✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा श्रीगणेशा

J
jaypal यांनी
गुरुवार, 09/01/2011 - 23:11  ·  लेख
लेख
मित्र हो खुप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना परत भेटतांना खुप आनंद होतोय :-) आजच्या शुभमुहुर्तावर म्यान केलेला केमेरा परत बाहेर काढला आणि श्रीगणेशाला सुरुवात केली घरच्या गणरायाच्या ह्या काही भाव मुद्रा १. g २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 7 ७. 7 ८. 8 ९. 9 आपणा सर्वांवर त्या विघ्नहर्त्याची क्रुपाद्रुष्टी व वरदहस्त सदैव राहो हीच त्यास प्रार्थना. १०. 10 ११. 11 केमेरा निकॉन डी९० लेन्स निकॉन १०५
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
4459 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

वेलकम ब्याक दाद्या...

प्रभो
गुरुवार, 09/01/2011 - 23:18 नवीन
वेलकम ब्याक दाद्या...
  • Log in or register to post comments

सुपर्ब

सोत्रि
Fri, 09/02/2011 - 00:52 नवीन
फोटो क्र. १० अतिशय सुंदर. - (गण) सोकाजी
  • Log in or register to post comments

+१

पल्लवी
Sat, 09/03/2011 - 22:09 नवीन
आणि ११वा सुद्धा.आशीर्वादाचा हात ! :) सुंदरच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

रेखीव डोळ्यांमुळे मुर्ती

पाषाणभेद
Fri, 09/02/2011 - 00:59 नवीन
रेखीव डोळ्यांमुळे मुर्ती जिवंत वाटते
  • Log in or register to post comments

सुरेख. कॅमेरे बर्‍याच जणांकडे

गणपा
Fri, 09/02/2011 - 01:19 नवीन
सुरेख. कॅमेरे बर्‍याच जणांकडे असतात पण तुझ्या बोटांत कला आहे. वेल्कम बॅक भावड्या. :)
  • Log in or register to post comments

+१

किसन शिंदे
Fri, 09/02/2011 - 09:30 नवीन
हेच म्हणतो. बाप्पा एकच, पण त्याचे वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो अप्रतिम आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

असेच म्हणते..

निवेदिता-ताई
Sat, 09/03/2011 - 08:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

वाह.. सुंदर बाप्पा !! क्र.१०

सुहास झेले
Fri, 09/02/2011 - 01:39 नवीन
वाह.. सुंदर बाप्पा !! क्र.१० खूप आवडला, डोळे एकदम जिवंत वाटत आहेत ... __/\__
  • Log in or register to post comments

मस्त हो भाऊ. फोटो क्र. ४ मधे

पक्या
Fri, 09/02/2011 - 02:17 नवीन
मस्त हो भाऊ. फोटो क्र. ४ मधे बाप्पा स्माईल देत आहेत असे वाटतयं . छान आला आहे तो फोटो, फोटो क्र. ८ पण खूप आवडला.
  • Log in or register to post comments

सु रे ख!!

चतुरंग
Fri, 09/02/2011 - 02:24 नवीन
कर्पूरारतीचा फोटू भन्नाट आलाय! बाप्पाची मूर्ती फारच सुंदर आहे, डोळे कमालीचे रेखीव आहेत आणि चेहेरा सात्विक आहे. (बाप्पाप्रमी) रंगाप्पा
  • Log in or register to post comments

आलात परत? बर झाल, आता

स्पंदना
Fri, 09/02/2011 - 06:43 नवीन
आलात परत? बर झाल, आता स्माय्लई अन फोटोंची मेजवाणी. किती सुरेख रंगवलाय्(रेखलाय) गणेश! अप्रतिम , त्या रेखणार्‍या कलाकाराला माझा सलाम सांगा. अर्थात हे सार पोहोचल तुमच्या मुळे तेंव्हा तुमच्या कॅमेर्‍याला ही सलाम.
  • Log in or register to post comments

छानच...

मदनबाण
Fri, 09/02/2011 - 08:49 नवीन
छानच... :)
  • Log in or register to post comments

छान प्रकाशचित्रे

अभिजीत राजवाडे
Fri, 09/02/2011 - 17:52 नवीन
मस्तच. बाप्पांचे डोळे खुपच बोलके आहेत.
  • Log in or register to post comments

झकास

रमताराम
Fri, 09/02/2011 - 22:44 नवीन
आपल्याला फटू क्र. १ नि ६ आवल्डा.
  • Log in or register to post comments

छान

स्मिता.
Fri, 09/02/2011 - 22:58 नवीन
एकाच बाप्पाचे वेगवेगळ्या अँगल्सने काढलेले फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

सुरेख

जाई.
Fri, 09/02/2011 - 23:19 नवीन
फोटो छान आलेत
  • Log in or register to post comments

बाप्पाचे डोळे सुंदर आहेत.

सूड
Sat, 09/03/2011 - 09:00 नवीन
बाप्पाचे डोळे सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

दंडवत देवा,,

अर्धवट
Sat, 09/03/2011 - 10:01 नवीन
दंडवत देवा,,
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा