उंबर खिंडीतील नाट्य भाग १ (अंतिम स्लाईड्स ३५- ५१)
शिवाजी महाराजांच्या जीवनातील या मोहिमेतून त्यांच्या पराक्रमी सेनापतित्वाचे दर्शन घडवले जाते. मिपाकरांसाठी सादर...
मित्रांनो आपण भाग १ मधे शिवाजी महाराजांनी लावलेल्या सैन्य शक्तीचा सापळा पाहिला. पुढील भागात मराठ्यांच्या सैन्याला शोधून उलटून मारायचे प्रयत्न केले गेले. सेनानायक करतलबखानाची घालमेल, नंतर सरदारांचा सल्ला घेता सबुरीने घ्यावे असे विचार पडले. एकदम निर्णय घेताना चूक होऊन नये म्हणून जरी मानाचे कमी असली तरी पंडिता राय बाघन यांना बोलावून सल्ला मागिलता तर ? वकिलांची लगबग सुरु झाली. बिलंदर अटी पुढे सरकवल्या गेल्या... शेवटी शरणागतीची कलमे ठरली... हात वर करीत मुगल सैनिक परतले... खाली टाकलेले सामान शस्त्रे, जनावरांचे वितरण कसे केले गेले असावे याचा विचार...
हे सर्व भाग २ मधे वाचायला मिळेल
वर्गीकरण
वाचने
1942
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रचेतस, चित्रगुप्त...
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
लष्करीदृष्टीने या मोहीमेचे सविस्तर विश्लेषण
ट्रूप प्लेसमेंट फार इफेक्टिव