नमस्कार मंड्ळी, या भागात फक्त फोटोच आहेत, बहुतेक उरलेले सगळे अर्थात काही वगळुन, ट्रिपला आलेल्या मेंबरांच्या विनंती वजा आदेशाला मान देउन सर्व मान्य फोटो टाकत आहे, सर्व प्रकारच्या फोटोसाठी सदर सदस्यांना व्यनि करावेत ही विनंती.
नाय तर काय हि लोकं यायची नाय ओ, कोकण ट्रिपला पुढच्या महिन्यात...
हे फोटो सगळ्यांनीच काढलेले आहेत..
जबराट फ्रेम
त्यातच अजुन एक
आणि अजुन भरपुर
अजुन एक जबराट मॅक्रो..
पत्थराच्या छातीवर उमललेला गालिचा...
नभ उतरु आलं
धेनु घेउन जाय ....
निसर्गातले डोंगर अन माणसानं बांधलेले सिमेंटचे बंधारे सगळ्यांनाच व्यापुन उरलेली हिरवाई
म्या राजाय इतं,
नानाच्या अंगठ्याच्या कड्यावरचा सोनेरी काठ
अजुन एक वॉलपेपर साठी..
आणि या नंतर मस्ती आणि मजा
नको न्याहा़ळु नितळ काया....
इथं पाण्याला ओढ बेकार होती, एका मोठ्या दगडाला अडकलो म्हणुन हे लिहु शकतोय नाहीतर मला भेटायला दवाखान्यातच यावं लागलं असतं..
ह्याला अन मालोजीला धुवुन काढायचा राहिला, म्होरच्या टायमाला
असो, एवढा गोंधळ घालुन एक गागल तोडुन अन एकाचा चष्मा हरवुन, अन दोघा तिघांच्या हाता पायाला जखमा घेउन परत, पुन्हा त्या खराब रस्त्यावरुन
वाटेत जुन्नरला बटाटेवडे व चहा घेतला, अंधारायला लागलं होतं, विनोदच्या भावानं सकाळी पाठवलेला मेसेज आम्हाला आता मि़ळाला होता, पण आता आमच्या डोक्यात वाईनरीला जायचं होतं, नारायणगावच्या पुढं ५-१० किमिला असलेल्या वायनरीमध्ये पोहोचलो पणं आम्हाला थोडा उशिर झाला असल्यानं वायनरी पाहता आली नाही, मग तिथल्या हाटेलात हे पाहिलं अन हे पिलं,
हा ड्रम बहुधा रिकामा होता, आता सवयीनं काही च्यालेंज आहे का चार ड्र्म द्रव प्यायचं वैग्रे चवकशी केली, तसं काहि नाही तिथं.
आमच्या माहिति अधिका-यांनी पुरवलेल्या माहितीनुसार बाटलीतल्या वाईनमध्ये सिओ२ तयार होण्यासाठी त्या खमध्याला ९२११.३२४ अंशात अशा प्रकारे ठेवतात की आंतरराष्ट्रीय परांचलन गतीने प्रत्येक सेकंदाला त्या बाटलीत सुमारे एक दशांश सुपरिय अनंत सिओ२ तयार होतो.
या थोड्या सरळ आहेत म्हणजे यात सिओ२ तयार झालेला असावा
आमच्यासाठी बाटलीची काच उत्तम क्वालिटिची आहे अन वरच्या स्टिकरचे पिरिंट पण छान आहे, आत काय का असेना
ही खरंतर नंतर घेतली होती, आधी ही खालची
अन हे प्रत्येकाचे सेपरेट स्टाइलचे गिलास,
ही थोडी कलाकारी
सापड्लं हे त्या वायनरीचं नाव
जेवणात स्टार्टरच जास्त घेतले होते अन शेवटी हैदराबादी बिर्यानी, खिचडी खाउन ट्रिपला न आलेल्यांना शिव्या घालुन लास्ट फोटो काढुन परत निघालो.
आता फोटोखाली नावं टाकावीत एवढे अनोळखी नाही कुणी यात. आणि हो महत्वाचं राहिलं हे सगळं फक्त ७५० /- प्रत्येकी मध्ये साध्य करु शकलो.
अन एंडला दोन फोटो मिंटी अन धनाजीच्या गाडीचे,
असो, नेहमीप्रमाणे या ट्रिपमध्ये पण पुढच्या ट्रिपची घोषणा केली गेली, नवरात्र ते दिवाळी या दरम्यान कोकणात जायचं ठरवत आहोत, या नेहमीच्या मेंबरांना सोडुन कुणी येणार असेल तर मला किंवा वल्लीला व्यनि करा, माहिती कळवली जाईल. ट्रिप शक्यतो ८,९ च्या शनिवार व रविवार असेल, शुक्रुवारी मुक्कामाला जाउन रविवार संध्याकाळी परत येणे असा बेत आहे.
माझं म्हणाल तर या वर्षीच्या १२ उत्तरीकहाण्यांपैकी ही ७ वी कहाणी सुफल संपुर्ण.
जबराट फ्रेम
त्यातच अजुन एक
आणि अजुन भरपुर
अजुन एक जबराट मॅक्रो..
पत्थराच्या छातीवर उमललेला गालिचा...
नभ उतरु आलं
धेनु घेउन जाय ....
निसर्गातले डोंगर अन माणसानं बांधलेले सिमेंटचे बंधारे सगळ्यांनाच व्यापुन उरलेली हिरवाई
अजुन एक वॉलपेपर साठी..
आणि या नंतर मस्ती आणि मजा
नको न्याहा़ळु नितळ काया....
वाटेत जुन्नरला बटाटेवडे व चहा घेतला, अंधारायला लागलं होतं, विनोदच्या भावानं सकाळी पाठवलेला मेसेज आम्हाला आता मि़ळाला होता, पण आता आमच्या डोक्यात वाईनरीला जायचं होतं, नारायणगावच्या पुढं ५-१० किमिला असलेल्या वायनरीमध्ये पोहोचलो पणं आम्हाला थोडा उशिर झाला असल्यानं वायनरी पाहता आली नाही, मग तिथल्या हाटेलात हे पाहिलं अन हे पिलं,
वाचने
10510
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मस्त! वाईनचे एवढे फोटो
अरे..
In reply to मस्त मस्त! वाईनचे एवढे फोटो by इंटरनेटस्नेही
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
In reply to अरे.. by मी-सौरभ
'२१ वर्षांवरील फक्त '
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् by सुहास झेले
झकास!!
चिअर्स !!
मस्त फोटो सफर झाली
रापचिक फोटो फुलांचे तर
मस्तच रे पन्नास.
' अर्थात असे फोटो डकवायचे असे
In reply to मस्तच रे पन्नास. by धन्या
फोटू न डकवल्यामुळे पन्नास आणि
In reply to मस्तच रे पन्नास. by धन्या
:)
धन्याला...
In reply to :) by प्रचेतस
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका
आपणही रेडी आहोत...
In reply to ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका by वपाडाव
उत्तम. ती जोई वाईन.. गोड पण
भेटूया का यंदाच्या पुणे वाईन
In reply to उत्तम. ती जोई वाईन.. गोड पण by गवि
आमच बी घ्या..
In reply to भेटूया का यंदाच्या पुणे वाईन by सोत्रि
कर लेको ऐश.....! आमच्या
छे हो प्यारे, राहुन गेलं आता
एखाद्या सटवीच्या जोरावर
In reply to छे हो प्यारे, राहुन गेलं आता by ५० फक्त
>>>>एखाद्या सटवीच्या जोरावर
In reply to छे हो प्यारे, राहुन गेलं आता by ५० फक्त
पाण्यात येथेच्छ डुंबण्याची
>>पाण्यात येथेच्छ डुंबण्याची
In reply to पाण्यात येथेच्छ डुंबण्याची by गणेशा
हर्षद भौ, वल्ली नि मंडळी,
झकास फोटो !!
(फक्त वाईन सोडली तर...) मला
In reply to झकास फोटो !! by दीप्स
जबराट !
त्रिवार निषेध!
ओ तिर वाईन निषेध कसला करताय,
In reply to त्रिवार निषेध! by सोत्रि
हर्षद..
In reply to ओ तिर वाईन निषेध कसला करताय, by ५० फक्त
फटू मस्तच