बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी.
'' नीज न ये तर गीत म्हणावे
अथवा झोके देत बसावे
कोण करी हे जीवेभावे
ती माझी आई ! "
माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ?
फोटू आवडला का ?
मस्तच, बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळी फोटोसाठी अगदी चपखल !
मकीने दिलेला फोटूही आवडला, त्यातले साइडने दिसते ते तर अगदी मानवी पिल्लूच वाटते आहे,
हा फोटो तुम्ही सुलेशबाबूंनी आयोजित केलेल्या मिम वरच्या फोटो स्पर्धेत का नाही पाठवत तुम्ही बाबूराव?
स्वाती
प्रतिक्रिया
फोटू आवडला
+१
मस्त
कवितेच्या वळी माझ्या नै. माहा
माय लेकरु आवडल लेकरु तर कस्ल
फोटो छान आहेच. पण
फोटो छानच आणि बोलका आहे,
वाह!
माझेही दोन पैसे...
अरे वा..