जलरंग - स्टोरी ऑफ अ हाउस...
माध्यम : जलरंग (वॉटरकलर्स ऑन पेपर)
आकार : २५ × ३६ सेंमी अंदाजे
(हे चित्र काढायला जेवढा त्रास नाही झाला तेवढा मोबाइलवरून अपलोड करून, त्याची लिंक धाग्यात देऊन धागा काढायला झाला. हुश्श्श! रंगवलंय आपलं काहीतरी. गोड मानून घ्या देवा!
एक गोष्ट मात्र कळली, आपल्याला पेंटिंगसुद्धा येत नाही...! :-) )
प्रतिक्रिया
वाह
सुंदर चित्र. मनाला खुप भावले
सुरेख...
सुरेख! अजून येउद्या !
सुंदर !
उत्सुकता
हेच..
मलाही
गेलं आता ते
त्या झरोक्यात कुणीही
खूप मस्त
अप्रतिम चित्र
खूप मस्त
म्येरेकु सर नै बोल्ना. 'सर'
सुंदर, आता यावर पण एक लेखमाला
अवश्य!
जरा जमवा, आम्ही जलरंगावर हात
आभार!
फारच सुंदर
छान आहे की चित्र.....
तुम्ही आमचे फोटोग्राफी मधले "सर"च आहात…
.
अप्रतिम _/\_
क्लासचं आहे हे चित्र..
चित्र चांगलं आहे
:) ते अस्सल पुणेकर आहेत. ;)
Pagination