भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का?
वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल.
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही.
भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली.
आपल्याला काय वाटते याबद्दल?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मोदी किंवा भाजप
उपाय?
मी अनेकदा लिहिले आहे. मोदींनी
हिंदूंनी न मांडलेल्या मताचा प्रतिवाद काय करताय?
सहमत आहे. पर्याय उपलब्धच नाही
पूर्णविराम
२०१४ ला
जी या जमीनीचा वापर देशविघातक
भगव्यांच्या
+१
एकीकडे वफ्फ सुधारणा
बाटगेच जास्त मोठ्याने बांग
बाटगेच जास्त मोठ्याने बांग देतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.सौगात ए मोदी!परफेक्ट!
माईसाहेब
ह्या हिशेबाने एखाद्या हिंदूची
स्थानिक
यांना जमिनी देणारे श्रीमंत हिंदू मुर्ख होते.
काही वर्षापुर्वी "अफ्रीकन
काही वर्षापुर्वी "अफ्रीकन
काही वर्षापुर्वी "अफ्रीकन चाईल्ड सिंड्रोम" नावाचा आजार काही लोकांना लागला होता. . . . ह्या आजाराला काय नाव द्यावे बरे ?हा आजार भारतात अनेकांमध्ये प्राचीन काळापासून आढळतो. यावर आजवर लस सापडलेली नाही. आजही अनेक जण या आजाराने प्रादुर्भित आहेत. या आजारास 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम' असे संबोधता येईल.खरे तर मी असल्या बिनबुडाच्या
त्या जमीनींवर मग रुग्णालये उभी राहिली,शाळा उभ्या राहिल्या. ज्यात सर्वधर्मीय मुले गेली.मग मी जर "वफ्फ बोर्डाच्या जमीनीवर किती शाळा आहेत ज्यात सर्वधर्मीय शिक्षण मिळते आहे? किंवा किती रुग्णालये आहेत ?" ह्या प्रश्नावर माई सोईस्कर मोन पाळतील. तीच गत "अंबानी चे घर वफ्फ च्या जमीनीवर आहे" ह्या तर्काची. ह्यात अंबानी ते घर बांधत असताना ना वफ्फ बोर्डाने त्यावर हर्कर घेतली ना कुणी कोर्टात केस केली. आता ते घर तयार झाल्यावर सगळ्यांना कंठ फुटला. असो.वक्फ बोर्डावरील काही भ्रष्ट अधिकारी आणि हलकट व्यापारी ह्यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी जमीन नको त्या कारणांसाठी देण्यात आली.असे असेल तर त्यावर ईलाज करुन कायदेशीर प्रक्रीया करुन दोषी लोकांना शिक्षा व्हायला हवी. ह्या सार्या गोष्टींना एखादा कायदा करुन कुणी जरब बसवत असेल तर नाही ते फाटे फोडुन ठणाणा करण्यात काय हशील आहे? हा सगळा 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम' आहे हे मात्र खरे."आधी तुमच्या घरातली घाण साफ
"आधी तुमच्या घरातली घाण साफ करा, गल्लीतली घाण साफ करा मग मला माझ्या घरातली घाण साफ करायला सांगा" असला तद्दन टुकार युक्तीवादत्यापेक्षा भिकारचोट युक्तिवाद म्हणजे कचरा का असेना, आमचं घर भरलेलं दिसतंय आणि आमचं भरलेलं घर बघवत नाही यांना. आमच्या भरल्या घराचा मत्सर वाटतो यांना.जी
+१ माई! एका धर्माचा द्वेष करत
माईडे,
फेक पदवीधारक डॉक्टर पण आहेत
अहो 'उध्दवसाहेब दादरकर'
तुम्ही का जात नाही वक्फ
एकच लक्ष्य ... खात्यात १५