✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खरडफळा (तूर्त)

ग
गवि यांनी
गुरुवार, 03/19/2026 - 22:34  ·  लेख
लेख

सध्या तरी खरडफळा नसल्याने गप्पा मारायला जागा म्हणून हा धागा.

 

हायला.. यमक जुळतंय की.. 

 

या सर्वजण.

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
486 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

आलो!

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 22:38 नवीन

आलो!

  • Log in or register to post comments

टेका. सरकून घेत आहे.  आपले…

गवि
गुरुवार, 03/19/2026 - 22:39 नवीन

टेका. सरकून घेत आहे.  आपले चंसुकु कुठे गेले. 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी पण

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/19/2026 - 22:41 नवीन

आलो... मी पण

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चान्सुकू, भक्तिताई, कंकाका,…

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 22:42 नवीन

चान्सुकू, भक्तिताई, कंकाका, वामन देशमुख सॉरी आपल कांदा लिंबू सर, अभ्याजी, चामुंडराय, श्रीगुरुजी… हजेरी लावा पटापट.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हा खरडफळा म्हणजे, पावसात घर…

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 22:44 नवीन

हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :)

  • Log in or register to post comments

हा हा.. छान आहे उपमा..

गवि
गुरुवार, 03/19/2026 - 22:50 नवीन

हा हा.. छान आहे उपमा..

B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह. ह. पु. वा..   आवड्ल्या…

नावातकायआहे
गुरुवार, 03/19/2026 - 23:03 नवीन

ह. ह. पु. वा..   आवड्ल्या गेला आहे. 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

प्रतिसादाला उपप्रतिसाद न…

गवि
गुरुवार, 03/19/2026 - 22:48 नवीन

प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता एकाखाली एक देत गेलं तर खरड फळ्याचा अधिक फील येईल. उलट दिशेत वाहणारा खफ.. हॅपी खरडिंग..

 

  • Log in or register to post comments

नव्या मीपावरील नवा लेख/कविता…

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 22:48 नवीन

नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :) 
जय माहिष्मती!

  • Log in or register to post comments

उपमा आणी सांजा वेगवेगळे…

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 22:52 नवीन

उपमा आणी सांजा वेगवेगळे असतात हे मला फार उशिरा कळले! 

  • Log in or register to post comments

काही लै भारी धागे वर आलेत…

नावातकायआहे
गुरुवार, 03/19/2026 - 23:15 नवीन

काही लै भारी धागे वर आलेत...

सं.मं.: खरडफळा, मागील 2 महिन्याच्या तरी, कमितकमी परत हवा राव

  • Log in or register to post comments

मोकलाया दाही दिशा

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/19/2026 - 23:24 नवीन

17 वर्षांपूर्वीचे धागे दिसत आहेत तर मग त्या मोकलाया दाही दिशाने काय घोडं मारलं आहे? ती अजरामर कविता पण 17 वर्षांपूर्वीचीच आहे. 

  • Log in or register to post comments

बाडिस....  अजरामर आहे ते

नावातकायआहे
Fri, 03/20/2026 - 01:04 नवीन

बाडिस....  अजरामर आहे ते

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

जुइ
Fri, 03/20/2026 - 00:01 नवीन

सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

  • Log in or register to post comments

  @गवि, तूर्तास खरडफळ्याची…

कांदा लिंबू
Fri, 03/20/2026 - 00:25 नवीन

 

 

@गवि, तूर्तास खरडफळ्याची कल्पना आवडली.

हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :)

 

एक नंबर अबा!

 

 

  • Log in or register to post comments

@गवि इथे तुमच्या प्रतिसादात…

कांदा लिंबू
Fri, 03/20/2026 - 00:27 नवीन

@गवि 

इथे तुमच्या प्रतिसादात चित्र उमटलेले दिसत आहेत पण चाचणी धाग्यावर मी चढवलेले चित्र उमटले नाही.‌ तुमचा HTML Code येथे लिहिता का?

  • Log in or register to post comments

थेट इमेज अपलोड सोय आता आहे…

गवि
Fri, 03/20/2026 - 00:49 नवीन

थेट इमेज अपलोड सोय आता आहे. अन्यत्र कुठेतरी अपलोड करूुन इथे एम्बेड करायला नको यापुढे.

 

इमेज अपलोड बटण आहे. ती जर झाली नसेल तर साईझ चेक करा.  फार मोठी असू नये.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

जुन्या डेटाचे काय? रिस्टोअर…

पाषाणभेद
Sat, 03/21/2026 - 09:18 नवीन

जुन्या डेटाचे काय? रिस्टोअर करणार आहेत का? 

  • Log in or register to post comments

मिपाचा लोगो दिसायला व काम…

शाम भागवत
Sat, 03/21/2026 - 09:51 नवीन

मिपाचा लोगो दिसायला व काम करायला लागलाय.

पण मी लॉगइन होऊनही कोण कोण आलंय? यामधे नाव येत नाहीये.

  • Log in or register to post comments

चामुंदराय, ही तुम्ही…

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/21/2026 - 09:52 नवीन

चामुंदराय, ही तुम्ही कट्ट्याला आणलेली जाडजूड, मजबूत नी सुंदर पिशवी अजूनही घरी वापरात आहे, ही पिशवी दिसली की मला नेहमी तुमची आठवण येते.

  • Log in or register to post comments

धन्यवाद अबासाहेब _/\_

चामुंडराय
Sun, 03/22/2026 - 00:13 नवीन

धन्यवाद अबासाहेब _/\_

फर्गसन महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या पुस्तक प्रदर्शनात घेतलेली काही पुस्तके त्या पिशवीत घालून तुम्ही नेली होती हे आठवते आहे.

म्हणजे चांगल्या स्थळी पडली ती पिशवी! :)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

१. आता मिपा कोणत्या druple…

कंजूस
Sat, 03/21/2026 - 10:38 नवीन

१. आता मिपा कोणत्या druple version वर आहे? नवीन ड्रुपलात खरडफळा नाही.

२. आता हा खरडफळा म्हणजे साधारण लेख आहे. जुना खरडफळा नाही.

  • Log in or register to post comments

नवीन ड्रुपलला विनंती करून …

कंजूस
Sat, 03/21/2026 - 10:41 नवीन

नवीन ड्रुपलला विनंती करून 'नवीन प्रतिसाद वरती' असा धाग्यामध्ये बदल करता आला तरी खूप झाले.

  • Log in or register to post comments

हा तात्पुरता खरडफळा…

गवि
Sat, 03/21/2026 - 15:45 नवीन

हा तात्पुरता खरडफळा गप्पांसाठी असला तरी तो लॉगिन न करताही जगजाहीर आहे. हे कृपया लक्षात ठेवावे. लॉगिन केल्यावरच दिसणारे किंवा माहिती होणारे काहीही इथे पोस्ट करू नये अशी अपेक्षा.

  • Log in or register to post comments

हे महत्वाचे आहे. हा मुद्दा…

शाम भागवत
Sat, 03/21/2026 - 17:54 नवीन

हे महत्वाचे आहे. हा मुद्दा माझ्या लक्षात नव्हता आला.

  • Log in or register to post comments

Nothing is working. Unable…

श्रीगुरुजी
Sat, 03/21/2026 - 22:11 नवीन

Nothing is working. Unable to login from cell phone. My yesterday's message on this issue has disappeared. Reset password not working.

  • Log in or register to post comments

श्रीगुरूजी माझ्या सोबतही…

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/21/2026 - 23:01 नवीन

श्रीगुरूजी माझ्या सोबतही असेच झाले होते, मोबाईलवरून लॉगिन होत नव्हते, पण प्रयत्न करत रहा, त्याच पासवर्डने लॉगिन होईल!

  • Log in or register to post comments

जर लाहोर भारताला मिळाला असता…

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/21/2026 - 23:25 नवीन

जर लाहोर भारताला मिळाला असता, तर पंजाब हे आज भारतातील सर्वात श्रीमंत, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य ठरले असते. अमृतसर-लाहोर हे दिल्ली-मुंबईनंतरचे तिसरे सर्वात मोठे आर्थिक केंद्र झाले असते. दुर्दैवाने इतिहासात तसे झाले नाही.
हे खरे म्हणता येईल का? 

  • Log in or register to post comments

शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन…

श्रीगुरुजी
Sat, 03/21/2026 - 23:32 नवीन

शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन झालो. 

  • Log in or register to post comments

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

चामुंडराय
Sun, 03/22/2026 - 00:17 नवीन

म्हणजे काय?

  • Log in or register to post comments

मी इथला जुना सदस्य…

अश्फाक
Sun, 03/22/2026 - 07:30 नवीन

मी इथला जुना सदस्य अश्फाक

लॉगिन होत नाही आहे काय करू

  • Log in or register to post comments

अरेच्या प्रतिक्रिया द्यायला…

अश्फाक
Sun, 03/22/2026 - 07:30 नवीन

अरेच्या प्रतिक्रिया द्यायला गेलो नि लॉगिन झाले धन्यवाद

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्फाक

शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन…

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/22/2026 - 09:12 नवीन

शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन झालो. >>>
अभिनन्दन गुरुजी, तुम्हि दुबै हुन परत आल्याचा जितका आनन्द झाला नाही तितका लॉगिन केल्यावर झाला.:)

  • Log in or register to post comments

हा खरडफळा म्हणजे, पावसात घर…

टर्मीनेटर
Sun, 03/22/2026 - 10:50 नवीन

हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :)

उपमा भलतीच आवडली आहे! 

स्माईली/एमोजी उमटत नाहीयेत :(

  • Log in or register to post comments

😄🎂😇😍🤣

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/22/2026 - 11:34 नवीन

😄🎂😇😍🤣

  • Log in or register to post comments

ऊमटतेय!थेट

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/22/2026 - 11:35 नवीन

ऊमटतेय!

थेट

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा