भिगवण भाग२ J jaypal यांनी Mon, 03/19/2012 - 19:25 · लेख लेख चुकुन प्रकाशीत करा हे बटण दाबल गेल आणि घोळ झाला. म्हणुन हा भिगवण भाग२ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ केमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन १०५, व १८-५५ Book traversal links for भिगवण भाग२ ‹ भिगवन Up वर्गीकरण लेखनविषय (Tags) हे ठिकाण प्रतिक्रिया द्या 8944 वाचन 💬 प्रतिसाद (30) प्रतिक्रिया ऑस्सम.... प्रास Mon, 03/19/2012 - 19:59 नवीन जबरदस्त फोटो आहेत. पहिल्या भागातल्या फोटोंइतकेच आणि काही तर त्याहूनही जास्त आवडले. लगे रहो भई.... या भागातला पहिला फोटो कसा अन्या दातार Mon, 03/19/2012 - 21:29 नवीन या भागातला पहिला फोटो कसा काढलात जरा सांगू शकाल काय?? अतिप्रचंड आवडलाय. केवळ अप्रतिम..........शब्दच जयवी Mon, 03/19/2012 - 21:53 नवीन केवळ अप्रतिम..........शब्दच नाहीयेत दुसरं काही बोलायला..... !! अप्रतिम.जबरदस्त ताकद आहे प्रचेतस Mon, 03/19/2012 - 22:37 नवीन अप्रतिम. जबरदस्त ताकद आहे तुमच्या नजरेत, एकापेक्षा एक सरस. गणपा Mon, 03/19/2012 - 22:44 नवीन एकापेक्षा एक सरस. १०-११-१२ आनी मुख्य म्हणजे शैलेन्द्र Mon, 03/19/2012 - 22:47 नवीन १०-११-१२ आनी मुख्य म्हणजे १३.. सुंदर.. क्या बात है...क्या बात अत्रुप्त आत्मा Tue, 03/20/2012 - 00:09 नवीन क्या बात है...क्या बात है...क्या बात है...,पारणं फिटलं बघा डोळ्याचं... वर्णन अशक्य... फक्त नमस्कार ---^--- :) आत्मशून्य Tue, 03/20/2012 - 10:08 नवीन . झाडामागच्या सुर्याचा फोटो ५० फक्त Tue, 03/20/2012 - 10:14 नवीन झाडामागच्या सुर्याचा फोटो जबरदस्त आला आहे. अप्रतिम आहेत हे फोटो. कॉपि करुन ठेवायची परवानगी हवी आहे. हं.. ह भ प गुरुवार, 01/10/2013 - 10:05 नवीन प्रचंड सहमत.... बाकी सग्ळे फटू आक्षी भारी.. सुरेख sneharani Tue, 03/20/2012 - 12:33 नवीन सुरेख फोटो!!आवडले! :) १ ला फोटो जाम आवडला. गोंधळी Tue, 03/20/2012 - 12:37 नवीन १ ला फोटो जाम आवडला. ऑस्सम!!ह्या भिगवणीच्या प्रीत-मोहर Tue, 03/20/2012 - 12:48 नवीन ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :) ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या प्रीत-मोहर Tue, 03/20/2012 - 12:48 नवीन ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :) अ प्र ति म. जागु Tue, 03/20/2012 - 12:53 नवीन अ प्र ति म. खुप सुरेख फोटो. खुपच सुंदर. मृत्युन्जय Tue, 03/20/2012 - 13:02 नवीन खुप सुरेख फोटो. खुपच सुंदर. क आणि ड आणि क्क्क्क्क प्यारे१ Tue, 03/20/2012 - 14:54 नवीन असेच 'बुरसटलेले' राहा. (संदर्भ भाग पहिला) सहीच!! मोहनराव Tue, 03/20/2012 - 15:16 नवीन सहीच!! जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, स्पंदना Tue, 03/20/2012 - 16:54 नवीन जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, अन काय काय म्हणु? तो फोटोग्राफर ला टिपलेला फोटो ही छान्च. बाकिचे एकापेक्षा एक. धागा वाचन खुणेत घातला गेला आहे. जैपालभौ, मस्तच हैत बॅटमॅन Tue, 03/20/2012 - 17:45 नवीन जैपालभौ, मस्तच हैत फोटोज...माझा मित्र राहतो भिगवणला, तिकडे जाउन यायलाच लागतंय आता एकदा :) सुपर्ब !!!!!!क्लास फोटुज पियुशा गुरुवार, 03/22/2012 - 15:31 नवीन सुपर्ब !!!!!! क्लास फोटुज :) समस्त jaypal Sat, 03/24/2012 - 21:06 नवीन रसीक मिपाकरांचे आभार क्या बात हे जयपाल सेठ स्पा गुरुवार, 01/10/2013 - 10:07 नवीन क्या बात हे जयपाल सेठ अप्रतिम फोटो आहेत सर्वच ११ व सगळ्यात आवडला शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन पाषाणभेद गुरुवार, 01/10/2013 - 10:21 नवीन शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन दोन बदकांमुळे एकदम आवडला. आह! कुठे बुडाला पलिकडे तो स्पंदना गुरुवार, 01/10/2013 - 10:35 नवीन आह! कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा..... मस्तच !! सूड गुरुवार, 01/10/2013 - 10:44 नवीन मस्तच !! नुसते फोटो .... तर्री गुरुवार, 01/10/2013 - 15:40 नवीन ओन्ली फोटो अन्ड नो लेखन = नो कॉमेंट. जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर स्पंदना Fri, 01/11/2013 - 16:56 नवीन जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर काफी है। ते त्यांच्या कॅमेराच्या थ्रुच एव्हढ काही बोलतात की बाकि काही लिहायची गरजच नसते. जैपालभौ नि३सोलपुरकर Fri, 01/11/2013 - 12:52 नवीन सुपर्ब ! अप्रतिम फोटो आहेत सर्वच, १३वा सगळ्यात आवडला . धन्स. ज्जेब्बात ज्जेप्पालभौ ! बांवरे Sat, 01/12/2013 - 01:32 नवीन ज्जेब्बात ज्जेप्पालभौ ! फोटो आवडले. रूल ऑफ थर्ड लावलेली कंपोझिशन्स उत्तम आहेत !
ऑस्सम.... प्रास Mon, 03/19/2012 - 19:59 नवीन जबरदस्त फोटो आहेत. पहिल्या भागातल्या फोटोंइतकेच आणि काही तर त्याहूनही जास्त आवडले. लगे रहो भई....
या भागातला पहिला फोटो कसा अन्या दातार Mon, 03/19/2012 - 21:29 नवीन या भागातला पहिला फोटो कसा काढलात जरा सांगू शकाल काय?? अतिप्रचंड आवडलाय.
केवळ अप्रतिम..........शब्दच जयवी Mon, 03/19/2012 - 21:53 नवीन केवळ अप्रतिम..........शब्दच नाहीयेत दुसरं काही बोलायला..... !!
अप्रतिम.जबरदस्त ताकद आहे प्रचेतस Mon, 03/19/2012 - 22:37 नवीन अप्रतिम. जबरदस्त ताकद आहे तुमच्या नजरेत,
१०-११-१२ आनी मुख्य म्हणजे शैलेन्द्र Mon, 03/19/2012 - 22:47 नवीन १०-११-१२ आनी मुख्य म्हणजे १३.. सुंदर..
क्या बात है...क्या बात अत्रुप्त आत्मा Tue, 03/20/2012 - 00:09 नवीन क्या बात है...क्या बात है...क्या बात है...,पारणं फिटलं बघा डोळ्याचं... वर्णन अशक्य... फक्त नमस्कार ---^---
झाडामागच्या सुर्याचा फोटो ५० फक्त Tue, 03/20/2012 - 10:14 नवीन झाडामागच्या सुर्याचा फोटो जबरदस्त आला आहे. अप्रतिम आहेत हे फोटो. कॉपि करुन ठेवायची परवानगी हवी आहे.
ऑस्सम!!ह्या भिगवणीच्या प्रीत-मोहर Tue, 03/20/2012 - 12:48 नवीन ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :)
ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या प्रीत-मोहर Tue, 03/20/2012 - 12:48 नवीन ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :)
जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, स्पंदना Tue, 03/20/2012 - 16:54 नवीन जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, अन काय काय म्हणु? तो फोटोग्राफर ला टिपलेला फोटो ही छान्च. बाकिचे एकापेक्षा एक. धागा वाचन खुणेत घातला गेला आहे.
जैपालभौ, मस्तच हैत बॅटमॅन Tue, 03/20/2012 - 17:45 नवीन जैपालभौ, मस्तच हैत फोटोज...माझा मित्र राहतो भिगवणला, तिकडे जाउन यायलाच लागतंय आता एकदा :)
क्या बात हे जयपाल सेठ स्पा गुरुवार, 01/10/2013 - 10:07 नवीन क्या बात हे जयपाल सेठ अप्रतिम फोटो आहेत सर्वच ११ व सगळ्यात आवडला
शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन पाषाणभेद गुरुवार, 01/10/2013 - 10:21 नवीन शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन दोन बदकांमुळे एकदम आवडला.
आह! कुठे बुडाला पलिकडे तो स्पंदना गुरुवार, 01/10/2013 - 10:35 नवीन आह! कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा.....
जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर स्पंदना Fri, 01/11/2013 - 16:56 नवीन जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर काफी है। ते त्यांच्या कॅमेराच्या थ्रुच एव्हढ काही बोलतात की बाकि काही लिहायची गरजच नसते.
जैपालभौ नि३सोलपुरकर Fri, 01/11/2013 - 12:52 नवीन सुपर्ब ! अप्रतिम फोटो आहेत सर्वच, १३वा सगळ्यात आवडला . धन्स.
ज्जेब्बात ज्जेप्पालभौ ! बांवरे Sat, 01/12/2013 - 01:32 नवीन ज्जेब्बात ज्जेप्पालभौ ! फोटो आवडले. रूल ऑफ थर्ड लावलेली कंपोझिशन्स उत्तम आहेत !
प्रतिक्रिया
ऑस्सम....
या भागातला पहिला फोटो कसा
केवळ अप्रतिम..........शब्दच
अप्रतिम.जबरदस्त ताकद आहे
एकापेक्षा एक सरस.
१०-११-१२ आनी मुख्य म्हणजे
क्या बात है...क्या बात
:)
झाडामागच्या सुर्याचा फोटो
हं..
सुरेख
१ ला फोटो जाम आवडला.
ऑस्सम!!ह्या भिगवणीच्या
ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या
अ प्र ति म.
खुप सुरेख फोटो. खुपच सुंदर.
क आणि ड आणि क्क्क्क्क
सहीच!!
जय हो पाल! अप्रतिम , सुरेख,
जैपालभौ, मस्तच हैत
सुपर्ब !!!!!!क्लास फोटुज
समस्त
क्या बात हे जयपाल सेठ
शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन
आह! कुठे बुडाला पलिकडे तो
मस्तच !!
नुसते फोटो ....
जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर
जैपालभौ
ज्जेब्बात ज्जेप्पालभौ !