सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही.
२०११ नंतर बिग ४ ने बहुदा कॉस्ट कटिंग साठी आणि ताज्या दमाचे उमेदवार जे अधिक करियर केंद्रित व्यक्तिमत्वाचे असतील अशाना जॉब द्यायला सुरवात केली. सुरुवातीलाच बिग ४ सारख्या कंपन्यांतून कामाचा अनुभव मिळाल्याने आज ते उमेदवार सायबर सेक्युरिटी किंवा इतर सर्व डोमेन्स मध्ये उत्तम कौशल्ये घेऊन मार्केट मध्ये उतरलेत. माझी पिढी जी " छोट्या कामातून अनुभव घेत घेत कौशल्ये वाढवत मोठ्या कंपनीत / कॉर्पोरेट मध्ये जावे" अश्या शिकवणीत घडली त्यांच्या पुढे ही बिग ४ अनुभवाचे मटेरियल असलेली पिढी आमच्यापेक्षा जास्त कौशल्ये घेऊन जॉब मार्केट मध्ये आहे. अशा लोकांचे मी इंटरव्यू घेतो तेव्हाच त्यांच्यातले पोटेन्शियल दिसून येते.
सायबर सुरक्षेतील तांत्रिक कामे, कौशल्ये प्रत्येक महिन्याला बदलत आहेत. नवीन नवीन अटॅक सर्फेस आणि थ्रेट व्हेक्टर निर्माण होत आहेत. त्यामुळे आज जे माझ्या पिढीतील आहेत त्यांच्या पुढे एकतर स्वतःला या पिढीला तोंड देता येईल इतके कॉम्पिटन्ट बनवावे लागेल किंवा दुसऱ्या डोमेन मध्ये [किंबहुना IT व्यतिरिक्त] काम शोधावे लागेल असे दिसत आहे.
या शिवाय अत्यंत वरच्या व्यवस्थापनाला थोडक्यात पण त्यांना इंटरेस्ट असलेली माहिती [KPI / KRI] एक किंवा दोन स्लाईड्स मध्ये ३ ते ४ मिनिटात प्रभावीपणे मांडणे हा एक महत्वाचा स्किलसेट मुलाखतीत तपासला जात आहे.
वाचने
18638
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटलं
In reply to गावाकडे कोणताही धरबंध नसतो. by गणेशा
गणेशाजी प्रतिसाद आवडले,
थोडे वयक्तिक मत..
In reply to गणेशाजी प्रतिसाद आवडले, by अमरेंद्र बाहुबली
माझा अनुभव उलट आहे.
In reply to थोडे वयक्तिक मत.. by गणेशा
अवांतर : दिलगिरी त्या बद्दल.
In reply to माझा अनुभव उलट आहे. by सुबोध खरे
ज्जे बात! हे पगार
In reply to गणेशाजी प्रतिसाद आवडले, by अमरेंद्र बाहुबली
हो, खूप त्रास देतात काही लोक
In reply to ज्जे बात! हे पगार by चावटमेला
बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी
In reply to ज्जे बात! हे पगार by चावटमेला
तिने मला तुम्हाला सांगायचं नाहीये यापेक्षा
In reply to बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी by सुबोध खरे
त्याला तितकंच निर्भीडपणे
In reply to बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी by सुबोध खरे
त्याला तितकंच निर्भीडपणे सांगायचंमग तो म्हणतो, पुण्यात जाऊन जास्त शहाणा झाला, पैशांची घमेंड आली. तिकडे आईवडील एकटे असतात त्याना त्रास देणे, काडी करणे असे प्रकार सुरू होतात. धुळ्यात माझ्या घराच्या आजूबाजूल अफवा पसरली होती की ह्याला १ लाख रुपये महिना पगार आहे पुण्यात!माझ्या मित्राने जाहीर सभेत
In reply to त्याला तितकंच निर्भीडपणे by अमरेंद्र बाहुबली
माझ्या मित्राला पण गावी गेला
In reply to माझ्या मित्राने जाहीर सभेत by हणमंतअण्णा शंक…
अबा, हणमंतअण्णा, चावटमेला,
In reply to त्याला तितकंच निर्भीडपणे by अमरेंद्र बाहुबली
मध्यम मार्ग
मी माझ्या अनुभवांवर पूर्वी
हा धागा वाचला
सल्ला
In reply to हा धागा वाचला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कमावत्या माणसाला एफडी परवडत
In reply to सल्ला by हणमंतअण्णा शंक…
वय ५० पुढचे असेल
In reply to कमावत्या माणसाला एफडी परवडत by अमरेंद्र बाहुबली
निव्रुत्तीनंतर पैसे कसे गुंतवावे जेणेकरुन आतासारखे राहणीमान ठेवत
In reply to हा धागा वाचला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कौस्तुभ सर छान मार्गदर्शन
In reply to निव्रुत्तीनंतर पैसे कसे गुंतवावे जेणेकरुन आतासारखे राहणीमान ठेवत by kvponkshe
ह्म्म!!
निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा कमी परतावा देणारी कुठलीही गुंतवणुक असेल तर ती करु नये+१२% तुमच्या मार्गदर्शनाने mf सुरू केले, आता चांगली फळे दिसताहेत, खूप खूप आभार. बाकी हे वर सांगितलेले अतिशय पटले. मिपाकर प्रसाद भागवत ह्यांनी देखील स्मॉल कैप नी मिडकॅप मध्येच तगडी गुंतवणूक करावी असे त्यांच्या युट्युब वरील पॉडकास्ट मध्ये सुचवले होते, त्यांची ती पॉडकास्ट हिट झाल्यावर त्यांनी आणखी एक मुलाखत त्याच चॅनलए दिली. मी त्याना भेटून आलो. त्या पॉडकास्टवरून इन्स्पायर्ड होऊन मी माझी गुंतवणूक ५० टक्के स्मॉल कैप (ह्यात ५ टक्के मायक्रोकैप), ३० टक्के मिडकॅप, १० टक्के फ्लेक्सी नी १० टक्के लार्ज कैप अश्या sip सुरू केल्या आहेत. मायक्रोकॅप चा सध्यातरी एकच mf आहे मोतीलाल ओसवाल चा.माझे वय ३२ आहे, घर घेण्याच्या
In reply to निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा by अमरेंद्र बाहुबली
मायक्रोकॅप चा सध्यातरी एकच mf
In reply to निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा by अमरेंद्र बाहुबली
प्रसाद भागवत पॉडकास्ट ची लिन्क
In reply to निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा by अमरेंद्र बाहुबली
https://youtu.be/BN2pMu-45i0
In reply to प्रसाद भागवत पॉडकास्ट ची लिन्क by अनामिक सदस्य
संपूर्ण धागा पुन्हा वाचला…
नाही नाही, अजूनी आहे स्टीम, नव्या लोकांचे भविष्य
In reply to संपूर्ण धागा पुन्हा वाचला… by गणेशा
नक्कीच नव्या पिढीसाठी लिहिता
In reply to नाही नाही, अजूनी आहे स्टीम, नव्या लोकांचे भविष्य by हणमंतअण्णा शंक…
तुमचा हा विचार केवळ वेगळा
In reply to नक्कीच नव्या पिढीसाठी लिहिता by गणेशा
वरील एआय च्या उत्तरातला
In reply to तुमचा हा विचार केवळ वेगळा by शाम भागवत
छान चर्चा चाललीय. सगळेच जण
In reply to नाही नाही, अजूनी आहे स्टीम, नव्या लोकांचे भविष्य by हणमंतअण्णा शंक…
मला एआयने दिलेले उत्तर खाली
In reply to छान चर्चा चाललीय. सगळेच जण by शाम भागवत
बीलिव्ह मी
In reply to छान चर्चा चाललीय. सगळेच जण by शाम भागवत
कुतूहल व विश्लेषणात्मक बुध्दी
In reply to बीलिव्ह मी by हणमंतअण्णा शंक…
इथे चर्चा करणार्या प्रत्येकाने पाहावी अशी चित्रफित
परफेक्ट!
In reply to इथे चर्चा करणार्या प्रत्येकाने पाहावी अशी चित्रफित by धर्मराजमुटके
ते शक्य आहेच. आणि इतर चार पाच
In reply to परफेक्ट! by सोत्रि
अंतर्गत उर्मी महत्वाची
In reply to ते शक्य आहेच. आणि इतर चार पाच by गवि
तू आजवर अनेक गोष्टी ज्या
In reply to अंतर्गत उर्मी महत्वाची by सोत्रि
जोवर वायफाय आहे
In reply to तू आजवर अनेक गोष्टी ज्या by गवि
भारीये ....
In reply to जोवर वायफाय आहे by हणमंतअण्णा शंक…
६. गृहाच्या सभोवती फळबागा आणि
In reply to जोवर वायफाय आहे by हणमंतअण्णा शंक…
गृहाच्या मध्यभागी एक खुले
In reply to ६. गृहाच्या सभोवती फळबागा आणि by निनाद
किंवा संपूर्ण घराला नाजूक
In reply to गृहाच्या मध्यभागी एक खुले by गवि
समीप नदी असो नये पण नदीचे
In reply to जोवर वायफाय आहे by हणमंतअण्णा शंक…
या धाग्याच्या विषयासंबधात ,