मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
वाचने
38973
प्रतिक्रिया
222
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते राष्ट्रवादी व
४) ३१ महिन्यातील सर्व अपयशाचे
In reply to मला वाटते राष्ट्रवादी व by श्रीगुरुजी
मला वाटते भाजपाचा दीर्घकालीन
स्वबळावर भाजपची सर्वाधिक
In reply to मला वाटते भाजपाचा दीर्घकालीन by शाम भागवत
शब्दा शब्दाशी सहमत.
In reply to स्वबळावर भाजपची सर्वाधिक by श्रीगुरुजी
बहुसंख्य मराठा मतदारांना
In reply to स्वबळावर भाजपची सर्वाधिक by श्रीगुरुजी
२०१४ मध्ये भाजपने विधानसभा
In reply to बहुसंख्य मराठा मतदारांना by रात्रीचे चांदणे
2014 साली भाजपाने 280 च्या
In reply to २०१४ मध्ये भाजपने विधानसभा by श्रीगुरुजी
२०१४ मध्ये भाजपने २५२ तर २०१९
In reply to 2014 साली भाजपाने 280 च्या by रात्रीचे चांदणे
बहुसंख्य मराठा मतदारांना
In reply to स्वबळावर भाजपची सर्वाधिक by श्रीगुरुजी
हम्म
ह्या तिन्ही पक्षांचे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी
In reply to ह्या तिन्ही पक्षांचे by रात्रीचे चांदणे
सेनेचे ही नैही. २०१९ वेळी
In reply to कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी by श्रीगुरुजी
सहमत. सर्वात जास्त कार्यकर्ते
In reply to कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी by श्रीगुरुजी
ह्या तिन्ही पक्षांचे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
शाहु फूले आंबेडकरांची
In reply to ह्या तिन्ही पक्षांचे by Trump
शाहु फूले आंबेडकरांची
In reply to शाहु फूले आंबेडकरांची by अमरेंद्र बाहुबली
शाहु फूले आंबेडकरांची विचारधाराम्हणजे नक्की काय हो? जरा उलगडुन सांगता का?नाही मिळणार याचे उत्तर कधी.
In reply to शाहु फूले आंबेडकरांची by सुक्या
असं फक्त भाजपवाल्यांना वाटतं.
In reply to नाही मिळणार याचे उत्तर कधी. by टीपीके
पण सांगा ना नक्की काय आहे
In reply to असं फक्त भाजपवाल्यांना वाटतं. by अमरेंद्र बाहुबली
त्यांना त्यातले काहीही माहीती
In reply to पण सांगा ना नक्की काय आहे by टीपीके
संघ समजून घेण्यासाठी संघात या
In reply to पण सांगा ना नक्की काय आहे by टीपीके
हा हा हा हा
In reply to संघ समजून घेण्यासाठी संघात या by अमरेंद्र बाहुबली
त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या"
In reply to हा हा हा हा by सुबोध खरे
त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" सोडून कुठली विचारसरणी आहेअशी विचारसरणी असती तर पहाटेच्या शपथविधीला मोशांना हिरवा कंदील दिला असता का?नाही पण विचारधारा समजावा ना.
In reply to त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" by अमरेंद्र बाहुबली
फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी
In reply to नाही पण विचारधारा समजावा ना. by टीपीके
फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतातम्हणजे अजित पवारांबरोबर शपथ घेनारे फडणवीस स्वार्थी का?महाराष्ट्राला लागलेली कीडकीड आहे तर मग मोदी पवारांना गुरू का मानतात?तुम्हाला खरंच कळतं नाही की
In reply to फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी by अमरेंद्र बाहुबली
अणि बिजेपी हलकट, नालायक
In reply to फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी by अमरेंद्र बाहुबली
ह्या सर्वात एकनाथ शिंदे
हा प्रश्न मा कालच विचारला
In reply to ह्या सर्वात एकनाथ शिंदे by अमरेंद्र बाहुबली
फायदा तोटा.
आदित्य ठाकरेचा सर्वात जास्त
In reply to फायदा तोटा. by अर्धवटराव
प्रयोगाचा अर्धाच भाग झाला आहे.
प्रयोगाचा अर्धाच भाग झाला आहे.
शिवसेनेचे अस्तित्त्व
देवेंद्र यांच्याकडे अजून
In reply to शिवसेनेचे अस्तित्त्व by हणमंतअण्णा शंक…
देवेंद्र यांच्याकडे अजून साडेसात वर्षे आहेत.फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू.फार घाई करू नका. ही उर्वरीत
In reply to देवेंद्र यांच्याकडे अजून by श्रीगुरुजी
फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू.काही झालं तरी पाच वर्षांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार येनार आहे. सेना भाजप युती होनार नाही. झाली तरी सेनेचे लोक भाजपला आज्बात मतदान करनार नाहीत.सेना भवन व मातोश्रीच्या बाहेर
In reply to फार घाई करू नका. ही उर्वरीत by अमरेंद्र बाहुबली
माझ्या मते
सेनेचा काहीही तोटा झालेला
In reply to माझ्या मते by यश राज
पक्षातील घाण गेली.
In reply to सेनेचा काहीही तोटा झालेला by अमरेंद्र बाहुबली
म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने
In reply to पक्षातील घाण गेली. by सुबोध खरे
म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने भरलेला होता? आणि ते तुम्हाला समजलेच नाही?हो. फितूर हा फिकूरी करे पर्यंत आपलाच असतो.इतकी वर्षे याच माणसांबरोबर काढल्यावर त्यांना घाण म्हणताय?सेनेच्या जिवावर वाढून सेनेचाच मुख्यमंत्री खाली खेचनार्यांना हाच शब्द योग्य. ऊद्या भाजपच्या जिवावर वाढलेल्याने भाजपला खाली खेचले तरीही मी हेच म्हणेन.ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून कित्येक वर्षे काम केले त्यांना डुक्कर, प्रेते म्हणणे हे सभ्य संस्कृतीत बसत नाही.मला तरी आदित्य ठाकरेंच्या त्या वाक्यात काहीही तुकीचे वाटले नाही.तुम्ही सुद्धा संजय राऊत यांचाच वारसा चालवताय, ज्यांना याच माणसांनी निवडून राज्यसभेवर पाठवले आहे.त्यांना सेनेने निवडूण आणले होते. राऊत हे सेनेचे ऊमेदवार होते. त्यांना मतदान करून आमदारांनी ऊपकार केलेले नाहीत.कृतघ्नतेचा कळस आहे.सहमत. सेनेच्या नावावर मते मागून, सेनेच्या जिवावर मोठं होऊन सेनेच्याय मुख्यमंत्र्या बरोबर गद्दारी करणे हा कृतघ्णपनाचा कळसच आहे.आता दुसर्या फळीतील ताज्या
In reply to सेनेचा काहीही तोटा झालेला by अमरेंद्र बाहुबली
सहमत.
In reply to आता दुसर्या फळीतील ताज्या by कानडाऊ योगेशु
दुर्दैवाने
तुटलेली शिवसेना
In reply to दुर्दैवाने by चौकस२१२
शिंदे गट कुठेतरी विलीन होनार.
In reply to तुटलेली शिवसेना by कंजूस
खरी लोकशाही ही कल्पना केवळ
In reply to दुर्दैवाने by चौकस२१२
+११२२२
In reply to खरी लोकशाही ही कल्पना केवळ by आनन्दा
सर्वात मोठा तोटा
In reply to दुर्दैवाने by चौकस२१२
घराणेशाही वरील पक्ष जोपासू
In reply to सर्वात मोठा तोटा by स्वधर्म
घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजूनसहमत. २०१४ ला भाजपने घराणेशाहीतून आलेल्या देवेंद्र फडणवीसांना मामू केले तरी २०१९ ला भाजपला १०५ जागा मिळाल्या.आशा करतो की
शिवसेना यातून योग्य तो धडा
In reply to आशा करतो की by चलत मुसाफिर
माझा अंदाज
१) या आकडेवारीतून हे दिसतंय
In reply to माझा अंदाज by क्लिंटन
५ मुद्दे
In reply to १) या आकडेवारीतून हे दिसतंय by श्रीगुरुजी
जो शरद पवारांच्या नादाला
छान विश्लेषण !
In reply to जो शरद पवारांच्या नादाला by सुबोध खरे
शकुनी म्हणावे की अपशकुनी ---मला वाटते अपशकुनी म्हणावे. कारण हा माणुस ज्या कोणासोबत जातो त्याचा विनाश होतो.कारण ईडीचे लोक सहसा सज्जड
In reply to जो शरद पवारांच्या नादाला by सुबोध खरे
कारण ईडीचे लोक सहसा सज्जड पुरावा जमवल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत.ईडीचे लोक सज्जड पुरावे तसेच भ्रष्ट भाजपेचर पक्षात आहेना ह्याचा पुरावा जमल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत.धारावी भेंडीबाजार येथील मुसलमान आता भीतीग्रस्त झालेले असतील. त्यांना खरी भीती भाजपची असे. कारण एका व्यापाऱ्याच्या मते शिवसेनेच्या हिंदुत्वाला ते कधीच घाबरत नसत. पैसे दिले कि काम होत असे. परंतु भाजपचे बरेचसे लोक सडे फटिंग असल्याने सहजासहजी पैशाने काम होत नाही.कैच्याकै. भाजप म्हणे हिंदूत्ववादी. भाजपने हिंदूंसैठी काय केले हे आजपर्यंत तुम्हाला सांगता आलेले नाही डाक्टर.आयुष्यभर सतत कारस्थाने करत राहण्याच्या स्वभावामुळे श्री शरद पवार यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाहीबरोबर. म्हणून सेना आणी काॅंग्रेस ने एकत्र येऊन पवरांच्या भरवस्यावर महाविकाय आघाडी ऊभी केली. कारस्थानं करनार्यांना १०५ असूनही घरी बसावे लागले.खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही.हे असं फक्त भाजपच्या लोकांना वाटतं.वृध्दापकाळात आपल्या पक्षाची वाताहत झाल्याचे सुद्धा पाहणे त्यांच्या नशिबी येणार आहे.वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी.असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ही म्हण सार्थ आहेही म्हण सेनेसाठी सार्थ आहे. ३५ वर्षे ज्यांच्याशी संगं केला त्यांनीच ईडी सीबीआय लावून सेनेचा प्राण घ्यायचा प्रयत्न केला.अहो
In reply to कारण ईडीचे लोक सहसा सज्जड by अमरेंद्र बाहुबली
म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.
In reply to अहो by यश राज
म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते.त्यांना परस्पर क्लिनचीट दिली नाही.घरी बसलेले जोमाने बाहेर आलेतजोमाने वगैरे नाही ईडीचा धाक दाखवून फोडफोडी करून गुजरात आसाम ला आमदार लपवून मग आलेत.ऑ!!!!
In reply to म्हणे महाराष्ट्र वाचवला होता. by अमरेंद्र बाहुबली
ह्या बद्दल ईडी, राज्यपाल,
In reply to ऑ!!!! by इरसाल
हं
In reply to ह्या बद्दल ईडी, राज्यपाल, by अमरेंद्र बाहुबली
अहो
In reply to कारण ईडीचे लोक सहसा सज्जड by अमरेंद्र बाहुबली
एकच गोष्ट नक्की झाली.
घराणेशाही असलेले पक्ष फार तर
घराणेशाही असलेले पक्ष फार तर दोन किंवा तीन पिढ्या चालतील त्यानंतर पडझड, पीछेहाट अटळ आहे.असहमत. मूघलांच्या सात च्या सात पिढ्यांनी राज्य केलं. औरंगजेबाने आपल्या मूलांना राज्यकारभारापासून दूर ठेवलं म्हणून मूघल संपले. गांधी घराण्यात मोतीलाल, जवाहर, ईंदीरा (महापराक्रमी), संजय-राजीव हे चांगलेच नेते होते. एक राहूल गांधींवर फक्त गाडी अडली पुढे प्ढी नाही म्हणून. ठाकरे घराण्यात प्रबोधनकार, बाळासाहेब, ऊध्दव, आदीत्य सर्वच कर्तबगार आहेत. फडणवीस घराण्यात गंगाधर आमदार, शोभाकाकू मंत्री, देवेंद्र मूख्यमंत्री. त्यामुळे तीसरी पिढी दुबळी वगैरे ह्या सर्व कंड्या आहेत.गेले
सगळ्यात मोठा फायदा संजय
नामांतर
सहमत
In reply to नामांतर by कर्नलतपस्वी
मागील आडिच वर्षात का नाही
In reply to नामांतर by कर्नलतपस्वी
मागील आडिच वर्षात का नाही केले२०१४ ते २०१९ का नाही केले?सर्वात मोठा फायदा बारामतीच्या
सेनेचा मतदार त्यांच्या
In reply to सर्वात मोठा फायदा बारामतीच्या by विजुभाऊ
सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.भाजपचे सध्याचे गलिच्छ राजकारण पाहीले तर भाजपचा ही वळनार.मग महाराष्ट्राचे काय होणार?
In reply to सेनेचा मतदार त्यांच्या by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजेच महाराष्ट्र
एक बाजू
कुबडी
+१
In reply to कुबडी by कपिलमुनी
इतिहास गवाह आहे. काका
इतिहास
In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत
+१. महापालिका भादपच्या
In reply to इतिहास by कपिलमुनी
विनाकारण मुंबईच्या पन्चायती!
In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली
अहाहा काय तर्क
In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली
इतिहास सांगतो, गुज्जू मराठी
In reply to इतिहास by कपिलमुनी
+१ सहमत.
In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे
+१
In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे
आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात
In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत
पोळीला तूप लावून ऊंदीर कसा
In reply to आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात by एकुलता एक डॉन
नाही
In reply to पोळीला तूप लावून ऊंदीर कसा by अमरेंद्र बाहुबली
उन्द्राला तुप लाउन
In reply to नाही by सुबोध खरे
मग पोळीला काय लावावे?
In reply to उन्द्राला तुप लाउन by एकुलता एक डॉन
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची
म्हणजे नक्की गेम कोणाचा झाला?
In reply to एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची by विजुभाऊ
अडीच वर्षांपूर्वी हीच मागणी
श्री शिंदे मुख्यमंत्री आणि
शिवसेना आम्ही भाजपला वाकवले
In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump
शिवसेना आम्ही भाजपला वाकवले
In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump
सुधांत सिंह राजपूत यांची केस
In reply to शिवसेना आम्ही भाजपला वाकवले by सुबोध खरे
या सगळ्या गदारोळात खरा गेम
आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर
In reply to आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार by गणेशा
परफेक्ट प्रतिसाद.
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
या सगळ्या गदारोळात खरा गेम
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
नाही
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by प्रसाद_१९८२
आपल्या दोघांच्या अफाट
फायली “क्लीअर” झाल्याकी परत
In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे
महाराष्ट्र कोणता पक्ष नाही..
In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे
ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या
(No subject)
फडणवीसांनी केंद्राकडे जाणे योग्य होईल.
मविआची सत्ता गेली, देशाचे
उद्याच्या विश्वास ठराव विरोध
फडणवीस शपथवीधी वेळी नाराज
बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री
In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली
फडणवींसांचे डोळे पाणावले होते
In reply to बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री by डँबिस००७
वराती मागून घोडे
In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली
शिंदे गटाची नाराजी वेळीच
In reply to वराती मागून घोडे by शाम भागवत
काका रॉक्स ऑलवेज.
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
काका रॉक्स ऑलवेज.हेच मी नेहमी ईथे सांगीतलं की लगेच काकाद्वेष्टे दांडपट्टा घेऊन लढाई करायला येतात. काकाद्वेष्ट्यांना काका काय चीज आहे हे कधीच कळनार नाही. :)अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि
In reply to काका रॉक्स ऑलवेज. by अमरेंद्र बाहुबली
अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि
In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by कानडाऊ योगेशु
अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटतेआजीबात नाही. मी काकाद्वेष्ट्यांसारखा नाही. काका विरूध्द जे ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसा मी नाही.काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.हे कधी झालं?? काकाचर शेवटपर्यंत सोबत होते. गद्दारी आपल्या माणसांनी केली.गद्दारी आपल्या माणसांनी केली.
In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by अमरेंद्र बाहुबली
गद्दारी होणार हे काकांना हे
In reply to गद्दारी आपल्या माणसांनी केली. by कानडाऊ योगेशु
गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल.काकांना माहीत असेल/नसेल तरी काय फरक पडतो? काका प्रत्येक गोष्ट रोखूशकत नाहीत. आता पहाना फडणवीसांचा गेम अमीत शहांनी केलाय हे पुर्ण महाराष्ट्र भाजपला माहीतीय. पण कुणई काही वाकडं करू शकतं का त्यांचं? नाहीना? हेही तसंच.असो. पुढे बोलण्यात काही अर्थ
In reply to गद्दारी होणार हे काकांना हे by अमरेंद्र बाहुबली
कोणत्याही परिस्थितीत आपली
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
काका रॉक्स ऑलवेज.
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी
In reply to काका रॉक्स ऑलवेज. by सुबोध खरे
काकाद्वेष्ट्यांना हे नाही
In reply to काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी by कानडाऊ योगेशु
डोन्ट अंडरस्टीमेट काका.
In reply to काकाद्वेष्ट्यांना हे नाही by अमरेंद्र बाहुबली
५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता
In reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे
५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.कटकारस्थाने करून, सहकार्यांना घोटाळे वगैरेत अडकवून पाच वर्षे फक्त खुर्ची खुर्ची करनार्यांमधले काका नाहीत. अश्यांचं नंतर काय होतं पाहताय ना??ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही.ते प्रामाणीक आहेत म्हणून. नाहीतर कधीच क्लिनचीट दिली असती काकानी. बच्चू कडूना नाही का परवाच क्लिनचीट मिळाली.ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत.ज्यानी निवडूण आणले त्यांना घरी बसवून तर दाखवले ना :)त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असतानाह्यातील एकाचेही राज्य पवारांनी विकसीत केलेल्या महाराष्ट्राच्या पुढे नाही.काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते.हे मोदींना म्हणताय का? कारण ते काकांना गुरू मानतात. :)मी माझ्या प्राथमिक शाळेतील
In reply to ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता by अमरेंद्र बाहुबली
शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र
असे समजणाऱ्या तुमच्या सारख्या विद्वत्तापूर्ण लोकांना हे समजावून सांगणे म्हणजे फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. पालथा घडा सरळ केला तर पाणी भरेल पण फुटबॉलचे काहीच करता येत नाही तेंव्हा तुमचे चालू द्याखरे सर,
In reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे
भाजपला रथयात्रा, दंगली नी काय
In reply to खरे सर, by प्रसाद_१९८२
आपल्या राज्यात पण बोलवा की
In reply to भाजपला रथयात्रा, दंगली नी काय by अमरेंद्र बाहुबली
+१ येतील की दिल्ली पंजाब
In reply to आपल्या राज्यात पण बोलवा की by रात्रीचे चांदणे
शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव
विकास हाच त्यांचा prime
In reply to शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव by गणेशा
विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा..बच्चू कडूंना क्लिनचीट मिळालीय. आता पुढचा विकास कोणाचा होतो ते पाहुयात. मला वाटतंय प्रताप सरनाईक किंवा संजय राठोड ह्यांचा विकास झाल्याची बातमी येत्या दोन-तीन दिवसात लगेच येईल.राउताना जोवर सेना हाकलून देत
सेनेची काळजी नका करू. भाजपची
In reply to राउताना जोवर सेना हाकलून देत by विजुभाऊ
मुंबई
अमीत शहा फडणवीसना कधीच
In reply to मुंबई by हणमंतअण्णा शंक…
हायला
In reply to अमीत शहा फडणवीसना कधीच by अमरेंद्र बाहुबली
अ. बा. च्या म्हणण्याप्रमाणे
In reply to हायला by सुबोध खरे
फडणवीस वला तसा आता हा
In reply to अ. बा. च्या म्हणण्याप्रमाणे by डँबिस००७
तुमच्या नाराजीला शेजारच्या
In reply to फडणवीस वला तसा आता हा by अमरेंद्र बाहुबली
मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे
बंडंखोरांनी बंडं फूकट केलेलं
In reply to मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे by श्रीगुरुजी
गुरुजी
In reply to मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे by श्रीगुरुजी
कारण सामान्य माणूस हा सरंजाम
In reply to गुरुजी by सुबोध खरे
कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार)सहमत. तसे नसते तर आमदारपुत्र फडणवीस पुन्हा निवडूण आले नसते.वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे.हे असे कुठला ऊद्योगपती बोलला? की द्वेषातून तुम्ही तुमच्या मनाचंच दिलं चिपकवून?त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल.कालच नारळ फूटला. बच्चू कडूंच्या क्लिनचीट पासून. आता किलिनचीट यामीनी जाधवांना की सरदेसाईंना? अशी पैज लागलीय मित्राची नी माझी.मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही.म्हणजे ती भ्रष्ट नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का??मोदी, योगी, राहुल गांधी यांना मिळणारी वागणुक कशी समजावुन सांगणार
In reply to गुरुजी by सुबोध खरे