✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मांजरांचे फोटो . . .

ह
हुकुमीएक्का यांनी
Tue, 12/11/2012 - 23:14  ·  लेख
लेख

.
.
.
.
.
.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
33807 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

सध्या ह्या मांजरांनी फार

गणपा
Tue, 12/11/2012 - 23:33 नवीन
सध्या ह्या मांजरांनी फार धुमाकूळ घातलाय रावं. चेपुवर, मेल मधून आणि आता इथेही. तमाम मांजर प्रेमींची नाराजी ओढवत म्हणतो या सगळ्यांना* गोणपाटात टाकून पार उत्तर नायतर दक्षिण ध्रुवावर नेऊन सोडलं पाहिजे. * मांजरांना (मांजर प्रेमींना नेण्यासही आमची हरकत नाही.)
  • Log in or register to post comments

शेवटच्या फोटूतला तो मोठा

मालोजीराव
Tue, 12/11/2012 - 23:58 नवीन
शेवटच्या फोटूतला तो मोठा प्राणी 'ससा' आहे का?
  • Log in or register to post comments

हेच फोटो मी मिपावर या आधी

जेनी...
Wed, 12/12/2012 - 00:17 नवीन
हेच फोटो मी मिपावर या आधी पाहिलेले आठवतायत . कुणाचे चोरले ओ??
  • Log in or register to post comments

येस! दुसर्‍या फोटोतली मांजर तुझ्यासारखी दिसते असं तू म्हणाली

संजय क्षीरसागर
Wed, 12/12/2012 - 00:38 नवीन
होतीस. मला नक्की आठवतय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अरारारा

अभ्या..
Wed, 12/12/2012 - 00:47 नवीन
अरारारा म्हणून एवढी मांजरे आणलीत होय? ;) बघ गं पूजा. आता तरी दिसतय का एखादं तुझ्यासारखं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हो ना संजय काका ??

जेनी...
Wed, 12/12/2012 - 00:57 नवीन
हो ना संजय काका ?? मला पण आठवतय ... का लोकं रीपीट रीपीट तेच तेच मिपाकरांना दाखवुन बोर करायलेत कै मैत :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तू त्यांना ताव देऊ नकोस, पुन्हा नवं फोटोसेशन करतील

संजय क्षीरसागर
Wed, 12/12/2012 - 01:05 नवीन
त्यांनी इथे प्रदर्शन भरवायच ठरवलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

:-).

श्रीरंग_जोशी
Wed, 12/12/2012 - 01:08 नवीन
इथे होते ते फोटोज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

तुझ्या घराची लिंक

अभ्या..
Wed, 12/12/2012 - 01:15 नवीन
श्री, संपादकांपासून सगळ्यांना बस बस झालीत मांजरं. आणि तू अगदी प्रेमाने लिंका द्यायलास. :( १५-२० खरीखुर्री मांजरे धरुन त्यांना तुझ्या घराची लिंक देईन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

-१

श्रीरंग_जोशी
Wed, 12/12/2012 - 01:38 नवीन
अरे नादान मुला, काही भूतदया वगैरे आहे की नाही तुझ्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ते फोटो मीच टाकले होते . .

हुकुमीएक्का
Wed, 12/12/2012 - 22:22 नवीन
समजले का? ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पण परत परत का?

जेनी...
Wed, 12/12/2012 - 22:23 नवीन
पण परत परत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

फोटो आवडले. प्राण्यांच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/12/2012 - 00:29 नवीन
फोटो आवडले. प्राण्यांच्या फोटोंमधेही डोळ्यांच्या प्रतलातून काढलेले फोटो जिवंत होतात. मांजराची पिल्लं कॅमेर्‍याकडे बघताना साधारणतः भेदरलेली किंवा भेदरून हल्ला करण्याच्या तयारीत दिसतात. त्यांचे फोटो आईच्या शेपटाशी किंवा आपसांत खेळताना त्यांचं लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने काढलेले छान वाटतात.बहुतांशी मोठी मांजरं पक्की डांबिस, माजुर्डी आणि मालकीभाव दाखवणारी असतात. ती ओळखीच्या आणि लळा लावू पहाणार्‍या माणसांकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे मोठ्या मांजरांचे फोटो मस्तच येतात. तुमच्या शेवटच्या फोटोतली मांजर आणि पिल्लं पहा, मांजर कशी "हा काय क्षुद्र प्रकार आहे!" अशा माजुर्ड्या नजरेने बघते आहे आणि तिची पिल्लं मात्र भेदरलेली आहेत. जमलं तर एखाद्या मांजराला पोटभर खायला घाला. मग ती स्वतःचं ग्रूमिंग करेल, तेव्हा तिचे डोळे फोटोत मिळतात का पहा. असे फोटो बघायला मज्जा येते. आमच्या घरावर मांजराने हक्क सांगितला होता तेव्हा फोटोग्राफी मला परवडण्यातली नव्हती. तसंच माणसांचंही. कॅमेरा कॉशस (नर्व्हस होणारे आणि पोझ घेणारे दोन्ही) लोकांचे फोटो त्यांचं लक्ष नसताना काढले तर अधिक चांगले दिसतात. (माजुर्ड्या मांजराची मैत्री लाभलेली) अदिती
  • Log in or register to post comments

+१

श्रीरंग_जोशी
Wed, 12/12/2012 - 01:12 नवीन
प्रतिसादात मांडलेल्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत. छायाचित्रणातले हे तत्वज्ञान स्व.गौतम राजाध्यक्षांनी आपल्या अप्रतिम कलाकृतींद्वारे एका नव्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तरी ...हुमी एक्क्याने

चौकटराजा
Wed, 12/12/2012 - 05:46 नवीन
गणपा वेताळाने जरा धागे थांबत थांबत टाका असे सांगूनही हुमी एक्याने आपला हट्ट सोडला नाही. आठवड्याला रोज एक धागा तो सुद्धा फोटोचाच व ५२ आठवड्यानंतर त्याच सर्व फोटोचा एक धागा करून ५३ चा आठवड्यात उद्यापन करावे असे हुक्का ला कोणीतरी अघोरी शक्तीने सांगितले असावे. तो पुन्हा मिपा ची वाट चालू लागला. मांजरे, मग कुत्री, मग ससे मग खारूताई असे धागे टाकायचे मनात पक्के करून त्याने गणपा वेताळात परत उचकाविण्यासाठी........
  • Log in or register to post comments

तुम्ही त्यांना घेऊन जाताय वेगवेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढायला

संजय क्षीरसागर
Wed, 12/12/2012 - 07:48 नवीन
आणि आता वेताळ आपला हट्ट सोडत नाही म्हणताय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आमची मल्लीनाथी

चौकटराजा
Wed, 12/12/2012 - 11:38 नवीन
संजयशेट , आमची मल्लीनाथी फोटो काढण्यावर नाही. हूक्काने " धागोंका त्योहार " मधुन मधूनच साजरा करावा यावर आहे बाप्पा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पर्वणीच !!

सूड
Wed, 12/12/2012 - 08:12 नवीन
तुमचे धागे म्हणजे एक पर्वणीच असते. तुमच्यामुळे कळलं की मांजर असं दिसतं, नाहीतर आम्हाला कुठे मिळणार मांजर बघायला !! धाग्यात क्रमशः न दिसल्यामुळे अंमळ निराशा झाली. उद्याचा धाग्यात कोणता प्राणी टाकणार ते सांगत चला. तेवढीच उत्सुकता वाढेल. बाकी पुढील धाग्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

हुक्कु , सुंदर गोष्टिंचे

जेनी...
Wed, 12/12/2012 - 08:54 नवीन
हुक्कु , सुंदर गोष्टिंचे फोटो सुंदरच येतात घुशींचे आणि उंदरांचे फोटो असे काढुन दाखवु शकता काय ?? ( निरागस प्रश्न आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पूजा, तुम्हारे सोचनेका ढंग मस्त है!

संजय क्षीरसागर
Wed, 12/12/2012 - 09:23 नवीन
ते निव्वळ फोटो टाकयलाच इथे येतात. उद्या त्यांनी चॅलेंज म्हणून खरंच काढले आणि टाकले इथे फोटो तर आपल्याला पाहवणारेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

@घुशींचे आणि उंदरांचे फोटो

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/12/2012 - 09:31 नवीन
@घुशींचे आणि उंदरांचे फोटो असे काढुन दाखवु शकता काय ??>>> =)) ते काढलेले आहेतच,फक्त ते त्याच मांजरांच्या पोटांमधे आहेत, ;-) एक्स-रे काढला तर(च) दिसतील. हुक्कू एक्स-रे टाका हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मायला, ते `एक्सरेचे फोटो' काढतील आणि पुन्हा इथे टाकतील

संजय क्षीरसागर
Wed, 12/12/2012 - 11:56 नवीन
तुम्ही उगीच नव्या आयडिया देताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आताच फोन आला

चौकटराजा
Wed, 12/12/2012 - 15:07 नवीन
आताचा हुक्काचा फोन आला " चौ रा कोठे पोर्टेबल एक्स्र रे मशीन भाडयाने देणारा एखादा भाउ ओळखीचा आहे का असे विचारत होता फोनवर गडी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्वसंपादन सुरु झालं काय हो ?

सूड
Wed, 12/12/2012 - 15:22 नवीन
स्वसंपादन सुरु झालं काय हो ? मला ऑप्शन (आणि वरच्या प्रतिसादातला विशिष्ट शब्द)दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हेहेहे

हुकुमीएक्का
Wed, 12/12/2012 - 22:29 नवीन
एक नं बोललात बर का. . . :) . . . पण आपल्याला असा माणूस पाहिजे जो 'बडबड' कमी करणारा आणि काम जास्त करणारा असेल . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हुकुमीएक्काराव तुम्ही

हारुन शेख
Wed, 12/12/2012 - 23:14 नवीन
हुकुमीएक्काराव तुम्ही वैयक्तिक का होताय. इथे बरेच सदस्य खोडकर आहेत पण काही मर्यादा सगळेच पाळतात.अशी डोक्यात राख घालायला लागाल तर अवघड होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

:)

हुकुमीएक्का
Wed, 12/12/2012 - 23:22 नवीन
मी वैयक्तिक कुठे होतोय . . . इथे बरेच सदस्य खोडकर आहेत तर मी पण खोडकर बनतोय . . . आपले ते प्रेम दुसर्‍याचे ते पाप....असे कसे चालेल....माझी चेष्टा केल्यावर जर मी पण कोणाची चेष्टा केली तर त्याला डोक्यात राख घालणे म्हणत नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

खोड्या करतांना काही संकेत

हारुन शेख
Wed, 12/12/2012 - 23:30 नवीन
खोड्या करतांना काही संकेत पाळा एवढेच म्हणायचे होते बाकी आपली इच्छा. शिवाय तुम्ही हे फोटो दुबार इथे टाकल्यामुळे backfoot वर आहात हे लक्षात घ्या. मग असे चिडून दिलेले प्रतिसाद येणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

:)

हुकुमीएक्का
Wed, 12/12/2012 - 23:44 नवीन
बर् . . आपल्या इच्छेचा आदर ठेवतो . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

:)

ह भ प
Wed, 12/12/2012 - 09:44 नवीन
एकापेक्षा एक टारगट मंडळी आहेत सगळी.. मांजराची पिल्लं हो..!!
  • Log in or register to post comments

कायहो म्याव..?

सस्नेह
Wed, 12/12/2012 - 13:26 नवीन
सॉरी, राव, तुम्ही पलिकडच्या आळीतले वाटतं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ह भ प

झक्कास.....

बाबा पाटील
Wed, 12/12/2012 - 11:30 नवीन
झक्कास पिल्ल आहेत्,काही वर्षापुर्वी माझ्याकडे पाच मांजरे होती,त्याची आठवण झाली.खरच मांजराएव्हड स्वच्छ प्राणी दुसरा कुठलाही नाही....
  • Log in or register to post comments

सुरेख !

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/12/2012 - 12:10 नवीन
आजवर मांजरां विषयी खूप ऐकले होते. आज प्रत्यक्षात मांजरे बघायला मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

'धन्यवाद 'हुकुपिडिया' ' हे

सस्नेह
Wed, 12/12/2012 - 13:28 नवीन
'धन्यवाद 'हुकुपिडिया' ' हे टंकायचं राहिलं वाटतं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद 'हुकुपिडिया'.......(c

बॅटमॅन
Wed, 12/12/2012 - 14:41 नवीन
धन्यवाद 'हुकुपिडिया'.......(c) हुकुंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सॉरी !

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/12/2012 - 14:45 नवीन
जगात 'पीडिया' फक्त एकच आणि तो म्हणजे 'अकुपीडिया'. बाकी सगळे हवशे गवशे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

बरोबर

हुकुमीएक्का
Wed, 12/12/2012 - 22:23 नवीन
तुमच्या 'ओसाड' राज्यात नसतील ना मांजरे....अर्थात "तुमच्यासारखा" राजकुमार असल्यावर त्यांचे जगणे मुश्किल झाले असेल नाही ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कल्पना नाय बॉ !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/13/2012 - 12:45 नवीन
तुमच्या 'ओसाड' राज्यात नसतील ना मांजरे....
असतील देखील बहुदा. पण काम धंदे असल्याने असल्या भिकार शोधांकरता आणि त्यांचे फटू काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात डकवत बसायला आपल्याला वेळा नाय. त्यामुळे काय कल्पना नाय.
अर्थात "तुमच्यासारखा" राजकुमार असल्यावर त्यांचे जगणे मुश्किल झाले असेल नाही ??
आता ते मी कसे सांगणार ? राजकुमाराच्या राज्यात जगणे अवघड आहे, का एखाद्या टिनपाट फोटोग्राफरच्या ते मांजरांनाच माहिती असेल ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

(No subject)

जेनी...
Fri, 12/14/2012 - 20:57 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पूसी कॅट!

दादा कोंडके
Wed, 12/12/2012 - 14:49 नवीन
और आंदो, हयगय नै करनेका. -(बोका) दादा
  • Log in or register to post comments

४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे

झकासराव
Wed, 12/12/2012 - 15:58 नवीन
४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे नवरा लग्नाच्या / बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी (तो आहे हे विसरुन) हापिसातुन पार्टी करुन आलाय आणि बायकोचं लेक्चर ऐकतोय अशा पोज मध्ये उभा आहे. कुठुन शिकलं असेल ते पिल्लु. :D
  • Log in or register to post comments

अगदी आगदी

jaypal
Wed, 12/12/2012 - 18:09 नवीन
२ रा आणि ४था आळीपाळीने बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

हाहाहा!

पैसा
Wed, 12/12/2012 - 19:45 नवीन
दुसरा फोटो मस्त आलाय. फोटो मांजरांचे असल्याने मला अज्याबात कंटाळा नाय आला. फक्त परत परत तेच फोटो टाकू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

हुकुमी एक्का साहेब अशा

श्री गावसेना प्रमुख
Wed, 12/12/2012 - 18:06 नवीन
Image removed. हुकुमी एक्का साहेब अशा इजीप्शीयन माजंरींचे फोटो येउ द्या
  • Log in or register to post comments

फोटोज आवडले

श्रीरंग_जोशी
Wed, 12/12/2012 - 22:29 नवीन
पिल्लांच्या चेहर्‍यावरील भाव छानच टिपले आहेत. मी एकदा एका पाळलेल्या मांजराचे फोटो काढायचा प्रयत्न केला तर जमतील तेवढे मख्ख भाव त्याने चेहर्‍यावर आणले होते. बाकी एखाद्या चित्रलेखाला शब्दांची जोड कशी द्यावी याचे सुगम मार्गदर्शन येथे मिळेल.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिक्रिया वाचून एकच समजले . . .

हुकुमीएक्का
Wed, 12/12/2012 - 22:36 नवीन
आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा' विकणे मूर्खपणाचे आहे . . .
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया वाचून फक्त एवढेच समजले...

किसन शिंदे
Wed, 12/12/2012 - 23:54 नवीन
खरंय राव... आंधळ्यांच्या बाजारात आरसा विकायला 'येणंच' महामुर्खपणाचं आहे. मी म्हणतो नसत्या उठाठेवी करायच्या कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

आंधळं असणं परवडलं

अभ्या..
गुरुवार, 12/13/2012 - 00:58 नवीन
काय खरंय किसनदेवा? :( आसल्या मूर्खाच्या आरशात तोंड बघण्यापेक्षा आंधळं असणं परवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

डोळे उघडे ठेवा!

किसन शिंदे
गुरुवार, 12/13/2012 - 08:24 नवीन
:) डोळे उघडे ठेवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा'

सूड
गुरुवार, 12/13/2012 - 09:01 नवीन
>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा' विकणे मूर्खपणाचे आहे . . . अगदी अगदी !! बा द वे पुढला आरसा....आपलं ते पुढला धागा कोणत्या प्राण्यावर म्हणे ? घोरपडींचे फोटो टाका, ते पाह्यल्याचं आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा