Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 19/08/2021 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.

वाचने 43697
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हिंदू पूर्ण पाठिंबा देतील पण फक्त हिंदू साठी आक्रमक पने निर्णय घेवून ते अमलात आणायचा धाडस त्यांनी दाखवावे. पण दुर्दैव हे आहे फक्त मित्र सोडून बाकी हिंदू शी bjp ला काही देणेघेणे नाही.

In reply to by Rajesh188

जातीजाती मधला भेद मिट्वून हिन्दूनी एक व्हायलाच हव.. भाजपा च नाही तर बाकी 'निवडणूक हिन्दू' पक्षान्नी पण हिन्दून्साठी काय केल.. त्याचा जाब सगळ्यान्ना विचारायला हवा..

https://m.timesofindia.com/india/states-need-to-boost-covid-care-facili… National institute of disaster Management ने करोना ची तिसरी लाट ऑटोबर मध्ये येईल असा इशारा केंद्र सरकार ला दिला आहे. दोन महिन्यापूर्वी ICMR आणि SBI ने ऑगस्टमध्ये तिसरी लाट येईल असा इशारा दिला होता पण केरळ वगळता बाकी सर्व राज्यात करोना केसेस कमी होताना दिसत आहेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

उत्तरेचे भिकारी ट्रेन पकडून त्या राज्यात गर्दी करतील. म्हणून केरळ नेहमी corona ग्रस्त च राहणे त्या राज्याच्या हिताचे आहे.

In reply to by Rajesh188

युपी आणी बिहार मध्ये भाजपची सत्ता असुनही तिथल्या लोकाना दुसर्या राज्यात का जावे लागते?? मग भाजप विकास कुठे अफगानात करतंय का??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ढोल ,tase,तुतारी च्या गजरात आता देशात विकास जन्म घेणार आहे असा गाजावाजा केला होता. विकास चा जन्म झालाच नाही पण अवदसा नी जन्म घेतला आणि ती फोफावली पण.

मागे राहूल गांधी युपीतील एका सभेत कधी पर्यंत महाराष्ट्रात जाऊन भिक मागनार असे बोलले तर भाजपेयींनी यथेच्छ तोंडसूख घेवून तिथली सत्ता बळकावली पण परिस्थीती बदलन्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत

उत्तर देवू शकतं नाही त्या मुळे आता सर्व गायब झाले आता कट कारस्थान ,चुगल्या admin कडे करून आम्हा दोघांचे आयडी ब्लॉक करण्याचे प्रयत्न जोरात चालू असतील.

In reply to by Rajesh188

पब्लीकला बाकीची कामं असतात हो, दिवस-रात्र रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी असले धंदे करायला सगळ्यांना वेळ नसतो तुमच्यासारखा.