जलरंग - स्टोरी ऑफ अ हाउस...
माध्यम : जलरंग (वॉटरकलर्स ऑन पेपर)
आकार : २५ × ३६ सेंमी अंदाजे
(हे चित्र काढायला जेवढा त्रास नाही झाला तेवढा मोबाइलवरून अपलोड करून, त्याची लिंक धाग्यात देऊन धागा काढायला झाला. हुश्श्श! रंगवलंय आपलं काहीतरी. गोड मानून घ्या देवा!
एक गोष्ट मात्र कळली, आपल्याला पेंटिंगसुद्धा येत नाही...! :-) )
वाचने
7007
वाचनखूण
प्रतिक्रिया
76
वाह
सुंदर चित्र. मनाला खुप भावले
सुरेख...
सुरेख! अजून येउद्या !
सुंदर !
उत्सुकता
In reply to उत्सुकता by सर्वसाक्षी
हेच..
In reply to हेच.. by चिगो
मलाही
In reply to मलाही by नाखु
गेलं आता ते
In reply to हेच.. by चिगो
त्या झरोक्यात कुणीही
खूप मस्त
अप्रतिम चित्र
खूप मस्त
In reply to खूप मस्त by काव्यान्जलि
म्येरेकु सर नै बोल्ना. 'सर'
सुंदर, आता यावर पण एक लेखमाला
In reply to सुंदर, आता यावर पण एक लेखमाला by सूड
अवश्य!
In reply to अवश्य! by एस
जरा जमवा, आम्ही जलरंगावर हात
आभार!
फारच सुंदर
छान आहे की चित्र.....
तुम्ही आमचे फोटोग्राफी मधले "सर"च आहात…
.
अप्रतिम _/\_
क्लासचं आहे हे चित्र..
चित्र चांगलं आहे
In reply to चित्र चांगलं आहे by आदिजोशी
:) ते अस्सल पुणेकर आहेत. ;)