कलादालन मुक्तपीठ - चित्रसंग्रह भाग १ - दरवाजा
काही वर्षांपूर्वी मिपावर विषयवार छायाचित्रण स्पर्धा झाल्या तेव्हा बरीच सुरेख चित्रे पाहायला मिळाली होती. तशाच धरतीवर पण स्पर्धात्मक नसलेला खुला धागा किंवा तशी मालिका करण्याचा एक प्रयत्न. प्रतिसादानुसार ठरवू कसे पुढे न्यायचे ते.
या धाग्याचा विषय "दरवाजा".
कवाड, महाद्वार, कमान, तोरण, ... असा विषयाचा बराच विस्तार होऊ शकतो... तर मिपाकरांनो, येउद्यात या विषयावरची तुम्ही काढलेली चित्रे... (चित्रे स्वतः काढलेली असावीत असा आग्रह, पण नियम नाही. परिचितांमध्ये कोणी काढली असतील आणि इथे द्यावी वाटली तर त्यांच्या परवानगीने तशा उल्लेखासहीत द्या... हा धागा केवळ आनंदासाठी आहे त्यामुळे नियमांची फार सक्ती नाही...)
वाचने
19311
वाचनखूण
प्रतिक्रिया
68
In reply to कृपया ओळख पण लिहा by समर्पक
जीवधन किल्ल्याचा कोकणदरवाजा.
(No subject)
धाग्याची कल्पना आवडली आणि
हंपी...
In reply to हंपी... by जयंत कुलकर्णी
सुंदर!
In reply to हंपी... by जयंत कुलकर्णी
क्लासिक !
काही खास कमानी/दरवाजे. कुठले
In reply to काही खास कमानी/दरवाजे. कुठले by राघव
राघवा खुप छान फोटो (असतील )
In reply to राघवा खुप छान फोटो (असतील ) by चौथा कोनाडा
आँ.... फ्लिकर व चढवून इथे
In reply to आँ.... फ्लिकर व चढवून इथे by राघव
असते की. सगळ्यांना अॅक्सेस
In reply to असते की. सगळ्यांना अॅक्सेस by यशोधरा
आता दिलाय. दिसतंय का?
In reply to आता दिलाय. दिसतंय का? by राघव
नाही.
In reply to आता दिलाय. दिसतंय का? by राघव
राघवा, तरी बी फुटु दिसत नयत
रोम मधील काही दरवाजे
In reply to रोम मधील काही दरवाजे by चित्रगुप्त
हे दरवाजे नव्हेतच
पद्मदुर्ग किल्ल्याचा दरवाजा
सेल्युलर जेल, अंदमान
मस्त धागा! थोडा उशिरा वाचनात आला.