Skip to main content

आर्थिक-राजकीय

कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/05/2026 18:02 या दिवशी प्रकाशित केले.

कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच 
घरात कॉक्रोच दारात कॉक्रोच 
ऑफीसात कॉक्रोच ट्रेन मध्ये कॉक्रोच 
सगळीकडे कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच

शेअर बाजार २०२४: नियोजन, चर्चा, अंदाज

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 18/12/2023 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत. --- बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय.

क्रीप्टो करन्सी

लेखक कासव यांनी शनिवार, 11/12/2021 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्या पूर्वी क्रीप्टो बद्दल थोडी माहिती मिळाली होती. त्यात काही गुंतवणूक करण्याच्या पण विचारात होतो. पण खूप प्रकारची चलने. ते काम कसं करतात ( तांत्रिक बाबी नाही) ह्या बद्दल कोठेतरी मनासारखी माहिती मिळत न्हवती. त्यात भारत सरकारच काही बिल आणून ह्या चलनावर काही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे. काही प्रश्न डोक्यात आहेत जाणकारांनी समाधान करावे ही विनंती. १. असे बिल आणायला उशीर झाला आहे का? प्रश्न पडला कारण आधीच खूप लोकांनी पैसे गुंतवले आहेत. ते येन केन प्रकारे ते परत मिळवण्याचा प्रयत्न नक्की करतील. ह्यात अधिक धोका आहे २. बदल ही काळाची गरज आहे.

ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 29/05/2019 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे. ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल. त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत... १.