क्रीप्टो करन्सी
काही महिन्या पूर्वी क्रीप्टो बद्दल थोडी माहिती मिळाली होती. त्यात काही गुंतवणूक करण्याच्या पण विचारात होतो. पण खूप प्रकारची चलने. ते काम कसं करतात ( तांत्रिक बाबी नाही) ह्या बद्दल कोठेतरी मनासारखी माहिती मिळत न्हवती. त्यात भारत सरकारच काही बिल आणून ह्या चलनावर काही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे. काही प्रश्न डोक्यात आहेत जाणकारांनी समाधान करावे ही विनंती.
१. असे बिल आणायला उशीर झाला आहे का?
प्रश्न पडला कारण आधीच खूप लोकांनी पैसे गुंतवले आहेत. ते येन केन प्रकारे ते परत मिळवण्याचा प्रयत्न नक्की करतील. ह्यात अधिक धोका आहे
२. बदल ही काळाची गरज आहे. आपण काही अंकुश ठेवले तर आपण स्पर्धेत राहू का?
३. भारतात जरी बंदी किंवा काही अंकुश आले तरी लोक बाहेरच्या देशातून व्यवहार करू शकतील का? ( तांत्रिक दृष्ट्या करू शकतील पण मग ह्या बंदी चा काय उपयोग)
४. मुळात ह्या चलनावर काही मागोवा राहत नाही मग सरकार अंकुश कसा ठेवणार? तेवढी तांत्रिक तयारी आहे का?
५. मटका लॉटरी किंवा तस्तम गोष्टी कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर चालू शकतात तर आभासी चलन का नाही?
६. असे चलन विकायला काही दिवसाची मर्यादा दिली तरी आधीच्या गुंतवणूक दराना कमी किमतीत चलन विकायला लागून नुकसान होईल. काही लोक ते विकायच्या फंदात न पडता तसेच hold करून ठेवू शकतील का. कोणी सांगावे हे किंवा दुसरे सरकार काही वर्षांनी निर्बंध शिथिल करतील आणि तेव्हा चलनाची किंमत वाढली असेल.
७. RBI स्वतःच आभासी चलन निर्माण करणार हे म्हणजे सरकारी लॉटरी सारखं झालं का?
८. स्वतःच चलन काढणे तांत्रिक दृष्ट्या सोप आणि सुरक्षित आहे का? काही बँकेचे आणि सरकारी खात्याचे website हॅक होतात. एवढी सुरक्षा खरंच सरकार घेऊ शकते का?
९. बाकी काही धाग्यात आल्या प्रमाणे सरकारने स्वतः कोणताही धंदा करू नये पण त्यांनी अंकुश जरूर ठेवावा. त्या नियमाने अश्या चलनावर अंकुश ठेवून ज्यांना ह्यात गुंतवणूक करायची आहे त्यांना करू द्यावी का? ( सिगारेट दारू वर जस दुष्परिणाम फक्त लिहिलेले असतात. विक्री किंवा वापरावर विशेष अंकुश नसतो तसे लोकांना फक्त जाणीव करून द्यावी)
१०. शेअर मार्केट सुद्धा सुरक्षित नाही मग आभासी चलनावर च बंदी का?
वर्गीकरण
वाचने
17914
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
१. असे बिल आणायला उशीर झाला
सध्यातरी
In reply to सध्यातरी by तुषार काळभोर
सहमत आहे ....
In reply to सहमत आहे .... by मुक्त विहारि
काळे धंदे कॅश मध्ये पण होतात
In reply to काळे धंदे कॅश मध्ये पण होतात by कासव
दोन्ही मुद्द्यांशी सहमत आहे
In reply to सध्यातरी by तुषार काळभोर
> "मैं धारकको क्ष्क्ष्क्ष
In reply to > "मैं धारकको क्ष्क्ष्क्ष by साहना
लोकांचा त्या आश्वासनावर विशेष विश्वास नाही आणि ते आश्वासन सुद्धा
In reply to लोकांचा त्या आश्वासनावर विशेष विश्वास नाही आणि ते आश्वासन सुद्धा by तुषार काळभोर
जाऊ द्यात हो. १८८ प्रभुंची
In reply to > "मैं धारकको क्ष्क्ष्क्ष by साहना
लोकांचा त्या आश्वासनावर विशेष
In reply to लोकांचा त्या आश्वासनावर विशेष by चौकस२१२
> भारतीय रहिवाशांची बहुतेक
In reply to > भारतीय रहिवाशांची बहुतेक by साहना
इतर पर्याय काय आहे ?
In reply to इतर पर्याय काय आहे ? by चौकस२१२
> यावर विश्वास आहे म्हणून
In reply to > यावर विश्वास आहे म्हणून by साहना
एक क्रिप्टो म्हणजे किती रुपये
In reply to एक क्रिप्टो म्हणजे किती रुपये by आग्या१९९०
आग्या१९९० : तुम्ही
In reply to > यावर विश्वास आहे म्हणून by साहना
नक्की काय म्हणायचंय
In reply to नक्की काय म्हणायचंय by चौकस२१२
> २५०,००० अमेरिकन डॉलर किंवा
In reply to > २५०,००० अमेरिकन डॉलर किंवा by साहना
परदेशात गुंतवणूक ज्यांना सहज
In reply to परदेशात गुंतवणूक ज्यांना सहज by सुबोध खरे
सहमत
In reply to परदेशात गुंतवणूक ज्यांना सहज by सुबोध खरे
> परदेशात गुंतवणूक ज्यांना
In reply to > परदेशात गुंतवणूक ज्यांना by साहना
मुदत ठेवीचे दर जास्त वाटले
In reply to मुदत ठेवीचे दर जास्त वाटले by सुबोध खरे
थोडी चूक झाली
In reply to थोडी चूक झाली by सुबोध खरे
कुठे ८५ % आणि कुठे २५ %
In reply to कुठे ८५ % आणि कुठे २५ % by चौकस२१२
माझ्या माहितीतील बहुसंख्य
In reply to माझ्या माहितीतील बहुसंख्य by सुबोध खरे
हो वाचलं ती एक क्लुप्ती अ सु
In reply to हो वाचलं ती एक क्लुप्ती अ सु by चौकस२१२
माझ्या माहितीतील हा
In reply to माझ्या माहितीतील हा by सुबोध खरे
डॉक्टर ... आपण जो साहना
In reply to परदेशात गुंतवणूक ज्यांना सहज by सुबोध खरे
माझ्या माहितीतील बहुसंख्य
In reply to माझ्या माहितीतील बहुसंख्य by चौकस२१२
Case 3: Gift by Indian
In reply to Case 3: Gift by Indian by सुबोध खरे
In India, there would be no
In reply to > २५०,००० अमेरिकन डॉलर किंवा by साहना
हि रक्कम फारच कमी आणि अतिशय
In reply to > २५०,००० अमेरिकन डॉलर किंवा by साहना
२५०,००० अमेरिकन डॉलर किंवा
In reply to २५०,००० अमेरिकन डॉलर किंवा by सुबोध खरे
सहमत आहे .. डॉक्टर अप्लाय या
महागाईच्या दरावर
In reply to महागाईच्या दरावर by अनिरुद्ध.वैद्य
हल्ली?
.
क्रिप्टो :भक्त किंवा विरोधी
In reply to क्रिप्टो :भक्त किंवा विरोधी by चौकस२१२
प्रतिसाद आवडला. सर्व
In reply to प्रतिसाद आवडला. सर्व by गवि
लोकांचा पै सा नि त्याची देखरेख
In reply to लोकांचा पै सा नि त्याची देखरेख by चौकस२१२
तुमच्या मुद्द्यात दम आहेच.
In reply to क्रिप्टो :भक्त किंवा विरोधी by चौकस२१२
+१
४. मुळात ह्या चलनावर काही
In reply to ४. मुळात ह्या चलनावर काही by गवि
क्रिप्तो घेताना किंवा विकताना मागोवा राहतो
टिनपाट देशातील
In reply to टिनपाट देशातील by चौकस२१२
तर या टिनपाट देशातील एक्सचेंज
In reply to तर या टिनपाट देशातील एक्सचेंज by गवि
१० हजार डॉल रमध्ये " आर्थिक
In reply to टिनपाट देशातील by चौकस२१२
अति होतंय आवरा !
In reply to अति होतंय आवरा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गैरसमजूत
राहिले कमवण्याबद्दल.. तर ते
कूटचलन जाहिरात
In reply to कूटचलन जाहिरात by राजेंद्र मेहेंदळे
यातील अजून एक मोठी चिंता
https://www.abc.net.au/news
धन्यवाद
माहितीपूर्ण चर्चा
In reply to माहितीपूर्ण चर्चा by श्रीरंग_जोशी
याचप्रमाणे एक मनुष्य खूप
In reply to याचप्रमाणे एक मनुष्य खूप by गवि
धन्यवाद
सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये
In reply to सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये by चौथा कोनाडा
चांगला मुद्दा
अच्युत गोडबोले ह्यांचे विचार