Skip to main content

पम्पकिन लेस

लेखक जयवी यांनी शनिवार, 09/02/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी :) कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं. खूप आवडलं म्हणून करुन बघितलं. आपल्या बरण्यांना सुद्धा ते छान दिसतं :) Pumpkin Lace P Lace
लेखनविषय:

वाचने 10178
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

ह्याला आम्ही दादरा म्हणतो.. असच बरण्यांना लावतो..

भलतीच गोड दिसतेय ती बरणी.

In reply to by कवितानागेश

मस्त ! कलाकुसर आवडली . अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल. मोठया मुलीच्या गळ्याला ही - छान दिसेल की -

छान दिसत आहे