिवाजी महाराजांच्या जीवनातील या मोहिमेतून त्यांच्या पराक्रमी सेनापतित्वाचे दर्शन घडवले जाते.