22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
In reply to घंटा, थाळी वाजवणे दिवे लावणे by रंगीला रतन
In reply to हिंदू घरात तसाही रोज दिवा by अमरेंद्र बाहुबली
In reply to फक्त दिवेच नाही तर प्रत्येक by सुजित जाधव
In reply to जय श्रीराम.... by मुक्त विहारि
In reply to छापील बातमी.... by मुक्त विहारि
In reply to काका राजकीय कमेंट्स नको. by अमरेंद्र बाहुबली
In reply to मंदिर पुर्ण व्हायला अजून दोन by अमरेंद्र बाहुबली
In reply to गाभार्यात मूर्ती तरी रामाचीच असेल ना ? by उनाड
In reply to धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर by विवेकपटाईत
In reply to चूकलंय. by अमरेंद्र बाहुबली
In reply to कलयुगात नेहरूजी आणि वल्लभभाई by अहिरावण
In reply to गुड जोक.भगवंताचे कार्य करणारे by विवेकपटाईत
In reply to चूकलंय. by अमरेंद्र बाहुबली
In reply to यात माननिय भगवंत मान आणि by चौथा कोनाडा
In reply to धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर by विवेकपटाईत
In reply to मुल्ला मुलायमचे कारनामे विसरलात? by निनाद
In reply to मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची by अमरेंद्र बाहुबली
In reply to हज सबसिडी देताना, हजारों by विवेकपटाईत
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी तुमच्या डोळ्यात खुपतेय? by सर टोबी
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी by सुबोध खरे
In reply to तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात? by सर टोबी
तुम्ही बहुसंख्य ठरवणार का?त्यात चूक ते काय? लोकशाहीत बहुसंख्यांकांच्या मतानेच कारभार चालतो.
जर तुमच्या धर्माच्या परंपरा पालनामध्ये सरकार सहाय्यभूत होत असेलते सरकारचे कामच आहे. शाळेतील प्रतिज्ञा वाचून पहा.
तर दुसऱ्या धर्माची देखील तशी अपेक्षा असणार ना?कोणत्या धर्माची? भारत हा सेक्युलर देश आहे. धर्माधारित नाही.
In reply to तुम्ही बहुसंख्य ठरवणार का? by वामन देशमुख
कोणत्या धर्माची? भारत हा सेक्युलर देश आहे. धर्माधारित नाही. म्हणून धर्म हा आपल्या घरी ठेवावा, धर्माचा बाजार मांडू नये.In reply to तुम्ही बहुसंख्य ठरवणार का? by वामन देशमुख
In reply to तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात? by सर टोबी
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी by सुबोध खरे
In reply to होतं असं by सर टोबी
In reply to दुसऱ्यांच्या संभाषणात by सुबोध खरे
लिपस्टिक लावून नटून थटून खिडकीत बसलं तर खालून कुणीतरी शुक शुक करणारच.
In reply to मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमचा सल्ला योग्य आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to चमकेगीरी करनार्यांना सांगा. by अमरेंद्र बाहुबली
In reply to ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to राष्ट्रपती प्रमुख पाहुणे by विवेकपटाईत
राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येतात.ते जाताच कार्यक्रम संपतो. इथे हे शक्य नाही.का शक्य नाही?? शक्य आहे तरीही राष्ट्रपतींनी बोलावले नाहीये. संसद ऊद्घाटनावेळीही तसंच केलं होतं. हा राष्ट्रपतींचा तसेच घटनेचा अपमान आहे.
फक्त स्वरूपानंद द्वारा नियुक्त दोन शंकराचार्य येणार नाहीं.चारही पिठाचे चारही प्रमूख येनार नाहीयेत.
बाकी विभिन्न पंथांचे ४००० प्रमुख साधू संत ही येणार. हिंदू धर्मात चार पिठांच्या शॅकराचार्यांना महत्व आहे. असे कितीही साधू आले तरी त्यांना तितकं महत्व नाही मग चार हजार येवोत की आठ हजार. महत्वाचे मात्र शंकराचार्य.
त्यांच्या न येण्याने त्यांची प्रतिष्ठा कमी होईल.दुसरी काही नाही . धर्मपिठप्रमूख गेले नाहीत तर त्या महत्वाच्या धार्मीक कार्यकर्माला काहीही महत्व राहनार नाही. तीने कार्यक्रम आयोजक नी कार्यक्रमाची प्रतिष्टा कमी होणार आहे. धर्मपिठप्रमूख नसल्याने हिंदूंनाही हा कार्यक्रम धार्मीक वाटत नाहीये.
एकंदरीत जेवढा गवगवा केला तेवढा हा कार्यक्रम ऐतिहासीक वगैरे नाहीये. तिथे ना आम्हा हिंदूंचे धर्मपिठप्रमूख येणारेत ना आमच्या भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती. एकंदरीत हा कार्यक्रम ना हिंदूंचा ना भारतीयांचा. In reply to राष्ट्रपती प्रमुख पाहुणे by अमरेंद्र बाहुबली
हिंदू धर्मात चार पिठांच्या शॅकराचार्यांना महत्व आहे. असे कितीही साधू आले तरी त्यांना तितकं महत्व नाही मग चार हजार येवोत की आठ हजार. महत्वाचे मात्र शंकराचार्य.श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे जे शंकराचार्यांबद्दल नवीन प्रेम उफाळुन आले आले ते भयंकर विनोदी आहे. त्या शंकराचार्यांची जन्माधारीत जातीव्यवस्थेबद्दल काय मते आहेत ती जाणुन घेतली का? तुम्ही सतत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास इ. संताचे दाखले देत असता, ते कोणते शंकराचार्य होते ??
In reply to तुमचे जे शंकराचार्यांबद्दल नवीन प्रेम उफाळुन आले आले ते भयंकर व by Trump
In reply to त्यांची जातीव्यवस्थेबद्दल by अमरेंद्र बाहुबली
In reply to नावडतीचे मीठ अळणी by सुबोध खरे
आवडतीचा शेम्बूड गोड हे आवडलं. सध्या देशात असंच वातावरण आहे. आवडतीच्या शेंबडासाठी लोक चक्क शंकराचार्यांनाही विरोध करताहेत.In reply to ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to कार्यक्रम श्रीराम मंदिर by विवेकपटाईत
In reply to आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने by अमरेंद्र बाहुबली
In reply to आबा पुरावा द्या. by कर्नलतपस्वी
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
In reply to हा पुरावा विश्वसनीय नाही. by वामन देशमुख
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाशिकपासून मोदींनी जोरदार by अहिरावण
सर्व लोक खुश आहेत नक्की कुणावर??In reply to ब्रेकिंग न्यूज by विवेकपटाईत
In reply to शंकराचार्य असुरात मोडतात का? by अमरेंद्र बाहुबली
In reply to तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद by विवेकपटाईत
शंकराचार्य का थयथयाट करताहेत? किती खोटं लिहीनार??In reply to तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद by विवेकपटाईत
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद दिला आहे. किती खोटं लिहीनार?In reply to शंकराचार्य असुरात मोडतात का? by अमरेंद्र बाहुबली
In reply to शंकराचार्याबद्दल प्रेम आताच by धनावडे
In reply to तेव्हा विरोध केलाच नव्हता by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमच्यासारख्या पुरोगाम्यानी by धनावडे
In reply to बाब्बो. मी हिंदूत्ववादीचा by अमरेंद्र बाहुबली
In reply to जाऊ दे कुणाला सांगतोय, by धनावडे
In reply to ऊत्तर नसलं की मिपाकर असंच by अमरेंद्र बाहुबली
In reply to शंकराचार्याना पसंत नाही by सुबोध खरे
In reply to आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“ by अमरेंद्र बाहुबली
In reply to आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“ by अमरेंद्र बाहुबली
आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“ पेक्षा शंकराचार्य महत्वाचे.भलतेच विनोदी तुम्ही. आजुबाजुच्या १०० हिंदु घ्या आणि शंकराचार्यांची नावे विचारा. बहुसंख्यांना ती माहिती नसतील.
In reply to भलतेच विनोदी तुम्ही. by Trump
In reply to पण आता कळलंय. :) by अमरेंद्र बाहुबली
In reply to राममंदिर/मशिद आल्याने माझ्या by सालदार
In reply to दिवाळी तर अजिबातच नाही. by सालदार
In reply to अनेक हिंदूंचं हेच मत आहे. by अमरेंद्र बाहुबली
In reply to अनेक हिंदूंचं हेच मत आहे. by अमरेंद्र बाहुबली
In reply to पण खर्च सरकार करतच नाही by धनावडे
In reply to आता by तिमा
In reply to हिंदूंसाठी रामनवमी हाच राहनार by अमरेंद्र बाहुबली
In reply to काय योगदान विचारणाऱ्या नारायण by अमरेंद्र बाहुबली
व्वाह. शंकराचार्य चांगलीच धुलाई करताहेत. :)जसे तुमचे शंकराचार्य यांच्या ह्या विधानाला समर्थन आहे, तसे ते त्यांच्या सर्व मतांना आहे का?
In reply to श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भर by Trump
श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भरुन आले. धन्यवाद. आमचं आमच्या धर्मावर नितातं प्रेम आहे. पण धर्माचा फायदा घेऊण वर धर्माचे नियम मोडून काही लोक जी चमकोगीरी करताहेत त्यावर शंकराचार्य प्रहार करताहेत ह्याला मात्र समर्थन आहे. धर्माच्या आड येनार्या नी धर्माचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा शंकराचार्य हिंदूंसाठी ऊभे राहतात हे खरंच कौतूकास्पद आहे. कितीही ताकदवान असाल तरी शंकाराचार्यांपुढे व्याख्या विख्खी वूख्खूच. :)In reply to मंदिर मूळ बाबरी पासून ३ किमी by अमरेंद्र बाहुबली
In reply to हिंदूंची घोर फसवणूक by सुबोध खरे
In reply to हिंदूंची घोर फसवणूक by सुबोध खरे
In reply to आमच्यासाठी रामजन्मभूमी ही by अमरेंद्र बाहुबली
मूळ जागेवर
हा का ना का आम्ही तुमच्या मंदिरालाही भेट देऊ आणि भरघोस देणगी पण देऊIn reply to आमच्यासाठी रामजन्मभूमी ही by सुबोध खरे
श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर बांधत असतील तर तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवर
मंदिर मोदी बांधताहेत?? माझ्या माहीतीप्रमाणे दामोदरदास मोदी काही खुप श्रीमंत नव्हते की मोदीजींकडे इतके कोटी रूपये असतील मंदिर बांधायला.In reply to श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर by अमरेंद्र बाहुबली
In reply to हायला by सुबोध खरे
चाचा नेहरुंकडे आय आय टी , एम्स बांधायला पैसे होते का?चाचा नेहरूंनी आय आयटी आय आय एम्स बांधले असा दावा मी कधीही केला नाही. बाकी चाचा नेहरूंकडे तेवढे पैसे होते बांधण्यासारखे. पण तुम्ही मोदी मंदिर बांधताहेत असा दावा केला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून.
तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवर
तुम्हाला कुणी थांबवलंय जागा ताब्यात द्या हिंदूंच्या. आम्ही हिंदू समर्थ आहोत ममूळ जागेवर मंदिर बांधायला भव्य नसलं तरी छोटसं बांधू कारण आमची आस्था त्या जागेशी आहे. जिथे मस्जीद तिथेच मंदिर बांधून दाखवल्याने आम्हा हिंदूंचा अहंकार सुखावेल. पण कोणाच्या भितीने मूळ बाबरीच्या जागी मंदिर न बांधता तिसरीकडेच बांधण्यात आलंय?? आम्हा हिंदूंची एवढी मोठी फसवणूक का करण्यात आली?? मीर बांकीनेही न घाबरता मंदिर पाडून बरोबक त्या जागीच मशीद बनवली पण आज असं काय घडलं की हिंदूंची फसवणूक करून मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय??In reply to चाचा नेहरुंकडे आय आय टी , by अमरेंद्र बाहुबली
मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय??पुरावे? लिंका? दुवे? की नेहमीप्रमाणे हवेत बाण?
In reply to चाचा नेहरुंकडे आय आय टी , by अमरेंद्र बाहुबली
चाचा नेहरूंनी आय आयटी आय आय एम्स बांधले असा दावा मी कधीही केला नाही. बाकी चाचा नेहरूंकडे तेवढे पैसे होते बांधण्यासारखे. पण तुम्ही मोदी मंदिर बांधताहेत असा दावा केला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून.भयंकर मुर्खपणा चालु आहे. श्री नेहरु यांनी स्वत:चे खाजगी पैसे वापरले होते का? सरकारी काम करण्यासाठी खाजगी पैसे वापरणे अपेक्षित आहे का?
In reply to चाचा नेहरुंकडे आय आय टी , by अमरेंद्र बाहुबली
In reply to हिंदूंची फसवणूक करून मंदिर by सुबोध खरे
In reply to मी आधीच सांगीतलंय की संशोधन by अमरेंद्र बाहुबली
In reply to मंदिर मूळ बाबरी पासून ३ किमी by अमरेंद्र बाहुबली
In reply to फेक न्युज आहे. by कॉमी
In reply to फेक न्युज आहे. by वामन देशमुख
In reply to फेक न्युज आहे. by वामन देशमुख
In reply to फेक न्युज आहे. by वामन देशमुख
अमरेंद्र बाहुबली साहेब, तुम्ही कॉमी या ऐडीचे डुआयडी आहेत हे खरे असेल तर तुमचा हा प्रतिसाद आणि इतर प्रतिसाद्स यांत विसंगती आहे. मी आधीच सांगतो आहे की संशोधन चाललंय, लवकरच सत्य बाहेर येईल. नी “हे खरं असेल तर “ असंही बोलतोय.अमरेंद्र बाहुबली =|= कॉमी कशाला श्री अमरेंद्र बाहुबली यांना इतकी किंमत देताय !! गेल्याजन्मी त्यांना अशाच उद्योगांमुळे हाकलले होते. ह्या जन्मी सुधारतील अशी अपेक्षा होती, पण तीही फोल ठरली आहे.
In reply to अर्धवट मंदिराच्या by अमरेंद्र बाहुबली
22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत आस्थापनेला सुट्टी असेल. देशभरात २२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जाणार आहे. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे.दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या सुट्टी कल्पना बघुन हसु आले. आधीच सरकारी लोक काम करत नाहीत. त्यात दुपारी अडीच नंतर काम कशाला करतील !!!
In reply to दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या सुट्टी कल्पना बघुन हसु आले. by Trump
In reply to 'सकलांग देवता म्हणजे by अमरेंद्र बाहुबली
असा प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केला आहे.भाऊ तोरसेकर: https://youtu.be/tAoDrumEcdU?si=OLG-knoXseOrANLz
In reply to असा प्रश्न शंकराचार्यांनी by वामन देशमुख
In reply to भाऊ तोचतोचरेकर आहेत का अजून by अमरेंद्र बाहुबली
In reply to 2014नंतर प्रधानमंत्री 40जागी by विवेकपटाईत
In reply to पंतप्रधानांनी विकलेल्या एका by आग्या१९९०
In reply to हा शंभरावा प्रतिसाद by वामन देशमुख
In reply to जय श्रीराम! सारे वाद सोडून by अमरेंद्र बाहुबली
In reply to || जय श्रीराम || by वामन देशमुख
In reply to जय श्रीराम! सारे वाद सोडून by अमरेंद्र बाहुबली
In reply to अरे रे आता काय करायचं by जेपी
In reply to कदाचित इंडिक गटबंधन जिंकेल. by विवेकपटाईत
In reply to ते ठिकाय. पण कार्यक्रम “ऊरकला by अमरेंद्र बाहुबली
In reply to राममंदिर उदघाटनामुळे गावातील by आग्या१९९०
In reply to धाग्याने शतक गाठलाय. त्यामुळे by जेपी
In reply to अक्षता केव्हा वाटतात? by अमरेंद्र बाहुबली
In reply to अक्षता? by सर टोबी
In reply to लई झ्याक .... by नठ्यारा
In reply to धाग्याने शतक गाठलाय. त्यामुळे by जेपी
In reply to अभ्यास बुडाला तर रामलल्लाही by अमरेंद्र बाहुबली
In reply to काल... by वेडा बेडूक
In reply to काल... by वेडा बेडूक
In reply to काल... by वेडा बेडूक
In reply to आमच्या गावातील आराम हा राम by आग्या१९९०
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
In reply to खिक by अहिरावण
In reply to वाट्सअपवर आलेली प्रत्येक by अमरेंद्र बाहुबली
खरे तर मंदिरात बऱ्याच चुका आहेत. इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेल्या प्रोफेसर अँजेला व्हाईट यांचे नाव तुम्ही ऐकले असेलच. त्यांनी हिंदू धर्म आणि मंदिर शास्त्र याचा सखोल अभ्यास केला. मंदिर निर्माण साठी क्षाज्ञवल्क्य स्मृती प्रमाण मानतात हे माहीत असेलच - तर अँजेला व्हाईट यांनी या आणि इतर ग्रंथाद्वारे राममंदिर कसे चुकीचे आहे ते सप्रमाण दाखवून दिले, दुर्दैवाने उन्मादात आंधळे झालेल्या मोदी सरकारने हे नाकारले!->
वाट्सअपवर आलेली प्रत्येक गोष्ट खरी मानून लोक ढकलत सूटतात नी स्वतचे हसे करून घेतात. तसं झालंय ह्यांचं. ॲंजेला व्हाईट कोण हे जाणून न घेता दिलं ढकलून. :)सहमत
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
घंटा, थाळी वाजवणे दिवे लावणे