✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कलादालन मुक्तपीठ - चित्रसंग्रह भाग १ - दरवाजा

स
समर्पक यांनी
Mon, 03/11/2019 - 23:31  ·  लेख
लेख
काही वर्षांपूर्वी मिपावर विषयवार छायाचित्रण स्पर्धा झाल्या तेव्हा बरीच सुरेख चित्रे पाहायला मिळाली होती. तशाच धरतीवर पण स्पर्धात्मक नसलेला खुला धागा किंवा तशी मालिका करण्याचा एक प्रयत्न. प्रतिसादानुसार ठरवू कसे पुढे न्यायचे ते. या धाग्याचा विषय "दरवाजा". कवाड, महाद्वार, कमान, तोरण, ... असा विषयाचा बराच विस्तार होऊ शकतो... तर मिपाकरांनो, येउद्यात या विषयावरची तुम्ही काढलेली चित्रे... (चित्रे स्वतः काढलेली असावीत असा आग्रह, पण नियम नाही. परिचितांमध्ये कोणी काढली असतील आणि इथे द्यावी वाटली तर त्यांच्या परवानगीने तशा उल्लेखासहीत द्या... हा धागा केवळ आनंदासाठी आहे त्यामुळे नियमांची फार सक्ती नाही...)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19255 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

श्रीगणेशा

समर्पक
Mon, 03/11/2019 - 23:38 नवीन
Image removed. उत्तर प्रवेशद्वार, भक्तवत्सलेश्वर मंदिर, तिरुकळूगुकुंद्रम, तामिळनाडू
Image removed. माचुपिचू प्रवेशद्वार, पेरू
Image removed. आकर्षक दरवाजे
Image removed. मंडले तटबंदी, दक्षिण द्वार
Image removed. खारुताईचे घर
Image removed. पुरातन गोपुर, चेबरोलू, आंध्र प्रदेश

  • Log in or register to post comments

मस्त

अभ्या..
Wed, 03/13/2019 - 13:18 नवीन
माचू पिचूचे स्टोन कॉम्पोझीशन आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

मुलीने तिच्या सहलीत काढलेला

गोरगावलेकर
Tue, 03/12/2019 - 01:15 नवीन
मुलीने तिच्या सहलीत काढलेला एक फोटो Image removed. रँचोची शाळा, लेह
  • Log in or register to post comments

समर्पक.

कंजूस
Tue, 03/12/2019 - 03:10 नवीन
समर्पक. कोनाडा आणि दरवाजा या विषयावर दोन प्रदर्शने जहांगिरला पाहिली होती. त्या छायाचित्रकारांनी कॅाफी (/चहा) टेबल बुक काढली होती. हम्पीच्या महानवमिडिब्बाच्या समोर टाकलेले 'कल्लिन बागिलू' ( दगडी दरवाजे ) आठवले. येउरला जमिनीवर जाळे लावणारा कोळी घराचा गोल रेशमी दरवाजा उघडा टाकून आत बसतो 'पाहुण्यांची' वाट पाहात.
  • Log in or register to post comments

विषयवार प्रदर्शन

समर्पक
Wed, 03/13/2019 - 03:11 नवीन
विषयवार प्रदर्शन खरंच मस्त, एकेकाचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि टिपण्याची दृष्टी समजून घेताना मजा येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वाघोली

शाली
Tue, 03/12/2019 - 05:25 नवीन
वाघोलीतील वाघेश्वर मंदिरपरिसराती पिलाजी जाधवराव समाधी. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

अभ्या..
Wed, 03/13/2019 - 13:15 नवीन
सुरेख सिमेट्रिकल फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

सुन्दर १

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/14/2019 - 13:05 नवीन
सुन्दर १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

परिपूर्णतेची व्याख्या

तुषार काळभोर
गुरुवार, 03/14/2019 - 13:38 नवीन
इतकं परफेक्ट क्रॉप केलंय. एका पिक्सेलइतकंही अंतर कुठे कमी जास्त नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

सातारा

शाली
Tue, 03/12/2019 - 05:29 नवीन
साताऱ्याचा राजवाडा. Image removed.
  • Log in or register to post comments

सज्जन गड

शाली
Tue, 03/12/2019 - 05:38 नवीन
मुख्य दरवाजा. आतील बाजुने. Image removed.
  • Log in or register to post comments

समर्पक आणि शाली यांनी दिलेली

गोरगावलेकर
Tue, 03/12/2019 - 10:40 नवीन
समर्पक आणि शाली यांनी दिलेली सर्व चित्रे आवडली. खारुताईच्या घराचा दरवाजा छानच.
  • Log in or register to post comments

शनिवारवाडा

मनो
Wed, 03/13/2019 - 10:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
Wed, 03/13/2019 - 11:24 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

मस्त ॲंगल.

शाली
Wed, 03/13/2019 - 12:49 नवीन
मस्त ॲंगल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

+१

सही रे सई
गुरुवार, 03/28/2019 - 19:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

भारी

समर्पक
Fri, 03/22/2019 - 21:50 नवीन
छान समतोल जमलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

(No subject)

जयंत कुलकर्णी
Wed, 03/13/2019 - 10:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शाली
Wed, 03/13/2019 - 12:50 नवीन
किती सुंदर आहे. मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सुंदर

सर्वसाक्षी
Wed, 03/13/2019 - 13:04 नवीन
उत्तम चित्रण, बारकावे विशेषतः पोत उत्तम उमटला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

वुडकट मध्ये केलेले आर्ट्वर्क

अभ्या..
Wed, 03/13/2019 - 13:14 नवीन
वुडकट मध्ये केलेले आर्ट्वर्क वाटतेय चक्क. अप्रतिम अप्रतिम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

(No subject)

जयंत कुलकर्णी
Wed, 03/13/2019 - 11:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लोहगड

यशोधरा
Wed, 03/13/2019 - 11:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वाह!

शाली
Wed, 03/13/2019 - 12:48 नवीन
सुरेख आलाय फोटो.
  • Log in or register to post comments

संपादक मंडळींना विनंती

सर्वसाक्षी
Wed, 03/13/2019 - 13:02 नवीन
अनवधानाने स्वतंत्र टाकला गेलेला फोटो कृपया येथे हलवावा
  • Log in or register to post comments

वाह, सुंदर धागा.

चौथा कोनाडा
Wed, 03/13/2019 - 13:04 नवीन
वाह, सुंदर धागा. सगळेच फोटो अप्रतिम !
  • Log in or register to post comments

(No subject)

जयंत कुलकर्णी
Wed, 03/13/2019 - 15:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लाईट/ शेड चां खेळ आवडला.

यशोधरा
Wed, 03/13/2019 - 18:56 नवीन
लाईट/ शेड चां खेळ आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

वाह, क्लासिकच १!

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/14/2019 - 13:03 नवीन
वाह, क्लासिकच १!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

वाह, एकसो एक फोटो, मस्त धागा

उपेक्षित
Wed, 03/13/2019 - 17:38 नवीन
वाह, एकसो एक फोटो, मस्त धागा
  • Log in or register to post comments

आग्रा- लाल किल्ला

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 03/13/2019 - 17:52 नवीन
लाल किल्ला आग्रा येथील दरवाजा, अकबराची एक राणी यहुदी/ ज्यु असल्याने (मरीयम) दारावर स्टार ऑफ डेविड दिसत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

राजमाची येथील श्रीवर्धन किल्ल्यावरील गुहेचा दरवाजा

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 03/13/2019 - 17:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/14/2019 - 13:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सगळेच दरवाजे एकदम मस्त.फोटो

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 03/14/2019 - 20:10 नवीन
सगळेच दरवाजे एकदम मस्त.फोटो तर एकसे एक आहेत.लय भारी
  • Log in or register to post comments

(No subject)

जिन्क्स
गुरुवार, 03/21/2019 - 19:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

तुम्ही चित्राच्या थंबनेलचा

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/21/2019 - 20:35 नवीन
तुम्ही चित्राच्या थंबनेलचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरला असल्याने चित्र दिसत नाही. त्याऐवजी, थंबनेलवर डबल क्लिक करून चित्र पूर्ण आकारात डिस्प्ले करून त्याचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरला तर ते असे दिसेल... Image removed. मस्तं दरवाजा आहे ! लाकडात कोरलेले द्वारपाल प्रथमच पाहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

द्वारपाल

तुषार काळभोर
गुरुवार, 03/21/2019 - 22:19 नवीन
भौतेक दगडातच कोरल्यागत दिसतायत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गूढ गंभीर

समर्पक
Fri, 03/22/2019 - 21:53 नवीन
पुरातन वास्तू आणि कलता सूर्य यामुळे छान भाव जमलाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

जिन्क्स
गुरुवार, 03/21/2019 - 19:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

जयंत कुलकर्णी
Fri, 03/22/2019 - 15:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लकुंडी?

प्रचेतस
Fri, 03/22/2019 - 17:12 नवीन
लकुंडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

लोणार..

जयंत कुलकर्णी
Sat, 03/23/2019 - 07:16 नवीन
लोणार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जबरीच. इथे जायला हवेय.

प्रचेतस
Sat, 03/23/2019 - 08:22 नवीन
जबरीच. इथे जायला हवेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

भन्नाट आहे राव ! +१ सुंदर

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/28/2019 - 17:14 नवीन
भन्नाट आहे राव ! +१ सुंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

ब्लॅक हाऊस, चियांग राई, थाईलँड

समर्पक
गुरुवार, 03/28/2019 - 02:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/28/2019 - 10:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

बाली का ?

समर्पक
Fri, 03/29/2019 - 01:46 नवीन
कुठले मंदिर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे बालीतील "तिर्ता एंपुल"

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/29/2019 - 13:12 नवीन
हे बालीतील "तिर्ता एंपुल" तीर्थस्थानामधील एक व्दार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 03/28/2019 - 11:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

कृपया ओळख पण लिहा

समर्पक
Fri, 03/29/2019 - 01:47 नवीन
अखंड दगडातील दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा