सध्या ह्या मांजरांनी फार धुमाकूळ घातलाय रावं. चेपुवर, मेल मधून आणि आता इथेही.
तमाम मांजर प्रेमींची नाराजी ओढवत म्हणतो या सगळ्यांना* गोणपाटात टाकून पार उत्तर नायतर दक्षिण ध्रुवावर नेऊन सोडलं पाहिजे.
* मांजरांना (मांजर प्रेमींना नेण्यासही आमची हरकत नाही.)
श्री, संपादकांपासून सगळ्यांना बस बस झालीत मांजरं.
आणि तू अगदी प्रेमाने लिंका द्यायलास. :(
१५-२० खरीखुर्री मांजरे धरुन त्यांना तुझ्या घराची लिंक देईन. ;)
फोटो आवडले. प्राण्यांच्या फोटोंमधेही डोळ्यांच्या प्रतलातून काढलेले फोटो जिवंत होतात.
मांजराची पिल्लं कॅमेर्याकडे बघताना साधारणतः भेदरलेली किंवा भेदरून हल्ला करण्याच्या तयारीत दिसतात. त्यांचे फोटो आईच्या शेपटाशी किंवा आपसांत खेळताना त्यांचं लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने काढलेले छान वाटतात.बहुतांशी मोठी मांजरं पक्की डांबिस, माजुर्डी आणि मालकीभाव दाखवणारी असतात. ती ओळखीच्या आणि लळा लावू पहाणार्या माणसांकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे मोठ्या मांजरांचे फोटो मस्तच येतात. तुमच्या शेवटच्या फोटोतली मांजर आणि पिल्लं पहा, मांजर कशी "हा काय क्षुद्र प्रकार आहे!" अशा माजुर्ड्या नजरेने बघते आहे आणि तिची पिल्लं मात्र भेदरलेली आहेत.
जमलं तर एखाद्या मांजराला पोटभर खायला घाला. मग ती स्वतःचं ग्रूमिंग करेल, तेव्हा तिचे डोळे फोटोत मिळतात का पहा. असे फोटो बघायला मज्जा येते. आमच्या घरावर मांजराने हक्क सांगितला होता तेव्हा फोटोग्राफी मला परवडण्यातली नव्हती.
तसंच माणसांचंही. कॅमेरा कॉशस (नर्व्हस होणारे आणि पोझ घेणारे दोन्ही) लोकांचे फोटो त्यांचं लक्ष नसताना काढले तर अधिक चांगले दिसतात.
(माजुर्ड्या मांजराची मैत्री लाभलेली) अदिती
प्रतिसादात मांडलेल्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत.
छायाचित्रणातले हे तत्वज्ञान स्व.गौतम राजाध्यक्षांनी आपल्या अप्रतिम कलाकृतींद्वारे एका नव्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
गणपा वेताळाने जरा धागे थांबत थांबत टाका असे सांगूनही हुमी एक्याने आपला हट्ट सोडला नाही. आठवड्याला रोज एक धागा तो सुद्धा फोटोचाच व ५२ आठवड्यानंतर त्याच सर्व फोटोचा एक धागा करून ५३ चा आठवड्यात उद्यापन करावे
असे हुक्का ला कोणीतरी अघोरी शक्तीने सांगितले असावे. तो पुन्हा मिपा ची वाट चालू लागला. मांजरे, मग कुत्री, मग ससे मग खारूताई असे धागे टाकायचे मनात पक्के करून त्याने गणपा वेताळात परत उचकाविण्यासाठी........
तुमचे धागे म्हणजे एक पर्वणीच असते. तुमच्यामुळे कळलं की मांजर असं दिसतं, नाहीतर आम्हाला कुठे मिळणार मांजर बघायला !! धाग्यात क्रमशः न दिसल्यामुळे अंमळ निराशा झाली. उद्याचा धाग्यात कोणता प्राणी टाकणार ते सांगत चला. तेवढीच उत्सुकता वाढेल. बाकी पुढील धाग्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
@घुशींचे आणि उंदरांचे फोटो असे काढुन दाखवु शकता काय ??>>> =)) ते काढलेले आहेतच,फक्त ते त्याच मांजरांच्या पोटांमधे आहेत, ;-) एक्स-रे काढला तर(च) दिसतील. हुक्कू एक्स-रे टाका हो =))
मी वैयक्तिक कुठे होतोय . . . इथे बरेच सदस्य खोडकर आहेत तर मी पण खोडकर बनतोय . . . आपले ते प्रेम दुसर्याचे ते पाप....असे कसे चालेल....माझी चेष्टा केल्यावर जर मी पण कोणाची चेष्टा केली तर त्याला डोक्यात राख घालणे म्हणत नाहीत...
खोड्या करतांना काही संकेत पाळा एवढेच म्हणायचे होते बाकी आपली इच्छा. शिवाय तुम्ही हे फोटो दुबार इथे टाकल्यामुळे backfoot वर आहात हे लक्षात घ्या. मग असे चिडून दिलेले प्रतिसाद येणार नाहीत.
असतील देखील बहुदा. पण काम धंदे असल्याने असल्या भिकार शोधांकरता आणि त्यांचे फटू काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात डकवत बसायला आपल्याला वेळा नाय. त्यामुळे काय कल्पना नाय.
अर्थात "तुमच्यासारखा" राजकुमार असल्यावर त्यांचे जगणे मुश्किल झाले असेल नाही ??
आता ते मी कसे सांगणार ? राजकुमाराच्या राज्यात जगणे अवघड आहे, का एखाद्या टिनपाट फोटोग्राफरच्या ते मांजरांनाच माहिती असेल ना.
४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे नवरा लग्नाच्या / बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी (तो आहे हे विसरुन) हापिसातुन पार्टी करुन आलाय आणि बायकोचं लेक्चर ऐकतोय अशा पोज मध्ये उभा आहे.
कुठुन शिकलं असेल ते पिल्लु. :D
पिल्लांच्या चेहर्यावरील भाव छानच टिपले आहेत. मी एकदा एका पाळलेल्या मांजराचे फोटो काढायचा प्रयत्न केला तर जमतील तेवढे मख्ख भाव त्याने चेहर्यावर आणले होते.
बाकी एखाद्या चित्रलेखाला शब्दांची जोड कशी द्यावी याचे सुगम मार्गदर्शन येथे मिळेल.
>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा' विकणे मूर्खपणाचे आहे . . .
अगदी अगदी !! बा द वे पुढला आरसा....आपलं ते पुढला धागा कोणत्या प्राण्यावर म्हणे ? घोरपडींचे फोटो टाका, ते पाह्यल्याचं आठवत नाहीये.
मला वाटते या चांगल्या फोटोंचे श्रेय मांजराचे आहे त्यांचा exif data देता काय ? म्हणजे त्यांची जात , आईवडील , ती कोणत्या घरांत डोळे मिटून दूध पितात, उंदीर कितपत खातात . की पूर्ण शाकाहारी आहेत ई.
प्रतिक्रिया
सध्या ह्या मांजरांनी फार
शेवटच्या फोटूतला तो मोठा
हेच फोटो मी मिपावर या आधी
येस! दुसर्या फोटोतली मांजर तुझ्यासारखी दिसते असं तू म्हणाली
In reply to हेच फोटो मी मिपावर या आधी by जेनी...
अरारारा
In reply to येस! दुसर्या फोटोतली मांजर तुझ्यासारखी दिसते असं तू म्हणाली by संजय क्षीरसागर
हो ना संजय काका ??
In reply to येस! दुसर्या फोटोतली मांजर तुझ्यासारखी दिसते असं तू म्हणाली by संजय क्षीरसागर
तू त्यांना ताव देऊ नकोस, पुन्हा नवं फोटोसेशन करतील
In reply to हो ना संजय काका ?? by जेनी...
:-).
In reply to हेच फोटो मी मिपावर या आधी by जेनी...
तुझ्या घराची लिंक
In reply to :-). by श्रीरंग_जोशी
-१
In reply to तुझ्या घराची लिंक by अभ्या..
ते फोटो मीच टाकले होते . .
In reply to :-). by श्रीरंग_जोशी
पण परत परत का?
In reply to ते फोटो मीच टाकले होते . . by हुकुमीएक्का
फोटो आवडले. प्राण्यांच्या
+१
In reply to फोटो आवडले. प्राण्यांच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
तरी ...हुमी एक्क्याने
तुम्ही त्यांना घेऊन जाताय वेगवेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढायला
In reply to तरी ...हुमी एक्क्याने by चौकटराजा
आमची मल्लीनाथी
In reply to तुम्ही त्यांना घेऊन जाताय वेगवेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढायला by संजय क्षीरसागर
पर्वणीच !!
हुक्कु , सुंदर गोष्टिंचे
In reply to पर्वणीच !! by सूड
पूजा, तुम्हारे सोचनेका ढंग मस्त है!
In reply to हुक्कु , सुंदर गोष्टिंचे by जेनी...
@घुशींचे आणि उंदरांचे फोटो
In reply to हुक्कु , सुंदर गोष्टिंचे by जेनी...
मायला, ते `एक्सरेचे फोटो' काढतील आणि पुन्हा इथे टाकतील
In reply to @घुशींचे आणि उंदरांचे फोटो by अत्रुप्त आत्मा
आताच फोन आला
In reply to मायला, ते `एक्सरेचे फोटो' काढतील आणि पुन्हा इथे टाकतील by संजय क्षीरसागर
स्वसंपादन सुरु झालं काय हो ?
In reply to आताच फोन आला by चौकटराजा
हेहेहे
In reply to आताच फोन आला by चौकटराजा
हुकुमीएक्काराव तुम्ही
In reply to :) by हुकुमीएक्का
:)
In reply to हुकुमीएक्काराव तुम्ही by हारुन शेख
खोड्या करतांना काही संकेत
In reply to :) by हुकुमीएक्का
:)
In reply to खोड्या करतांना काही संकेत by हारुन शेख
:)
कायहो म्याव..?
In reply to :) by ह भ प
झक्कास.....
सुरेख !
'धन्यवाद 'हुकुपिडिया' ' हे
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद 'हुकुपिडिया'.......(c
In reply to 'धन्यवाद 'हुकुपिडिया' ' हे by सस्नेह
सॉरी !
In reply to 'धन्यवाद 'हुकुपिडिया' ' हे by सस्नेह
बरोबर
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
कल्पना नाय बॉ !
In reply to बरोबर by हुकुमीएक्का
(No subject)
In reply to कल्पना नाय बॉ ! by परिकथेतील राजकुमार
पूसी कॅट!
४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे
अगदी आगदी
In reply to ४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे by झकासराव
हाहाहा!
In reply to अगदी आगदी by jaypal
हुकुमी एक्का साहेब अशा
फोटोज आवडले
सर्व प्रतिक्रिया वाचून एकच समजले . . .
प्रतिक्रिया वाचून फक्त एवढेच समजले...
In reply to सर्व प्रतिक्रिया वाचून एकच समजले . . . by हुकुमीएक्का
आंधळं असणं परवडलं
In reply to प्रतिक्रिया वाचून फक्त एवढेच समजले... by किसन शिंदे
डोळे उघडे ठेवा!
In reply to आंधळं असणं परवडलं by अभ्या..
>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा'
In reply to सर्व प्रतिक्रिया वाचून एकच समजले . . . by हुकुमीएक्का
काही प्रतिक्रिया
धन्यवाद.
In reply to काही प्रतिक्रिया by हुकुमीएक्का
शब्दरचना अंमळ चुकली वाट्टं -
In reply to धन्यवाद. by कवितानागेश
मस्तच
एकूण प्रतिसाद पाहून कविता महाजनांनी इथे टाकलेल्या
एकमेव नाही
पण खरी चर्चा झाली ती चंद्राकडे नजर लावलेल्या बगळ्यावरच!
In reply to एकमेव नाही by अभ्या..
कोणता कॅमेरा?
EXIF DATA
In reply to कोणता कॅमेरा? by लंबूटांग
फोटो आणि प्रतिक्रिया.....
मला ही माहिती हवी आहे !
हेहेहे
In reply to मला ही माहिती हवी आहे ! by चौकटराजा
३रा फोटु सगळ्यात जास्त आवडला