Skip to main content

आशी कशी येळी वो माये.

लेखक बाबुराव यांनी शनिवार, 07/08/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
ABCD0002 बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी. '' नीज न ये तर गीत म्हणावे अथवा झोके देत बसावे कोण करी हे जीवेभावे ती माझी आई ! " माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ? फोटू आवडला का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3697
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्त. कविता तर...

माय लेकरु आवडल :) लेकरु तर कस्ल क्युट दिसतय :) कवितेच्या ओळीही एकदम चपलख. दुव्या बद्दल धन्यवाद. लेकीच आवडत अंगाईगीत आहे.

फोटो छान आहेच. पण बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी... क्या केहने!!! अप्रतिमच.

बाबुराव, बहिणाबाइंच्या त्या ओळी व फोटो दोन्ही छान!!

मस्तच, बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळी फोटोसाठी अगदी चपखल ! मकीने दिलेला फोटूही आवडला, त्यातले साइडने दिसते ते तर अगदी मानवी पिल्लूच वाटते आहे, हा फोटो तुम्ही सुलेशबाबूंनी आयोजित केलेल्या मिम वरच्या फोटो स्पर्धेत का नाही पाठवत तुम्ही बाबूराव? स्वाती