Skip to main content

माझा श्रीगणेशा

लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/09/2011 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो खुप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना परत भेटतांना खुप आनंद होतोय :-) आजच्या शुभमुहुर्तावर म्यान केलेला केमेरा परत बाहेर काढला आणि श्रीगणेशाला सुरुवात केली घरच्या गणरायाच्या ह्या काही भाव मुद्रा १. g २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 7 ७. 7 ८. 8 ९. 9 आपणा सर्वांवर त्या विघ्नहर्त्याची क्रुपाद्रुष्टी व वरदहस्त सदैव राहो हीच त्यास प्रार्थना. १०. 10 ११. 11 केमेरा निकॉन डी९० लेन्स निकॉन १०५
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4492
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

हेच म्हणतो. बाप्पा एकच, पण त्याचे वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो अप्रतिम आहेत.

मस्त हो भाऊ. फोटो क्र. ४ मधे बाप्पा स्माईल देत आहेत असे वाटतयं . छान आला आहे तो फोटो, फोटो क्र. ८ पण खूप आवडला.

कर्पूरारतीचा फोटू भन्नाट आलाय! बाप्पाची मूर्ती फारच सुंदर आहे, डोळे कमालीचे रेखीव आहेत आणि चेहेरा सात्विक आहे. (बाप्पाप्रमी) रंगाप्पा

आलात परत? बर झाल, आता स्माय्लई अन फोटोंची मेजवाणी. किती सुरेख रंगवलाय्(रेखलाय) गणेश! अप्रतिम , त्या रेखणार्‍या कलाकाराला माझा सलाम सांगा. अर्थात हे सार पोहोचल तुमच्या मुळे तेंव्हा तुमच्या कॅमेर्‍याला ही सलाम.

एकाच बाप्पाचे वेगवेगळ्या अँगल्सने काढलेले फोटो आवडले.