भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का?
वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल.
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही.
भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली.
आपल्याला काय वाटते याबद्दल?
वर्गीकरण
भाजप हिंदुहितैषी पक्ष कधी होता का?
In reply to भाजप हिंदुहितैषी पक्ष कधी होता का? by वामन देशमुख
हम्म
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ
In reply to नवीन सुधारणा कायद्याने वक्फ by आग्या१९९०
टाळ्या. असे होणार असेल तर खूप
In reply to टाळ्या. असे होणार असेल तर खूप by श्रीगुरुजी
खूप नाचा आता. तुम्हालाही
In reply to खूप नाचा आता. तुम्हालाही by आग्या१९९०
जसा काही या विधेयकापूर्वी
In reply to जसा काही या विधेयकापूर्वी by श्रीगुरुजी
माझे तरी आर्थिक झरे कायम
In reply to माझे तरी आर्थिक झरे कायम by आग्या१९९०
ह्या विधेयकामुळे तुम्हाला
ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की.काय सांगताय काय. असेल बोवा. माझ्यासारख्या हिंदुत्ववादी भाजप समर्थकाला आर्थिक फटका बसणार असेल तर तुमच्यासारख्या मुस्लिमप्रेमींनी आनंदाने नाचत शिरकुर्मा आणि खजूर वाटले पाहिजे.परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार?ही अफूची गोळी इतकी प्रभावी आहे की हिंदूंना आर्थिक फटका बसणार असूनही मुस्लिमप्रेमीच रडत बसलेत.In reply to ह्या विधेयकामुळे तुम्हाला by श्रीगुरुजी
रडत नाही हो, तुमच्या
In reply to रडत नाही हो, तुमच्या by आग्या१९९०
अजून हसा. आम्हाला बघायला
In reply to नवीन सुधारणा कायद्याने वक्फ by आग्या१९९०
फोडलेली हिंदू मंदिरे , लाटलेल्या जागा , जबरदस्तीने मुसलमान बनवणे
निव्रुत्त
In reply to निव्रुत्त by माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम निर्णय. आवडला.
In reply to उत्तम निर्णय. आवडला. by श्रीगुरुजी
जमीन
In reply to जमीन by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या देणगीतून गुंड, भ्रष्ट,
In reply to निव्रुत्त by माईसाहेब कुरसूंदीकर
आमचा देश , आमचा धर्म
In reply to आमचा देश , आमचा धर्म by उपयोजक
आदिवासी हे इथले मूळचे नागरिक.
In reply to आदिवासी हे इथले मूळचे नागरिक. by आग्या१९९०
आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर
In reply to आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर by श्रीगुरुजी
प्रथम आदिवासींचा गळा घोटला
In reply to प्रथम आदिवासींचा गळा घोटला by आग्या१९९०
वचने किं दरिद्रता ।
In reply to प्रथम आदिवासींचा गळा घोटला by आग्या१९९०
बाकी अभ्यासाचं म्हणाल तर
In reply to बाकी अभ्यासाचं म्हणाल तर by श्रीगुरुजी
खरड फळ्यावर तुमचा अभ्यास
In reply to खरड फळ्यावर तुमचा अभ्यास by आग्या१९९०
मी कोठूनही पळ काढत नसतो. मी
In reply to प्रथम आदिवासींचा गळा घोटला by आग्या१९९०
या आरोपामागे काही आधार की
In reply to या आरोपामागे काही आधार की by टीपीके
सर तुम्हाला मनुवादी द्वेष
In reply to सर तुम्हाला मनुवादी द्वेष by अमरेंद्र बाहुबली
आदिवासी नव्हे वनवासी म्हणा,
In reply to आदिवासी नव्हे वनवासी म्हणा, by आग्या१९९०
खिक्क! काळी टोपी नी तसेच
In reply to सर तुम्हाला मनुवादी द्वेष by अमरेंद्र बाहुबली
शब्दच्छल नंतर करा आधी
In reply to शब्दच्छल नंतर करा आधी by टीपीके
ते येणार नाही.
In reply to शब्दच्छल नंतर करा आधी by टीपीके
शब्दच्छल नाही. ह्यातच उत्तर
In reply to शब्दच्छल नाही. ह्यातच उत्तर by आग्या१९९०
काहीही, जरा सविस्तर उत्तर
In reply to काहीही, जरा सविस्तर उत्तर by टीपीके
वेड पांघरूण पेडगावला जाऊ नका.
In reply to वेड पांघरूण पेडगावला जाऊ नका. by आग्या१९९०
अहो खरंच माहीत नाही. जे माहीत
In reply to अहो खरंच माहीत नाही. जे माहीत by टीपीके
अहो खरंच माहीत नाही.
In reply to अहो खरंच माहीत नाही. by आग्या१९९०
या बद्दल एकही बातमी, लेख
In reply to काहीही, जरा सविस्तर उत्तर by टीपीके
उत्तर नसल्यावर देणार कसे?
In reply to आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर by श्रीगुरुजी
<मातोश्री...>
In reply to <मातोश्री...> by रामचंद्र
छुपी कसली, उघड हातमिळवणी आहे.
In reply to <मातोश्री...> by रामचंद्र
या बद्दल एकही बातमी, लेख
In reply to या बद्दल एकही बातमी, लेख by आग्या१९९०
सध्या विरोधकांच्या बातम्या
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?अहो, आज भाजीपाला ताजा राहिला नाही, माणसात माणुसकी राहिली नाही, जमिनीत पोत राहिली नाही, पाण्यात गोडवा राहिला नाही, शब्दात धार राहिली नाही, राजकारणात निष्ठा राहिली नाही, भाषणात खरेपना राहिला नाही, सत्तेत पवार राहिले नाहीत पुण्यात संस्कृती राहिली नाही, मिपावर डूआयड्या राहिल्या नाहीत! आणी तुम्ही भाजपचे घेऊन बसलात? ख्या ख्या! ख्या ख्या!भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?कधी होता? Ans to this questions like that भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? -ताजमहाल मध्ये पुन्हा नमाज पठनाला परवानगी कुणी दिली? - कंदाहार ला जाऊन अतिरेकी कुणी सोडले? - लाख सैन्य मेले तरीही चालतील पण सीमा ओलांडायची नाही, असा ताठर बना ठेवून कारगिलवेळी सैन्याला सीमा कुणी ओलांडू दिली नाही? - कट्टर हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना फोडून संपवायचा प्रयत्न कुणी केला? - वक्फ बोर्डाला लोकसभा निवडणुकीनंतर १० कोटी देऊन दौलतजादा कुणी केली? - कितीही सैनिक मेले तरीही “कडी निंदा” म्हणून थंड पडणारे नेते कोणत्या पक्षात आहेत? - हिंदूंच्या अपूर्ण राममंदिराच्या उद्घाटनाचा इवेंट करून मते खायचं प्रयत्न कुणी केला? - काश्मिरी ब्राह्मणांचा प्रश्न सोडवला का? - सौगात ए मोदी किट वाटून कूरवाळण्याचा प्रयत्न कुणी केला? ह्या प्रश्नांचे उत्तरे मिळवायचा प्रयत्न करा, हिंदुत्वाशी ० संबंध असलेल्या भाजप सारख्या पक्षांना हिंदूहीतैशी म्हणणे थांबवा!मग द्या मुस्लिम लीगला मते
In reply to मग द्या मुस्लिम लीगला मते by चंद्रसूर्यकुमार
+1
In reply to मग द्या मुस्लिम लीगला मते by चंद्रसूर्यकुमार
"मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे"
In reply to "मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे" by वामन देशमुख
?
In reply to ? by चंद्रसूर्यकुमार
हेही लिहीलं आहे -
In reply to मग द्या मुस्लिम लीगला मते by चंद्रसूर्यकुमार
आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई
आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली?सगळ्या थापा. बाबरी पाडताना, त्यापूर्वी कारसेवा करताना, मुंबई दंगलीत हे सर्व घरात लपले होते व मुंबई वाचवली ती श्रीकांत बापटांसारख्या शूर पोलिस आयुक्ताने, पोलिसांनी आणि लष्कराने.भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी
In reply to भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी by वामन देशमुख
वामन देशमुख
मोदी किंवा भाजप
In reply to मोदी किंवा भाजप by उपयोजक
उपाय?
In reply to उपाय? by चंद्रसूर्यकुमार
मी अनेकदा लिहिले आहे. मोदींनी
हिंदूंनी न मांडलेल्या मताचा प्रतिवाद काय करताय?
In reply to हिंदूंनी न मांडलेल्या मताचा प्रतिवाद काय करताय? by वामन देशमुख
सहमत आहे. पर्याय उपलब्धच नाही
In reply to हिंदूंनी न मांडलेल्या मताचा प्रतिवाद काय करताय? by वामन देशमुख
पूर्णविराम
२०१४ ला
जी या जमीनीचा वापर देशविघातक
भगव्यांच्या
In reply to भगव्यांच्या by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
एकीकडे वफ्फ सुधारणा
In reply to एकीकडे वफ्फ सुधारणा by श्रीगुरुजी
बाटगेच जास्त मोठ्याने बांग
बाटगेच जास्त मोठ्याने बांग देतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.सौगात ए मोदी!In reply to बाटगेच जास्त मोठ्याने बांग by अमरेंद्र बाहुबली
परफेक्ट!
माईसाहेब
In reply to माईसाहेब by उपयोजक
ह्या हिशेबाने एखाद्या हिंदूची
In reply to माईसाहेब by उपयोजक
स्थानिक
In reply to स्थानिक by माईसाहेब कुरसूंदीकर
यांना जमिनी देणारे श्रीमंत हिंदू मुर्ख होते.
काही वर्षापुर्वी "अफ्रीकन
In reply to काही वर्षापुर्वी "अफ्रीकन by सुक्या
काही वर्षापुर्वी "अफ्रीकन
काही वर्षापुर्वी "अफ्रीकन चाईल्ड सिंड्रोम" नावाचा आजार काही लोकांना लागला होता. . . . ह्या आजाराला काय नाव द्यावे बरे ?हा आजार भारतात अनेकांमध्ये प्राचीन काळापासून आढळतो. यावर आजवर लस सापडलेली नाही. आजही अनेक जण या आजाराने प्रादुर्भित आहेत. या आजारास 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम' असे संबोधता येईल.In reply to काही वर्षापुर्वी "अफ्रीकन by श्रीगुरुजी
खरे तर मी असल्या बिनबुडाच्या
त्या जमीनींवर मग रुग्णालये उभी राहिली,शाळा उभ्या राहिल्या. ज्यात सर्वधर्मीय मुले गेली.मग मी जर "वफ्फ बोर्डाच्या जमीनीवर किती शाळा आहेत ज्यात सर्वधर्मीय शिक्षण मिळते आहे? किंवा किती रुग्णालये आहेत ?" ह्या प्रश्नावर माई सोईस्कर मोन पाळतील. तीच गत "अंबानी चे घर वफ्फ च्या जमीनीवर आहे" ह्या तर्काची. ह्यात अंबानी ते घर बांधत असताना ना वफ्फ बोर्डाने त्यावर हर्कर घेतली ना कुणी कोर्टात केस केली. आता ते घर तयार झाल्यावर सगळ्यांना कंठ फुटला. असो.वक्फ बोर्डावरील काही भ्रष्ट अधिकारी आणि हलकट व्यापारी ह्यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी जमीन नको त्या कारणांसाठी देण्यात आली.असे असेल तर त्यावर ईलाज करुन कायदेशीर प्रक्रीया करुन दोषी लोकांना शिक्षा व्हायला हवी. ह्या सार्या गोष्टींना एखादा कायदा करुन कुणी जरब बसवत असेल तर नाही ते फाटे फोडुन ठणाणा करण्यात काय हशील आहे? हा सगळा 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम' आहे हे मात्र खरे.In reply to खरे तर मी असल्या बिनबुडाच्या by सुक्या
"आधी तुमच्या घरातली घाण साफ
"आधी तुमच्या घरातली घाण साफ करा, गल्लीतली घाण साफ करा मग मला माझ्या घरातली घाण साफ करायला सांगा" असला तद्दन टुकार युक्तीवादत्यापेक्षा भिकारचोट युक्तिवाद म्हणजे कचरा का असेना, आमचं घर भरलेलं दिसतंय आणि आमचं भरलेलं घर बघवत नाही यांना. आमच्या भरल्या घराचा मत्सर वाटतो यांना.जी
In reply to जी by माईसाहेब कुरसूंदीकर
+१ माई! एका धर्माचा द्वेष करत
In reply to जी by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
फेक पदवीधारक डॉक्टर पण आहेत
In reply to जी by माईसाहेब कुरसूंदीकर
अहो 'उध्दवसाहेब दादरकर'
In reply to अहो 'उध्दवसाहेब दादरकर' by उपयोजक
तुम्ही का जात नाही वक्फ
एकच लक्ष्य ... खात्यात १५