मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलाबी फेसाळते

चौकस२१२ · · काथ्याकूट
0 गुलाबी फेसाळते .. आता बबली रोज वाईन का म्हणून विचारू नका पुढे वाचा तर यु ट्यूब कर भाटूपा यांतीळ बबु ( भाडीपा चा अनघोळ ना करणारा दाढी वाला आणि पौला वाहिनी दाखवल्याप्रमाणे हे पेय बनवले आहे ) साहित्य : रोज सिरप , व्हॅनिला आईस्क्रीम / सोडा कृती: १ ) वाईन ग्लास किंवा ब्रँडी च्या गॉब्लेट अथवा कोणत्याही गोलाकार पेल्यात १ ती स्पून रोज सिरप घालावे आणि गोल गोल फिरवून ते चित्रतात दाखवल्याप्रमाणे पसरावे .. २) आईस्क्रीम चा गोळा अलगद सोडावा ३) सोडा ( जरा बदाबदा ) ओतावा ... सोडा फसफसून आला कि त्यात आईस्क्रीम विरघळू लागेल 1 3 4

वाचने 3319 वाचनखूण प्रतिक्रिया 6

In reply to by गॉडजिला

चौकस२१२ 25/05/2021 - 17:03
गॉडजिला काय आयडिया ची कल्प ना लावली तुम्ही मला बी सांगा म्हणजे बाकीचे फोटो पण दाखवता येतील.. कधी लकष्ट राहत नाही फोटो कसे चिकतव्ययचे ते फ्लिकर वरून येथे

Bhakti 25/05/2021 - 17:36
रोज=रोझ मला वाटलं रोज रोज रोझ सिरप टाकावे ;) फोटो पाहिल्यानंतर समजले. वेगवेगळ्या कांम्बिनेशनेही करता येईल.छान.

गामा पैलवान 27/05/2021 - 20:15
चौकस२१२, हे आहे होय गुलाबी व फेसाळते ! मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-) आ.न., -गा.पै.