आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही.
२०११ नंतर बिग ४ ने बहुदा कॉस्ट कटिंग साठी आणि ताज्या दमाचे उमेदवार जे अधिक करियर केंद्रित व्यक्तिमत्वाचे असतील अशाना जॉब द्यायला सुरवात केली. सुरुवातीलाच बिग ४ सारख्या कंपन्यांतून कामाचा अनुभव मिळाल्याने आज ते उमेदवार सायबर सेक्युरिटी किंवा इतर सर्व डोमेन्स मध्ये उत्तम कौशल्ये घेऊन मार्केट मध्ये उतरलेत. माझी पिढी जी " छोट्या कामातून अनुभव घेत घेत कौशल्ये वाढवत मोठ्या कंपनीत / कॉर्पोरेट मध्ये जावे" अश्या शिकवणीत घडली त्यांच्या पुढे ही बिग ४ अनुभवाचे मटेरियल असलेली पिढी आमच्यापेक्षा जास्त कौशल्ये घेऊन जॉब मार्केट मध्ये आहे. अशा लोकांचे मी इंटरव्यू घेतो तेव्हाच त्यांच्यातले पोटेन्शियल दिसून येते.
सायबर सुरक्षेतील तांत्रिक कामे, कौशल्ये प्रत्येक महिन्याला बदलत आहेत. नवीन नवीन अटॅक सर्फेस आणि थ्रेट व्हेक्टर निर्माण होत आहेत. त्यामुळे आज जे माझ्या पिढीतील आहेत त्यांच्या पुढे एकतर स्वतःला या पिढीला तोंड देता येईल इतके कॉम्पिटन्ट बनवावे लागेल किंवा दुसऱ्या डोमेन मध्ये [किंबहुना IT व्यतिरिक्त] काम शोधावे लागेल असे दिसत आहे.
या शिवाय अत्यंत वरच्या व्यवस्थापनाला थोडक्यात पण त्यांना इंटरेस्ट असलेली माहिती [KPI / KRI] एक किंवा दोन स्लाईड्स मध्ये ३ ते ४ मिनिटात प्रभावीपणे मांडणे हा एक महत्वाचा स्किलसेट मुलाखतीत तपासला जात आहे.
वाचने
18328
वाचनखूण
प्रतिक्रिया
188
In reply to त्याला तितकंच निर्भीडपणे by अमरेंद्र बाहुबली
माझ्या मित्राने जाहीर सभेत
In reply to माझ्या मित्राने जाहीर सभेत by हणमंतअण्णा शंक…
माझ्या मित्राला पण गावी गेला
In reply to त्याला तितकंच निर्भीडपणे by अमरेंद्र बाहुबली
अबा, हणमंतअण्णा, चावटमेला,
मध्यम मार्ग
मी माझ्या अनुभवांवर पूर्वी
हा धागा वाचला
In reply to हा धागा वाचला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सल्ला
In reply to सल्ला by हणमंतअण्णा शंक…
कमावत्या माणसाला एफडी परवडत
In reply to कमावत्या माणसाला एफडी परवडत by अमरेंद्र बाहुबली
वय ५० पुढचे असेल
In reply to हा धागा वाचला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
निव्रुत्तीनंतर पैसे कसे गुंतवावे जेणेकरुन आतासारखे राहणीमान ठेवत
In reply to निव्रुत्तीनंतर पैसे कसे गुंतवावे जेणेकरुन आतासारखे राहणीमान ठेवत by kvponkshe
कौस्तुभ सर छान मार्गदर्शन
ह्म्म!!
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा
निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा कमी परतावा देणारी कुठलीही गुंतवणुक असेल तर ती करु नये+१२% तुमच्या मार्गदर्शनाने mf सुरू केले, आता चांगली फळे दिसताहेत, खूप खूप आभार. बाकी हे वर सांगितलेले अतिशय पटले. मिपाकर प्रसाद भागवत ह्यांनी देखील स्मॉल कैप नी मिडकॅप मध्येच तगडी गुंतवणूक करावी असे त्यांच्या युट्युब वरील पॉडकास्ट मध्ये सुचवले होते, त्यांची ती पॉडकास्ट हिट झाल्यावर त्यांनी आणखी एक मुलाखत त्याच चॅनलए दिली. मी त्याना भेटून आलो. त्या पॉडकास्टवरून इन्स्पायर्ड होऊन मी माझी गुंतवणूक ५० टक्के स्मॉल कैप (ह्यात ५ टक्के मायक्रोकैप), ३० टक्के मिडकॅप, १० टक्के फ्लेक्सी नी १० टक्के लार्ज कैप अश्या sip सुरू केल्या आहेत. मायक्रोकॅप चा सध्यातरी एकच mf आहे मोतीलाल ओसवाल चा.In reply to निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा by अमरेंद्र बाहुबली
माझे वय ३२ आहे, घर घेण्याच्या
In reply to निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा by अमरेंद्र बाहुबली
मायक्रोकॅप चा सध्यातरी एकच mf
In reply to निदान १२ टक्के वार्षिक पेक्षा by अमरेंद्र बाहुबली
प्रसाद भागवत पॉडकास्ट ची लिन्क
In reply to प्रसाद भागवत पॉडकास्ट ची लिन्क by अनामिक सदस्य
https://youtu.be/BN2pMu-45i0
संपूर्ण धागा पुन्हा वाचला…
In reply to संपूर्ण धागा पुन्हा वाचला… by गणेशा
नाही नाही, अजूनी आहे स्टीम, नव्या लोकांचे भविष्य
In reply to नाही नाही, अजूनी आहे स्टीम, नव्या लोकांचे भविष्य by हणमंतअण्णा शंक…
नक्कीच नव्या पिढीसाठी लिहिता
In reply to नक्कीच नव्या पिढीसाठी लिहिता by गणेशा
तुमचा हा विचार केवळ वेगळा
In reply to तुमचा हा विचार केवळ वेगळा by शाम भागवत
वरील एआय च्या उत्तरातला
In reply to नाही नाही, अजूनी आहे स्टीम, नव्या लोकांचे भविष्य by हणमंतअण्णा शंक…
छान चर्चा चाललीय. सगळेच जण
In reply to छान चर्चा चाललीय. सगळेच जण by शाम भागवत
मला एआयने दिलेले उत्तर खाली
In reply to छान चर्चा चाललीय. सगळेच जण by शाम भागवत
बीलिव्ह मी
In reply to बीलिव्ह मी by हणमंतअण्णा शंक…
कुतूहल व विश्लेषणात्मक बुध्दी
इथे चर्चा करणार्या प्रत्येकाने पाहावी अशी चित्रफित
In reply to इथे चर्चा करणार्या प्रत्येकाने पाहावी अशी चित्रफित by धर्मराजमुटके
परफेक्ट!
In reply to परफेक्ट! by सोत्रि
ते शक्य आहेच. आणि इतर चार पाच
In reply to ते शक्य आहेच. आणि इतर चार पाच by गवि
अंतर्गत उर्मी महत्वाची
In reply to अंतर्गत उर्मी महत्वाची by सोत्रि
तू आजवर अनेक गोष्टी ज्या
In reply to तू आजवर अनेक गोष्टी ज्या by गवि
जोवर वायफाय आहे
In reply to जोवर वायफाय आहे by हणमंतअण्णा शंक…
भारीये ....
In reply to जोवर वायफाय आहे by हणमंतअण्णा शंक…
६. गृहाच्या सभोवती फळबागा आणि
In reply to ६. गृहाच्या सभोवती फळबागा आणि by निनाद
गृहाच्या मध्यभागी एक खुले
In reply to गृहाच्या मध्यभागी एक खुले by गवि
किंवा संपूर्ण घराला नाजूक
In reply to जोवर वायफाय आहे by हणमंतअण्णा शंक…
समीप नदी असो नये पण नदीचे
या धाग्याच्या विषयासंबधात ,