✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मांजरांचे फोटो . . .

ह
हुकुमीएक्का यांनी
Tue, 12/11/2012 - 23:14  ·  लेख
लेख

.
.
.
.
.
.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
33807 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

काही प्रतिक्रिया

हुकुमीएक्का
Wed, 12/12/2012 - 22:37 नवीन
काही प्रतिक्रिया खुप चांगल्या आहेत...
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

कवितानागेश
गुरुवार, 12/13/2012 - 13:30 नवीन
धन्यवाद. काही फोटोदेखिल खूप चांगले आहेत.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

शब्दरचना अंमळ चुकली वाट्टं -

५० फक्त
Sat, 12/15/2012 - 08:22 नवीन
शब्दरचना अंमळ चुकली वाट्टं - काही फोटो खुप चांगलेदेखिल आहेत... - असं लिहायचं होतं काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मस्तच

ठक
गुरुवार, 12/13/2012 - 00:03 नवीन
मस्त फोटोज आणखी येउद्यात.
  • Log in or register to post comments

एकूण प्रतिसाद पाहून कविता महाजनांनी इथे टाकलेल्या

संजय क्षीरसागर
Sat, 12/15/2012 - 00:48 नवीन
त्यांच्या (एकमेव) चित्राची आठवण झाली. पुन्हा मॅडमनी चित्राच्या नावानं ब्र काढला नाही.
  • Log in or register to post comments

एकमेव नाही

अभ्या..
Sat, 12/15/2012 - 00:56 नवीन
त्यांच्या (एकमेव) चित्राची आठवण झाली
एकमेव नाही. दोन. तुटलेल्या आणि वाकलेल्या गजातून दिसणारा धबधबा पाहीला नाहीत का तुम्ही? पण ते बहुतेक ग्राफिक्स होते त्यांच्या मते.
  • Log in or register to post comments

पण खरी चर्चा झाली ती चंद्राकडे नजर लावलेल्या बगळ्यावरच!

संजय क्षीरसागर
Sat, 12/15/2012 - 01:03 नवीन
का तो पिसारा झाडणारा सफेद मोर होता? मायला इथे आता काही शोधणं म्हणजे बैलाचं दूध काढण्याइतकं कठीण झालय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कोणता कॅमेरा?

लंबूटांग
Sat, 12/15/2012 - 01:01 नवीन
EXIF data दिल्यास माझ्यासारख्या नवशिक्यांना खूप मदत होईल. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आहे.
  • Log in or register to post comments

EXIF DATA

हुकुमीएक्का
Sat, 12/15/2012 - 22:30 नवीन
फोटो नं. १ कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५० शटर स्पीड - १/२०० सेकंद अ‍ॅपरचर - एफ/५.६ एक्पोझर टाईम - १/२०० सेकंद आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-४०० मोड - मॅन्युअल --------------------------------------------------------------------------- फोटो नं. २ कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५० शटर स्पीड - १/३२ सेकंद अ‍ॅपरचर - एफ/५.६ एक्पोझर टाईम - १/३० सेकंद आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-१०० मोड - मॅन्युअल --------------------------------------------------------------------------- फोटो नं. ३ कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५० शटर स्पीड - १/२० सेकंद अ‍ॅपरचर - एफ/५.६ एक्पोझर टाईम - १/१५ सेकंद आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-१०० मोड - मॅन्युअल --------------------------------------------------------------------------- फोटो नं. ४ कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५० शटर स्पीड - १/२० सेकंद अ‍ॅपरचर - एफ/५.६ एक्पोझर टाईम - १/२० सेकंद आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-१०० मोड - मॅन्युअल --------------------------------------------------------------------------- फोटो नं. ५ कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५० शटर स्पीड - १/२० सेकंद अ‍ॅपरचर - एफ/५.६ एक्पोझर टाईम - १/२० सेकंद आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-२०० मोड - मॅन्युअल --------------------------------------------------------------------------- फोटो नं. ६ कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५० शटर स्पीड - १/४० सेकंद अ‍ॅपरचर - एफ/५.६ एक्पोझर टाईम - १/४० सेकंद आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.- २०० मोड - मॅन्युअल ---------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

फोटो आणि प्रतिक्रिया.....

जयवी
Sun, 12/16/2012 - 13:05 नवीन
फोटो आणि प्रतिक्रिया......दोन्ही मस्त :) मिपा रॉक्स ;)
  • Log in or register to post comments

मला ही माहिती हवी आहे !

चौकटराजा
Sun, 12/16/2012 - 16:53 नवीन
मला वाटते या चांगल्या फोटोंचे श्रेय मांजराचे आहे त्यांचा exif data देता काय ? म्हणजे त्यांची जात , आईवडील , ती कोणत्या घरांत डोळे मिटून दूध पितात, उंदीर कितपत खातात . की पूर्ण शाकाहारी आहेत ई.
  • Log in or register to post comments

हेहेहे

हुकुमीएक्का
Sun, 12/16/2012 - 22:15 नवीन
त्यासाठी मांजरीची मुलाखत घ्यावी लागेल . . . तिच्या रेशनकार्ड ची झेरॉक्स घ्यावी लागेल . . . ते थोडेसे कठीणच आहे . . . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

३रा फोटु सगळ्यात जास्त आवडला

मदनबाण
Sun, 12/16/2012 - 23:05 नवीन
३रा फोटु सगळ्यात जास्त आवडला ! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा