ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
पटले नाही
सहमत
आणखी काही
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.मग काय त्यांना व्हाईटहाऊसवर बोलावून घेऊन ट्रम्पतात्यांनी हारतुरे देऊन सत्कार करायला पाहिजे होते का? असल्या लोकांना बेड्या घालायच्या नाहीत तर दुसरे काय करायचे? बादवे, २०१०-११ ची एक गोष्ट. व्हर्जिनियात ट्राय व्हॅली युनिव्हर्सिटी नावाचे एक विद्यापीठ होते. त्या विद्यापीठात गेलेले भारतीय विद्यार्थी विद्यापीठात न शिकता बाहेर नोकरी करणे वगैरे प्रकार करायला लागले. अमेरिकेच्या कायद्याचा हा भंग आहे. विद्यार्थी व्हिसावर आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टरला किमान ९ क्रेडिट तासांचे कोर्सेस घेतलेच पाहिजेत. ते न घेता ते विद्यार्थी बाहेर नोकरी करू बघत असतील आणि अमेरिकेचा कायदा मोडायचा प्रयत्न करत असतील तर ते कसे चालेल? तो प्रकार उघडकीला आल्यावर त्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवायला म्हणून अमेरिकन पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांच्या पायात जीपीएस असलेली उपकरणे अडकवली होती म्हणजे ते कुठे जातात हे कोणालाही ट्रॅक करता यावे. त्यावेळेस ट्रम्पतात्या नाही तर डापु गँगचा लाडका ओबामा अध्यक्ष होता बरं का. त्याविषयी मिपावर मागे चर्चाही झाली होती. https://www.misalpav.com/node/16543 म्हणजे तुम्ही बाहेरून येणार, वाटेल ते करणार, आमच्या देशाचे कायदे मोडणार आणि त्याबद्दल शिक्षा झाल्यास परत तुमच्या देशाच्या सरकारने उघडपणे तुमची बाजू घ्यावी अशी अपेक्षा बाळगणार? वा रे वा. जॉर्ज वॉशिंग्टनचे जावईच लागून गेले नाही का हे. त्यातूनही समजा त्यामानाने कमी गंभीर असा गुन्हा घडला (उदाहरणार्थ खिशातील पाकिट काढत असताना खिशात ठेवलेला कागद खाली पडला आणि त्याकडे लक्ष न गेल्याने तो तिथेच सोडला म्हणजे रस्त्यावर घाण केली अशाप्रकारचा) आणि त्याबद्दल वर्षभर तुरूंगवासाची शिक्षा दिली तर त्या नागरिकांच्या वतीने भारत सरकारने रद्दबदली केली तर समजू शकतो की जो काही ५०-१०० डॉलर दंड घ्यायचा असेल तो घ्या आणि त्यांना सोडा अशाप्रकारची. पण जेव्हा एखादा माणूस पनामा आणि कुठलीकुठली जंगले, मेक्सिको-अमेरिका सीमेवरील भयानक वाळवंट वगैरे पार करून अमेरिकेत शिरू बघत असतो तेव्हा ती चूक नजरचुकीने झालेली नसते आणि एकदम किरकोळ तर नक्कीच नसते. कोणत्याही परदेशी देशात व्हिसाशिवाय प्रवेश करणे ही अवैध घुसखोरीच मानली जाते आणि तो त्या देशाच्या कायद्याचा गंभीर भंगच मानला जातो. असल्या लोकांच्या बाजूने भारत सरकार उभे राहिले असते तर मात्र निराशा झाली असती.
छान माहित दिलीत! स्वाभिमान हा
गौतम
यापूर्वीही अमेरिकेत
भारताने
काहीही चुकले नाही
हम्म
:)
आता पंतप्रधान अमेरिकेला गेल्यावर ट्रम्प ह्यांच्याकडे कोणत्या विनवण्या करणार? ते पहायचे.बघूच या. आपल्या आदिल शहरयार या मित्राला अमेरिकेतील तुरूंगातून सोडविण्याच्या बदल्यात भोपाळ वायुगळती प्रकरणातील वॉरन अँडरसनला जाऊ द्यायचे डील करणार्या राजीव गांधींपेक्षा कमी नुकसान करणारी विनवणी असावी अशी अपेक्षा :)
देवयानी
काहीही...
बेड्या घालुन नागरिकांना
अमेरिकेने अकायदेशीर भारतीय
तथापि हकालपट्टी करताना
अशी विनंती केली असेल सुद्धा
अशी विनंती केली असेल सुद्धा
१९९५-९९ या काळात मुंबईत
भारताने प्रत्येकवेळेस
तिकडे
माई
हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन
हार्ले डेव्हिडसन च्या किमती
भारताने
माई
खर तर अमेरिकेने त्या
दोन शब्द.
Colombia backs down on
चार शब्द
आजपासून त्यांना सुतक आहे.
बरोब्बर
गुन्हेगार लोकांसाठी भारताने
सोमि
उत्तर
त्यांना परत पाठवायला हवंच होतं. जे बेकायदेशीर कुठल्याही देशात घुसतील त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायलाच हवं. ..... फक्त वाईट वाटलं ते ज्याप्रकारे त्यांना हातात पायात बेड्या ठोकून पाठवलं त्याचं. त्यांनी अमेरिकेत घुसून केलं ते बेकायदेशीर होतं पण अमानवीय नव्हतं. ..... अमेरिकेने जे केलं ते कायदेशीर होतं पण अमानवीय होतं. बस एवढंच.त्याला माझे उत्तर अशा बेकायदेशीर घुसखोरांमध्ये भारतीय लोकांचा आकडा बराच कमी आहे आणि ते अपेक्षितही आहे. जास्त लोक दक्षिण अमेरिका खंडातून आले आहेत. एकदम गोग्गोड, कधीही कोणीही खोट काढू शकणार नाही असे एकदम सफाईदार बोलणार्या एकदम सभ्य, सज्जन, सोवळ्या जो बायडनने अध्यक्ष असताना बेकायदेशीरपणे घुसणार्यांना लाल गालिचा अंथरला. बहुदा त्या सगळ्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देऊन स्विंग स्टेट्समध्ये स्थायिक करून यापुढची कित्येक वर्षे डेमॉक्रॅटिक पक्षाचाच अध्यक्ष बनेल अशी व्यवस्था बहुदा आजोबांना करायची होती. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला होता त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटलेच. तसे अमेरिकेत बेकायदेशीरपणे कित्येक दशकांपासून लोक घुसत आले आहेत पण इतक्या प्रमाणावर लोक घुसणे आणि सरकारचा त्यांना आशीर्वाद असणे ही घटना अभूतपूर्व होती. त्यामुळे अशी कडक भूमिका घेऊन बेकायदेशीर घुसलेल्या लोकांना स्वतःहून जायला भाग पाडायचे अशी बेड्या घालून पाठविण्यामागे भूमिका कशावरून नसेल? निदान मेक्सिको आणि अमेरिका खंडातील इतर घुसखोरांना स्वतःहून परत जाता येणे शक्य आहे. इतक्या लाखांनी लोकांना परत पाठवायचा खर्च भरपूर असणार आणि तो अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचा? तेव्हा त्यातील काही तरी घाबरून स्वतःहून निघून जावेत यासाठी तसे कशावरून केले नसेल? असल्या लोकांचा फालतूचा पुळका वाटायची अजिबात गरज नाही. बांगलादेशातून घुसलेल्यांना इतक्या सौजन्याने नाही तर चाबकाचे फटके मारत हाकलून दिले तर त्याला मी तरी अगदी खुल्या दिलाने समर्थन देईन. असले घुसखोर मला माझ्या देशात नको असतील तर ट्रम्पतात्यांनाही अवैधपणे घुसलेले लोक त्यांच्या देशात नको असतील आणि ते स्वतःहून जायला तयार नसतील तर त्यांना बेड्या घालून किंवा अन्य प्रकारे बांधून किंवा चाबकाचे फटके मारत हाकलून द्यावेसे वाटले तर त्यात काही चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही. असो.
हाकलून देताना इतकी मानहानी
गुड न्युज. भारत सरकारने
मला तर असे वाटले होते की
"भारताचे नाव खराब
भारतात लोकांना लाच
भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? मस्त माई. जबरजस्त होता! :)मी तर म्हणतो अमेरिकेने अदनीला
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट
गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? एफ बी आय ने सगळे पुरावे कोर्टात सादर केले होते. न्यु यॉर्क मधील ग्रॅन्ड ज्युरीनी खात्री केली आणी मग वॉरंट काढले.
काय हे माई. इतक्या शतकांचे तुम्ही आणि तुमचे 'हे' साक्षीदार. तुम्ही शिवशाही, पेशवाई, ब्रिटिश सत्ता सुद्धा अनुभवलेली. तरीही असं खुळचटासारखं लिहिता.
नुसतं वॉरंटघ काढलंय ना. काही सिद्ध झालंय का? ते पुरावे अदानीला दाखवलेत का? पण लगेच अदानीला जोडे मारायचे? मग रिबेका मार्कला तर अमेरिकेने वीजेच्या खुर्चीत बसवायला हवं होतं.
आता निवृत्त व्हा माई. तुमचं विश्लेषण चुकायला लागलंय.
नुसते
वॉरंट कोणी का काढेना, सिद्ध
झाला ट्रुम्प ने तो कायदा
कुमार विश्वास...
हींदी कविता आणि प्रवचन चांगलं
हींदी कविता आणि प्रवचन चांगलं बस्तान बसवलंय त्यांनी.कुमार परिपक्व माणुस झालाय ! राजकारण म्हणजे वराहांची राडाक्रिडा हे ओळखुन वेगळं डोमेन शोधलंय !
संभल : तख्तियां लहराकर पहुंचे हिंदू, कहा- हमें अल्पसंख्यक का दर्
भारत-बांग्लादेश बॉर्डर पर BSF और घुसपैठियों में झड़प:बंगाल के दि
मुळात बेड्या का घालतात? याची कारणे काय आहेत ?
त्याना
अमेरिकेत पिस्तुले, बंदुका वगैरे सहज विकत घेता येत असल्याने अशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.त्या भारतियांना प्रवासाआधी १०/१२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते.विमानात चढ्ण्याआधी त्यांची झडती घेतलेली असणारच.त्या सर्व १०४ प्रवाशांसाठी विमानात एकच टॉयलेट होते. मोदी आणी ट्रम्प मित्र आहेत असे अनेक्जण म्हणतात. त्यामुळे ट्रम्प्/अमेरिका जे काही निर्णय घेइल त्याचे आंधळे समर्थन करण्याचे प्रयत्न भारतात चालु होते/आहेत. मात्र विरोधी पक्षांनी आणी अनेकानी आवा़ज उठवल्यावर सरकारकडुन शेवटी सौम्य निषेध झाला. हे बरे झाले. आमचे रामदासबुवा आठवलेही ह्यावर बोलते झाले हेही नसे थोडके- Wrong to send undocumented immigrants in shackles: Union minister Athawale https://www.deccanherald.com/india/wrong-to-send-undocumented-immigrants-in-shackles-union-minister-athawale-3396927 भारतियांना मिळालेली ही वागणूक कोणाला अमानवी/अपमानास्पद वाटत नसेल तर कठिण आहे.
ते फक्त भारतीयच नव्हते तर
पण मी काय म्हणतो, मोदींसारखा
ते फक्त भारतीयच नव्हते तर
जबाबदारी म्हणून. आणि
भारतात संधी नाहीत म्हणून ते
नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही
जायचच असेल तर आपले स्किल्स
पंजाब
पंजाब/गुजरातमधुन परदेशात
पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
पंजाबच ठिकाय पण गुजरातमधूनही? गुजरात मध्ये भाजपची सत्ता कितीतरी वर्षापासून आहे, खुद्द मोदी कितीतरी वर्षे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प नि सरकारी कार्यालये गुजरातला हलवली तरीही गुजरातची ही अवस्था? मनोरंजक प्रतिसाद....
राखीव जागा व वाढता जातीद्वेष
आहे की पण जायचच असेल तर.शेवटी
आहे की पण जायचच असेल तर.शेवटी
सहमत, रोजगार हिथेच द्यायला
अकायदेशीर मार्गाने
कितीही सारवासारव केली तरीही
मिळमिळीत हिम्मत केली म्हणून
गेल्या 20 वर्षांत 25000 हून
हाता
+१
मोदी परत पंतप्रधान झाले,
आमच्या कोल्हापूरला...
भारतात संधी नाहीत म्हणून ते
भारतात संधी नाहीत म्हणून ते अमेरिकेत गैरमार्गाने गेले ना?
हायला गैरमार्गाने जायचे मग ते आम्रविकेतच का? गेला बाजार कुवेत / बर्हिन / सौदि / दुबै वेग्रे वेग्रे का नाही ब्रे?
शिन्गापुर पन जवळच आहे ..
पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना;
Tirupati Laddu Case: सीबीआई SIT ने चार लोगों को गिरफ्तार किया, '
बुरखा पांघरलेल्या 4 भावांची 'लाडकी बहीण' योजनेतून माघार
महाराष्ट्र बोर्ड परीक्षाओं में बुर्का पहनने को लेकर विवाद, प्रति
बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चार
मनोज जरांगेंच्या मेहुण्याची गुन्हेगारीची कुंडली ओपन
प्रायगराज..
त्यांना वरुन आदेश नाही.
अमेरीकेने आत्तापर्यंत १९०००
राज्याचे माजी मंत्री आणि
अरे व बँकॉक काय? मज्जाच मज्जा!
ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. :) फक्त ६८?
https://marathi.abplive.com/news/politics/tanaji-sawant-son-rishiraj-sawant-paid-68-lakh-rupees-for-bangkok-chartered-plane-1343676'संभोगातून समाधीकडे' हा enlightenment चा सर्वोत्तम मार्ग
अमानतुल्लाह पर दिल्ली पुलिस ने ठोक दीं 11 धाराएं
हमारा इलाका है,पता भी नहीं चलेगा कहां चले गए;
स्वतः हून हिंदू धर्म स्वीकारलेल्या, वसीम रिझवी यांची घोषणा..
यावर ऊर्दू माध्यमांतून आलेली
यूपी पुलिस का बड़ा ऐक्शन, महाकुम्भ को लेकर भ्रामक पोस्ट करने वाल
पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई
प्रिय माई स.न.वि.वि.
मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर
सूचक मौन
![]() |
श्री-गोबरबाबा प्रसन्न |
सद्य व्यवस्थेत खोटेपणा आणि विसंगती व्यक्तीचा नव्हे तर, देशाच्या राजकारणाचा प्रशासनाचा चेहरा बनत चालला आहे, नव्हे बनला आहे. लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही, इतकी अव्यवस्था आत्ताच्या घडीला आहे. कोणत्याही माध्यमात काहीही उमटलं की ते लोकांना खोटं वाटतं. शहनिशा करुन घेतली पाहिजे. इतका अविश्वास सद्य काळात उभा राहिला आहे. लोक महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा भाव, कृषी कायदे, यावर बोलू इच्छितात आणि हे प्रगायराजच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत, त्यांचंही काही चुकत नाही, आपला चाहता कोण आहे त्यांना माहिती आहे. रेवड्या वाटल्या की पब्लिक खुश. बजाव टाली.
ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। (छायाचित्र जालावरुन साभार ) -दिलीप बिरुटे
मस्तच! तुकारामांचा अभंग
गोबरयुग दुसरे काय?
मनोरंजक प्रतिसाद....
ते फक्त रोजच्या टॉयलेट पेपरची
मनोरंजक प्रतिसाद....
तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने
ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने
एकांगी विचार करणारे व्यक्तिमत्व आहे....
मनोरंजक प्रतिसाद....
तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना
जो भी है कोर्ट मे जाके बोंबल.
जो भी है कोर्ट मे जाके बोंबल. खो खो खो खो! खिक्क खिक्क!हे तुम्हाला लागू होत आहे...
तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना हे लागू नाहि का?
संभल हिंसा .....
संभल ....
भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पा
ट्रम्प
अशा भेटीत नक्की काय घडले? हे लगेच समजत नाही.....
पाकिस्तान में तुर्की के 'खलीफा' ने अलापा कश्मीर का राग, शहबाज ने
जर्मनीत राजाश्रयाच्या शोधात आलेल्या अफगाणी तरूणाने गर्दीत घुसवली
राष्ट्रपती राजवट
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद....
बांगलादेश प्रकरण मोदींकडे सोपवणारेत म्हणे!
He (PM Narendra Modi) is a
https://youtu.be/wlC4SlAoqD0
संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद
संभल के दो तस्करों पर गैंगस्टर का केस, पुलिस जब्त कराएगी संपत्ति
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले : 'युनो'च्या अहवालात मोहम्मद य
जैसलमेर में 927 पाक विस्थापितों को दी गई भारतीय नागरिकता
राहुल आणि इलॉन मस्कला जे
मनोरंजक प्रतिसाद....
तुमच्या विचार सरणी बद्दल आदर होताच...
महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार; फडणवीस सरकारने
समिती स्थापन केली म्हणजे पुढे
तोंड देखले तरी का होईना... निदान काही भूमिका तरी घेतली...
फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि
फडणवीस म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात.
+१