Skip to main content

आशी कशी येळी वो माये.

लेखक बाबुराव यांनी शनिवार, 07/08/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
ABCD0002 बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी. '' नीज न ये तर गीत म्हणावे अथवा झोके देत बसावे कोण करी हे जीवेभावे ती माझी आई ! " माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ? फोटू आवडला का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3708
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by भिरभिरा

कवितेच्या वळी माझ्या नै. माहा फक्त फोटू. कवितेच्या वळी इथं सापडल्या. त्या चार वळी इथे वापरल्या. बाबुराव :)

माय लेकरु आवडल :) लेकरु तर कस्ल क्युट दिसतय :) कवितेच्या ओळीही एकदम चपलख. दुव्या बद्दल धन्यवाद. लेकीच आवडत अंगाईगीत आहे.

मस्तच, बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळी फोटोसाठी अगदी चपखल ! मकीने दिलेला फोटूही आवडला, त्यातले साइडने दिसते ते तर अगदी मानवी पिल्लूच वाटते आहे, हा फोटो तुम्ही सुलेशबाबूंनी आयोजित केलेल्या मिम वरच्या फोटो स्पर्धेत का नाही पाठवत तुम्ही बाबूराव? स्वाती