पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी :)
कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं.
खूप आवडलं म्हणून करुन बघितलं.
आपल्या बरण्यांना सुद्धा ते छान दिसतं :)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10201
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
दादरा
ह्याला आम्ही दादरा म्हणतो.. असच बरण्यांना लावतो..
मस्त दिसतय
मस्त दिसतय :-)
सुंदर
भलतीच गोड दिसतेय ती बरणी.
अशी लेस लहान मुलींच्या
अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल. :)
असते कला एखादिकडे !
In reply to अशी लेस लहान मुलींच्या by कवितानागेश
मस्त ! कलाकुसर आवडली .
अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल.मोठया मुलीच्या गळ्याला ही - छान दिसेल की -
ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच
ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच गोड दिसते आहे. ह्या लेसची कृती मिळेल का?
दीपा ही घे लिंक
In reply to ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच by दीपा माने
दीपा ही घे लिंक
https://bellacrochet.blogspot.com/2011/10/pineapple-pumpkin-lace-free-c…
फारच गोड दिसतय.
फारच गोड दिसतय.
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स :)
आणी बायकांनी काय कराव त्यांना
In reply to धन्यवाद लोक्स by जयवी
आणी बायकांनी काय कराव त्यांना नाही का थँक्स
लोक्स म्हणजे सगळेच आले की
In reply to आणी बायकांनी काय कराव त्यांना by श्री गावसेना प्रमुख
लोक्स म्हणजे सगळेच आले की त्यात :)
+१
छान दिसत आहे
खुपच सुन्दर आहे
खुपच सुन्दर आहे
धन्यवाद
धन्यवाद :)