Skip to main content

आशी कशी येळी वो माये.

बाबुराव यांनी या दिवशी प्रकाशित केले.
ABCD0002 बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी. '' नीज न ये तर गीत म्हणावे अथवा झोके देत बसावे कोण करी हे जीवेभावे ती माझी आई ! " माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ? फोटू आवडला का ?
लेखनविषय:
बिपिन कार्यकर्ते

फोटो छान आहेच. पण बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी... क्या केहने!!! अप्रतिमच.
07/08/2010 - 23:05 Permalink
सहज

बाबुराव, बहिणाबाइंच्या त्या ओळी व फोटो दोन्ही छान!!
08/08/2010 - 05:19 Permalink
स्वाती दिनेश

मस्तच, बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळी फोटोसाठी अगदी चपखल ! मकीने दिलेला फोटूही आवडला, त्यातले साइडने दिसते ते तर अगदी मानवी पिल्लूच वाटते आहे, हा फोटो तुम्ही सुलेशबाबूंनी आयोजित केलेल्या मिम वरच्या फोटो स्पर्धेत का नाही पाठवत तुम्ही बाबूराव? स्वाती
08/08/2010 - 11:37 Permalink