कलादालन मुक्तपीठ - चित्रसंग्रह भाग १ - दरवाजा
काही वर्षांपूर्वी मिपावर विषयवार छायाचित्रण स्पर्धा झाल्या तेव्हा बरीच सुरेख चित्रे पाहायला मिळाली होती. तशाच धरतीवर पण स्पर्धात्मक नसलेला खुला धागा किंवा तशी मालिका करण्याचा एक प्रयत्न. प्रतिसादानुसार ठरवू कसे पुढे न्यायचे ते.
या धाग्याचा विषय "दरवाजा".
कवाड, महाद्वार, कमान, तोरण, ... असा विषयाचा बराच विस्तार होऊ शकतो... तर मिपाकरांनो, येउद्यात या विषयावरची तुम्ही काढलेली चित्रे... (चित्रे स्वतः काढलेली असावीत असा आग्रह, पण नियम नाही. परिचितांमध्ये कोणी काढली असतील आणि इथे द्यावी वाटली तर त्यांच्या परवानगीने तशा उल्लेखासहीत द्या... हा धागा केवळ आनंदासाठी आहे त्यामुळे नियमांची फार सक्ती नाही...)
वाचने
19311
वाचनखूण
प्रतिक्रिया
68
श्रीगणेशा
In reply to श्रीगणेशा by समर्पक
मस्त
मुलीने तिच्या सहलीत काढलेला
समर्पक.
In reply to समर्पक. by कंजूस
विषयवार प्रदर्शन
वाघोली
In reply to वाघोली by शाली
मस्त
In reply to वाघोली by शाली
सुन्दर १
In reply to वाघोली by शाली
परिपूर्णतेची व्याख्या
सातारा
सज्जन गड
समर्पक आणि शाली यांनी दिलेली
शनिवारवाडा
In reply to शनिवारवाडा by मनो
सुरेख.
In reply to शनिवारवाडा by मनो
मस्त ॲंगल.
In reply to मस्त ॲंगल. by शाली
+१
In reply to शनिवारवाडा by मनो
भारी
(No subject)
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
अप्रतिम
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
सुंदर
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
वुडकट मध्ये केलेले आर्ट्वर्क
(No subject)
लोहगड
वाह!
संपादक मंडळींना विनंती
वाह, सुंदर धागा.
(No subject)
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
लाईट/ शेड चां खेळ आवडला.
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
वाह, क्लासिकच १!
वाह, एकसो एक फोटो, मस्त धागा
आग्रा- लाल किल्ला
राजमाची येथील श्रीवर्धन किल्ल्यावरील गुहेचा दरवाजा
(No subject)
सगळेच दरवाजे एकदम मस्त.फोटो
(No subject)
In reply to (No subject) by जिन्क्स
तुम्ही चित्राच्या थंबनेलचा
In reply to तुम्ही चित्राच्या थंबनेलचा by डॉ सुहास म्हात्रे
द्वारपाल
In reply to तुम्ही चित्राच्या थंबनेलचा by डॉ सुहास म्हात्रे
गूढ गंभीर
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
लकुंडी?
In reply to लकुंडी? by प्रचेतस
लोणार..
In reply to लोणार.. by जयंत कुलकर्णी
जबरीच. इथे जायला हवेय.
In reply to (No subject) by जयंत कुलकर्णी
भन्नाट आहे राव ! +१ सुंदर
ब्लॅक हाऊस, चियांग राई, थाईलँड
(No subject)
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
बाली का ?
In reply to बाली का ? by समर्पक
हे बालीतील "तिर्ता एंपुल"
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
कृपया ओळख पण लिहा