चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)
In reply to प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच by सुबोध खरे
In reply to तेच तर... by गॉडजिला
In reply to ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to रावसाहेब चिंगभूतकर by सर टोबी
In reply to भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to भाजपला अडचणीत आणणारे प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
In reply to एका वेळेस अधिकतम ३० सदस्य हजर असलेल्या... by mayu4u
In reply to ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन by अमरेंद्र बाहुबली
In reply to सर्वात जास्त काळेधन जमा झाले by सुबोध खरे
In reply to आधि कुतुहल वाटायचे by गॉडजिला
In reply to आधीच इथे फारसे लोक balansd by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to अमेरिका सैन्य पाठवणार आहे by Rajesh188
In reply to पण आपल्या लष्करे तैय्यब्बा ची by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपले अज्ञान वारंवार उघड करू by श्रीगुरुजी
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
In reply to +१ by गॉडजिला
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
भिती आहे की आज अफगाणिस्तान- उद्या पाकिस्तान असे करत तालिबान्यांनी पाकिस्तानवरही कबजा मिळवला तर मग भारतावर ते टोळधाडीसारखे चालून यायचा प्रयत्न करतील.https://youtu.be/ZA82PnTs_OA
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
In reply to अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा by श्रीगुरुजी
In reply to अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा by श्रीगुरुजी
In reply to भारताला धोका by चौकस२१२
भारताला धोका आहेच ... गझवा ए हिंद या साठी जी लोक कार्यरत आहेत त्याला पाठबळ वाढेलआणि मोदींच्या अडचणी तालिबानमुळे वाढणार असतील तर भारतातले विचारवंत तालिबान पण कित्ती कित्ती चांगले आहेत याच्या पंचारत्या ओवाळायला पण कमी करायचे नाहीत.
In reply to काबूलही पडले by चंद्रसूर्यकुमार
In reply to विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day by निनाद
In reply to विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day by निनाद
In reply to गदारोळ by प्रदीप
In reply to जुना लेख by चंद्रसूर्यकुमार
In reply to गदारोळ by प्रदीप
In reply to छान by निनाद
In reply to विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day by निनाद
In reply to योग्यच झाले. by चौकस२१२
दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले...
होय परंतु ज्या भयप्रद पद्धतीने त्यात हिंदू मारले गेले ते अनावश्यक होते.In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
विभाग
% खप टक्केवारी
वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था असलेली राज्ये
वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था नसलेली राज्ये
पश्चिम
५३%
गुजरात, महाराष्ट्र
गोवा
उत्तर
२६%
दिल्ली, उ.प्रदेश, हरियाणा, राजस्थान
पंजाब, जम्मु काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड
मध्य
३%
मध्य प्रदेश
छत्तीसगड
दक्षिण
१४%
तमिळनाडू आन्ध्र प्रदेश
केरळा, कर्नाटका
पूर्व
शून्य!
एकही राज्य नाही!
बिहार, प. बंगाल, झारखंड, उडिसा
उत्तर पूर्व
४%
आसाम, त्रिपुरा
मेघालय, सिक्कीम अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपुर, नागप्रदेश
संदर्भः https://www.pngrb.gov.in/Hindi-Website/pdf/vision-NGPV-2030-06092013.pdf
यात पुढे जाऊन सुधरणा होईल यात शंका नाही.In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
In reply to राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी by निनाद
In reply to भारतात सीएनजी नळ जोडणीची सुरुवात २०१४ नंतर केली गेली आहे by सर टोबी
In reply to काहीतरी माहिती? by निनाद
In reply to काहीतरी माहिती? by निनाद
In reply to अभिनिवेषाला निःस्पृहतेची जोड by सर टोबी
In reply to उज्वला योजना फार चांगल्या by रात्रीचे चांदणे
In reply to अभिनिवेषाला निःस्पृहतेची जोड by सर टोबी
In reply to मी पण एक विचारवंत by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारताचा पंतप्रधान पदाची by Rajesh188
मग त्या पदावर कोणी ही असेल तरी . तालिबानी अतिरेक्यांची तुलना भारताच्या पंतप्रधान शी करताना थोडा तरी विचार करणे अपेक्षित होते. जे काही मतभेद असतील पंतप्रधान ह्यांच्या कार्याविषयी .पण ते देशांतर्गत आहेत. पण तालिबान शी तुलना .खूप त्रासदायकखो खो खो. मग गंदी नालीका किडा, नीच, हिटलर वगैरे विशेषणे विचारवंतांनी मोदींना बहाल केली होती तेव्हा ही अक्कल कुठे पेंड खायला गेली होती?
In reply to खो खो खो by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारताचा पंतप्रधान पदाची by Rajesh188
In reply to मुंबई लोकल रेल्वे पास by Rajesh188
In reply to धोका धोका by Rajesh188
In reply to एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला by अमरेंद्र बाहुबली
In reply to धोका धोका by Rajesh188
In reply to अफगाणिस्तान by Rajesh188
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to ऑ!!!! by इरसाल
In reply to अफगाणिस्तान by Rajesh188
In reply to अफगाणिस्तान by Rajesh188
In reply to एकाच वेळी ३७६ म्हणजे एकदम दोन by श्रीगुरुजी
In reply to द्विपदवीधर येतीलच, by mayu4u
In reply to द्विपदवीधर येतीलच, by mayu4u
In reply to द्विपदवीधर येतीलच, by mayu4u
In reply to ट्रान्सलेटर्सचा प्रश्न by सौन्दर्य
In reply to तेव्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to तेव्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to दोन्ही कडून by चौकस२१२
In reply to तेव्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ठराव by इरसाल
In reply to तहहयात भावी पंतप्रधान राहिले by श्रीगुरुजी
In reply to मुमि... by mayu4u
In reply to विरोधी मत म्हणजे by Rajesh188
In reply to विरोधी मत म्हणजे by Rajesh188
वरती एका सभासद नी मोदी ची तुलना तालिबानी वृत्ती शी केली .मीच तो सदस्य बरं का.
ते मात्र आक्षेप घेण्यासारखे कोणाला वाटले नाही. मला आक्षेप घेवा लागलायाचं कारण ते उपरोधिक लिहिले होते हे इतर सगळ्यांना कळले म्हणून इतर कोणीही आक्षेप घेतला नाही. नेमके तुम्हालाच ते कळले नसेल तर त्याला इतरांचा नाईलाज आहे. आणि त्या प्रतिसादातून मोदींवर टीका नाही की तालिबानींवरही टीका नाही तर त्या प्रतिसादाचा रोख भलतीकडेच आहे हे पण तुम्हाला कळले नसेलच. बाकी तुमचे प्रतिसाद अनेकदा निखळ मनोरंजन करत असतात त्यामुळे त्याबद्दल धन्यवाद.
In reply to खो खो खो by चंद्रसूर्यकुमार
In reply to विरोधी मत म्हणजे by Rajesh188
In reply to ख्या ख्या ख्या! by mayu4u
In reply to राजेश १८८ ह्याना खरंच मानावं by अमरेंद्र बाहुबली
In reply to राजेश १८८ ह्याना खरंच मानावं by अमरेंद्र बाहुबली
In reply to मिपा व्यवस्थापनाने भक्ताना by सुबोध खरे
In reply to व्यवस्थापनाला हसत आहात की by अमरेंद्र बाहुबली
In reply to व्यवस्थापन by mayu4u
In reply to तेच तर. हा कायप्पा गृप नाही. by अमरेंद्र बाहुबली
In reply to हद्द आहे by mayu4u
In reply to मिपा व्यवस्थापनाने भक्ताना by सुबोध खरे
In reply to मिपा व्यवस्थापनाने भक्ताना by सुबोध खरे
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते. किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते.आणि
Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात. सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. मग कसले हिंदुत्व वादी. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही. मुस्लिम किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे बहु मत असणारे सरकार फक्त दोन वर्ष जरी आले तरी सर्व राज्य घटना बदलून फक्त त्यांच्या धर्माच्या हिताचेच नियम ते करून दाखवतील. मुस्लिम तर शरीयत कायदा पण लागू करून दाखवतील.हे त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.
In reply to शंभर टक्के सत्य by वामन देशमुख
मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.कारणं सो कॉलड हिंदूच हिंदुत्व आपल्यावर लादले गेले आहे या मनस्थितीत असतात, व्यक्तिगत पातळीवर त्यांना फक्त उपासना व उपासना स्वातंत्र्याचा उपयोग करून आत्म कल्याण साधणे यातच रस असतो आणि मी आधीही एकदा नमूद केल्याप्रमाणे जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाही. :(
In reply to मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे by गॉडजिला
जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाहीशतशः सहमत
In reply to BJP समर्थक असणे वाईट नाही by Rajesh188
In reply to तालीबान आता (म्हणजे आत्ता .. by सुक्या
त्यामुळे रशिया / चीन तिथला ताबा घ्यायला सरसावले आहेत. तालीबान शी जुळवुन घ्यायची रणनीती हा त्याचाच भाग आहे ...या दोनच देशांच्या अफगाणिस्तान मधिल वकिलाती बंद झालेल्या नाहीत... माझ्या नजरेत तालिबान आता जामच सुधारलयं, राजकिय द्रुश्ट्या त्यांचे टारगेट आता उघड उघड पाकिस्तान आहे. आणि गंम्मत म्हणजे पाकिस्तानला त्यांच्या खेळात त्यांचाच भस्मासुर शह देतो आहे. पाकिस्तानने पध्दतशीर महासत्तांचा वापर वैयक्तीक स्वार्थ साधायला केला व हे करताना दहशतवाद पुरेपुर अस्तित्वात राहिल याची काळजी घेतली. तालिबानचेही आता हेच धोरण आहे प्रथम इतरांशी गोड बोलुन जुळवुन घेउन त्यांचे कडुन पैसा उभा करायचा त्याचा वापर करुन देशावर आपली पोलादी पकड मजबुत करायची व पाकिस्तानात तालिबानी राजवट उभी करायची. त्यासाठी दहशतवाद चालुच ठेवायचा. याकडे अर्थातच जोपर्यंत मोठा हल्ला होत नाही इतर देश दुर्लक्ष करत राहणार... तालिबानचे जवळचे टारगेट एकमेव आहे पाकिस्तान. मुळात लादेन गेल्या नंतर अमेरिका अफगाणिस्तानात का राहिली ? तर विकासासाठि न्हवे तर अमेरिकन कंपन्यांचे युध्दाच्या नावाखाली खिसे भरण्यासाठी. त्यांमुळे तेथिल जनता व लश्कर आमेरिकेबाबत कधीच आश्वासक बनले नाहीत. अमेरिकेचे वैयक्तिक मनसुबे पुर्ण झाले की आपण परत वार्यावर ही भावना तिथे आधिपासुनच असावी म्हणुनच जेंव्हा अमेरिका, भारत, चिन वगैरेनी तालीबानसोबत बोलणी केली करजाइ व लश्कर यांच्यात आपल्याला वार्यावर सोडले गेल्याची भावना निर्माण झाली व त्यांनी तालिबान विरोधात लढाच उभारला नाही
In reply to त्यामुळे रशिया / चीन तिथला by गॉडजिला
- हे चीन प्रणित आहे असे वातते. जो बिदेन चा डेमो पक्ष हा प्रामुख्याने साम्यवादी बनला आहे आणि त्यांच्या पैश्यांवर चालतो हे आता गुपित नाही. त्यानुसारच चीन ला मोकळीक देण्यासाठी येथील सैन्य काढून घेतले आहे.
- चीनी अधिकारी आणि तालिबानी भेट झाली आणि काही निवडक(च) मिडियामध्ये ही भेट छापून आली होती. इतरत्र बातमी दाबली आहे
- अफगाणिस्तानातील रिसोर्सेस वर छुपे (किंवा उघडही) चीनी नियंत्रण आणले जाईल.
- न्युयॉर्क टाईम्स आणि एकुण लिबरल प्रपोगंडा पाहता आता तालिबान ची खलनायकी भुमिका पुसण्याचे प्रयत्न चालले आहेत.
- या नंतर तालिबान आणि एकुण शांतीदूत कसे चांगले या विषयी प्रपोगंडा केल जाईल.
- याच वेळी एक शांतीदूत विंगचे एजंट्स यथील लोकांना फक्त लोकशाही देशात मानवतावादी तत्त्वांवर शरण द्यावे म्हणून दबाव आणतील. (शरण देण्यामध्ये कोणतेही साम्यवादी आणि मुस्लिम देश नसतील हे भाकीत आधीच करतो.)
- तालिबानातील काही कडवट लोकांची टोळी वेगळी होईल आणि चीन चे न ऐकता त्यांना जे करायचे आहे तेच करतील. यातून एक चेन विरुद्ध फळी उभारण्याचे प्रयत्न केले जातील.
In reply to तालीबान आता (म्हणजे आत्ता .. by सुक्या
तालीबान आता (म्हणजे आत्ता .. पुढे काय ते माहीत नाही) जरा कमी धर्मांध वाटते आहे.तालीबान्यांना विचारवंतांची खरी नस बरोबर माहित आहे असे दिसते. अशा लोकांबरोबर वागायचा एकच उपाय म्हणजे त्यांना दयामाया न दाखवता ठोकून काढणे. त्यांच्याशी कायद्याच्या भाषेत बोलायला गेलात तर ते साखळदंड आपण आपल्याच पायात अडकवून घेत असतो. जगातील मानवाधिकार संघटना, मोठमोठ्या विद्यापीठातील पोलिटिकल सायन्सचे, मोठी मोठी पुस्तके लिहिणारे ढुढ्ढाचार्य प्रोफेसर हे 'अशा लोकांना पण मानवाधिकार कसे आहेत' यावर लेक्चरबाजी करायला पुढे येतात. असल्या दहशतवाद्यांचे पडद्याआड समर्थन करणार्या थर्डरेट लोकांचे ऐकणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे असते. २००१ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुशनी पकडलेल्या तालिबान्यांचे गितमोमध्ये वॉटरबोर्डिंग करायचा आदेश दिला होता तेव्हा असल्याच लोकांनी त्याविरूध्द आकाशपाताळ एक केले होते. आणि मग मानवाधिकाराचा पान्हा फुटलेल्या ओबामाने गितमोच बंद करून टाकला. तेव्हा आता असले काहीतरी वरकरणी पोलिटिकली करेक्ट बोलून असल्या वर्गामध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करायचा तालिबान्यांचा डाव आहे. ते कधीनाकधी आपले खरे रंग दाखवायला सुरवात करतीलच. त्यावेळी हेच सगळे ढुढ्ढाचार्य विचारवंत लोक 'आता हे तालिबान २.० कसे आहे, जुन्या तालिबानशी त्याचा कसा संबंध नाही' याची लेक्चरबाजी करायला लागून कोणत्याही कडक कारवाई जगातील कोणत्याही सरकारने करू नये यासाठी दबाव वाढवतील. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट्स वॉच वगैरे संघटना, मोठेमोठे प्रोफेसर लोक हे तालिबान्यांचे छुपे समर्थक आहेत. वेळ पडल्यास ही मंडळी जास्तीतजास्त आवाज त्यांच्याबाजूने करतील यासाठी ही सगळी मोर्चेबांधणी चालू आहे असे मला तरी वाटते. त्याला अजिबात भुलायची गरज नाही.
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
In reply to रणनितीचा भाग by चंद्रसूर्यकुमार
आता शरीया कायद्याखाली नक्की कोणते अधिकार स्त्रियांना असतील, पूर्वीच्या तालिबान राजवटीतही शरीया कायद्याचीच अंमलबजावणी होत असेल तर मग तेव्हा तिकडच्या स्त्रियांची स्थिती इतकी वाईट का होती वगैरे प्रश्न पल्लवीला पडले असतील अशी अपेक्षा करू. बाकी त्या टिवटिवाटावरील प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे मनोरंजक आहेत.Taliban - all rights to women but under sharia law
— pallavi ghosh (@_pallavighosh) August 17, 2021
In reply to तालीबान आता (म्हणजे आत्ता .. by सुक्या
In reply to पशतुन by चौकस२१२
असे वाटत नाही...ही घोडचुक आहे. काहीही असले तरी अजुनही इस्लामी देश असुनही पाकिस्तानमधे शरीया पुर्णपणे लागु नाही. तालिबान ते करु पहात आहे. अफगाणिस्तानला जगाच्या राजकीय पटलावर आता पाकिस्तानची जागा घ्यायची महत्वाकांक्शा आहे म्हणुनच ते पाकमधे हल्ले करत आहेत. ते हल्ले म्हणजे पाकच्या नजरेत बॅड तालिबान अन ते हल्ल्ले अफगाणमधे झाले की गुड तलीबान अशी आता पर्यंत दुटप्पि भुमीका पाकने घेतली होती, आता पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट टारगेट आहे व तालिबान सर्वप्रथम पाक गिळंक्रुत करेल. आणी अफगाण प्रमाणे जर पाक मधेही सैन्याने नांगी टाकली तर लवकरच मोठा हाहाकार उडु शक्तो... अथवा या यादवीच्या बिमोडासाठी पाक परत इतर देशांकडे कटोरा घेउन फिरायला सुरुवात करु शकतो व स्वताचे महत्व परत प्रस्थापीत करु शकतो पण रस कुणाला आहे ?
In reply to असे वाटत नाही... by गॉडजिला
In reply to पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट by सुबोध खरे
In reply to पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट by सुबोध खरे
- पाकिस्तानी लष्कराची सद्य स्थिती,
- त्यांची ताकद,
- त्यांची कुवत,
- काम करण्याची पद्धती,
- त्यांची सपोर्ट सिस्टिम आणी मजबूत दुवे
- अधिक अजून जे योग्य असेल ते
In reply to पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट by सुबोध खरे
In reply to वस्तुस्थितीला धरून by चौकस२१२
ऐकून काय भारताची डोकेदुखी वाढली ,थोडे फार तथ्य आहे. अमेरिका व रशिया यांची घोड चुक वनाईलाज म्हणजे अफगाण भूमीवर प्रत्यक्ष उतरवलेले सैन्य होय. चीनने यातून धडा घेउन तालिबानला पैसा पुरवला आणि त्यांचे वितरण अफगाणिस्तानात होइल हे पाहिले त्यातून पुढील बाबी साध्य केल्या १) तालिबान सोबत संबंध बळकट केले २) तालिबानच्या विरोधकांना पैसे वाटून विरोध सपशेल निकामी केला ३) मोठा रक्तपात टाळला ४) चीनचे हीतसंबंध पक्के केले उद्या तालिबानचा पूर्ण शक्तीने चीन विरोध करणार नाही, त्यांचे बेल्ट अन रोड इनिशियटिव सारखे प्रोजेक्ट अफगाणिस्तानात व्यवस्थित पसरतील व चीनचा फार मोठा व्यापारी नफा सुरु होइल ५) यातील मोठा भाग तालिबानला अप्रत्यक्ष मिळत राहील तालिबान मजबूत व सशस्त्र होत जाईल व एक मोठी शक्ती व पाकिस्तानला पर्याय म्हणुन नावारूपाला यायचा प्रयत्न करत राहील ६) चीन मर्यादित प्रमाणात तालिबानचा उपयोग भारताची डोकेदुखी वाढवायला हमखास करेल ७) चीन व तालिबानकधीच मित्र होणार नाहीत पण आपापली सत्तास्थाने मजबुत करायला एकमेकांचा मुक्त वापर करतील ६)
In reply to ऐकून काय भारताची डोकेदुखी by गॉडजिला
In reply to तालिबानची भारतीय देवबंदी मुळे by निनाद
In reply to आजचे तालिबानी ! by चौकस२१२
In reply to छुपा अजेंडा by निनाद
In reply to शशी थरूर निर्दोष by चंद्रसूर्यकुमार
In reply to ओह! by निनाद
In reply to ओह! by निनाद
In reply to शशी थरूर निर्दोष by चंद्रसूर्यकुमार
कर्माची फळं भोगत आहेत