पम्पकिन लेस ज जयवी यांनी Sat, 02/09/2013 - 14:31 · लेख लेख पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी :) कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं. खूप आवडलं म्हणून करुन बघितलं. आपल्या बरण्यांना सुद्धा ते छान दिसतं :) वर्गीकरण लेखनविषय (Tags) कला प्रतिक्रिया द्या 10152 वाचन 💬 प्रतिसाद (14) प्रतिक्रिया दादरा स्नेहश्री Sat, 02/09/2013 - 14:39 नवीन ह्याला आम्ही दादरा म्हणतो.. असच बरण्यांना लावतो.. मस्त दिसतय अत्रुप्त आत्मा Sat, 02/09/2013 - 15:34 नवीन मस्त दिसतय :-) सुंदर शुचि Sat, 02/09/2013 - 18:29 नवीन भलतीच गोड दिसतेय ती बरणी. अशी लेस लहान मुलींच्या कवितानागेश Sun, 02/10/2013 - 00:02 नवीन अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल. :) असते कला एखादिकडे ! तर्री गुरुवार, 02/21/2013 - 14:23 नवीन मस्त ! कलाकुसर आवडली . अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल. मोठया मुलीच्या गळ्याला ही - छान दिसेल की - ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच दीपा माने Sun, 02/10/2013 - 00:30 नवीन ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच गोड दिसते आहे. ह्या लेसची कृती मिळेल का? दीपा ही घे लिंक जयवी Mon, 02/11/2013 - 13:54 नवीन दीपा ही घे लिंक http://bellacrochet.blogspot.com/2011/10/pineapple-pumpkin-lace-free-crochet.html फारच गोड दिसतय. रेवती Sun, 02/10/2013 - 02:24 नवीन फारच गोड दिसतय. धन्यवाद लोक्स जयवी Mon, 02/11/2013 - 13:54 नवीन धन्यवाद लोक्स :) आणी बायकांनी काय कराव त्यांना श्री गावसेना प्रमुख Tue, 02/12/2013 - 09:23 नवीन आणी बायकांनी काय कराव त्यांना नाही का थँक्स लोक्स म्हणजे सगळेच आले की जयवी Tue, 02/12/2013 - 11:55 नवीन लोक्स म्हणजे सगळेच आले की त्यात :) +१ स्मिता चौगुले Tue, 02/12/2013 - 11:33 नवीन छान दिसत आहे खुपच सुन्दर आहे bharti chandanshive१ Tue, 02/12/2013 - 12:22 नवीन खुपच सुन्दर आहे धन्यवाद जयवी गुरुवार, 02/21/2013 - 14:17 नवीन धन्यवाद :)
अशी लेस लहान मुलींच्या कवितानागेश Sun, 02/10/2013 - 00:02 नवीन अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल. :)
असते कला एखादिकडे ! तर्री गुरुवार, 02/21/2013 - 14:23 नवीन मस्त ! कलाकुसर आवडली . अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल. मोठया मुलीच्या गळ्याला ही - छान दिसेल की -
ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच दीपा माने Sun, 02/10/2013 - 00:30 नवीन ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच गोड दिसते आहे. ह्या लेसची कृती मिळेल का?
दीपा ही घे लिंक जयवी Mon, 02/11/2013 - 13:54 नवीन दीपा ही घे लिंक http://bellacrochet.blogspot.com/2011/10/pineapple-pumpkin-lace-free-crochet.html
आणी बायकांनी काय कराव त्यांना श्री गावसेना प्रमुख Tue, 02/12/2013 - 09:23 नवीन आणी बायकांनी काय कराव त्यांना नाही का थँक्स
प्रतिक्रिया
दादरा
मस्त दिसतय
सुंदर
अशी लेस लहान मुलींच्या
असते कला एखादिकडे !
अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल.मोठया मुलीच्या गळ्याला ही - छान दिसेल की -ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच
दीपा ही घे लिंक
फारच गोड दिसतय.
धन्यवाद लोक्स
आणी बायकांनी काय कराव त्यांना
लोक्स म्हणजे सगळेच आले की
+१
खुपच सुन्दर आहे
धन्यवाद