नवीन फसवणुकीचा प्रकार
In reply to सोप्पा उपाय by प्रसाद गोडबोले
In reply to बरोबर आहे पण by कासव
In reply to दुसर्या प्रसंगात by तर्कवादी
In reply to बरोबर आहे पण by कासव
In reply to सोप्पा उपाय by प्रसाद गोडबोले
In reply to दोन दिवसा पूर्वीच by sunil kachure
In reply to यात नविन by प्रसाद_१९८२
In reply to दिल्ली कोर्टात समन्स by बबन ताम्बे
. दिल्ली कोर्टनसे आपके नाम का समन्स निकल चूका है. क्रिमिनल केस हैं.तुमच्याकडे तिकोनाचं ब्रॉडबँड होतं आणि नंतर तुम्ही ते बंद केलं असं काही आहे का ? तिकोना कंपनी सोडून गेलेल्या ग्राहकांना नाहक त्रास देण्याकरिता बदनाम होती.
In reply to तिकोना ? by तर्कवादी
In reply to तुमचा तर्क अगदी बरोबर आहे. by बबन ताम्बे
In reply to आजचा लोकमत by कासव
मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे.
पण त्याचीच ब्ल्यु फिल्म म्हणजे नक्की कशी फिल्म. कॉल करून त्यातून काही क्लिप वापरून म्हणजे नक्की काय केलं होतं?In reply to बापरे! by तुर्रमखान
In reply to एफबी वर freind विनंती by sunil kachure
In reply to धन्यवाद! by तुर्रमखान
In reply to थोडी अधिक माहिती by कासव
सायबर सेल ला ह्यांना पकडणे कठीण नाही पण केस हाई प्रोफाइल पाहिजे. मग अर्धे काम मीडिया च करेल
In reply to युपीए मध्ये गृहमंत्री श्री by Trump
In reply to आपल्या विचारांत अत्यंत by साहना
In reply to थोडी अधिक माहिती by कासव
In reply to धन्यवाद! by तुर्रमखान
ओह आय सी. अननोन लंबरवरून आलेले विडिओ कॉल्स यंटरटेन करणार्या वल्नरेबल लोकांना एड्युकेट करणं अवघड आहे.
In reply to सगळे क्रमांक मोबाईलमध्ये by Trump
In reply to सगळे क्रमांक मोबाईलमध्ये by Trump
In reply to मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि by मुक्त विहारि
In reply to आगदी सहमत by कर्नलतपस्वी
In reply to मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि by मुक्त विहारि
मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि
In reply to एल आय सी by सर्वसाक्षी
In reply to एल आय सी by सर्वसाक्षी
In reply to Policy mature by sunil kachure
गेल्या वर्षी मी हा अनुभव घेतला आहे.आपला अनुभव सविस्तर वाचायला आवडेल.
आपण राहतो त्या भागातील lic एजंट ला पण आपली माहिती देतात.जर तुमच्या भागातील त्या एजंटचा फोन नंबर वगैरे मिळाला तर आणखी बरे होईल.
पण हे सर्व अधिकृत असते.म्हणजे मला अधिकृतरित्या अधिक माहीती मिळवता येईल. तुमच्या या संदेशामुळे एखादा "सावध" माणूस "बेसावध" होण्याची भिती वाटल्याने एवढे सगळे लिहीले. :)
In reply to माझा अनुभव by sunil kachure
ओरिजनल पॉलिसी,कॅन्सल चेक,आणि maturity फॉर्म भरून Lic ऑफिस मध्ये जमा करा.या एका वाक्याने माझे सगळे संशय फिटले. _/\_
In reply to 2 महिन्यापूर्वी ओलेक्स वर by बोलघेवडा
In reply to मी डॉक्टर असल्याने मला by सुबोध खरे
In reply to हे कसे घडते by sunil kachure
In reply to टोर न्याहाळक (ब्राऊझर) https: by Trump
In reply to एक महत्वाचे observation. by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to द ओनियनने आधीच सांगितले आहे!! by Trump
In reply to मला पहिल्यांदा हे खरंच वाटलं. by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to एक महत्वाचे observation. by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to बोलण्यात जो विषय आला by गवि
In reply to पण जर मी बुकिंग डॉट कॉम ऍप ला by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to एकूण.. by गवि
In reply to काही माहिती मिळाली by sunil kachure
In reply to What's App Hack by मुक्त विहारि
In reply to हया बातमी मध्ये by sunil kachure
In reply to मला गेल्या महिन्यात भारती अ by विजुभाऊ
In reply to मला गेल्या महिन्यात भारती अ by विजुभाऊ
In reply to मलाही "रिलायन्स इन्शुरन्समधुन by चौथा कोनाडा
In reply to रिलायन्स आयूर्विमा फसवणूक by चेतन सुभाष गुगळे
In reply to " जपंतारा " कॉल सेंटर-भारताचे नाव बदनाम होते by चौकस२१२
भारताचे नाव बदनाम होते सरकार ला कळत नाही का?
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे सरकारने by Trump
In reply to काय कारवाई केली कोण जाणे by चौकस२१२
https://www.youtube.com/results?search_query=india+fake+call+centre+busting
अजूनही तसले कॉल येतात पुढे मी विजेचं बिलाचे उधारण दिले तो कॉल हा एक फार सफाईदार फसवणुकीचा प्रकारनेहमीप्रमाणे चोर-पोलिसाचा खेळ असावा.
In reply to " जपंतारा " कॉल सेंटर-भारताचे नाव बदनाम होते by चौकस२१२
In reply to माझी हिरोगिरी by देशपांडे विनायक
In reply to माझी हिरोगिरी by देशपांडे विनायक
In reply to पुर्वी येऊन गेलेला मराठी by चौथा कोनाडा
In reply to दुसरी शंका by sunil kachure
लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते .ते कोणता संगणक हॅक झाला ह्यावर अवलंबुन आहे. जर मुख्य संगणक (सर्वर), नेटवर्क (जर राउटरचा फर्मवेअर) हॅक झाला असेल तर मग अवघड आहे.
लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते . तर त्याच permises मध्ये असलेली बाकी संगणकीय यंत्रणा माहिती हॅक करू शकते का?बाकी छोट्या व्हायरस, मालवेअरची इतकी भिती नसते.
In reply to आला. by शाम भागवत
सोप्पा उपाय