गुलाबी फेसाळते
गुलाबी फेसाळते .. आता बबली रोज वाईन का म्हणून विचारू नका पुढे वाचा
तर यु ट्यूब कर भाटूपा यांतीळ बबु ( भाडीपा चा अनघोळ ना करणारा दाढी वाला आणि पौला वाहिनी दाखवल्याप्रमाणे हे पेय बनवले आहे )
साहित्य : रोज सिरप , व्हॅनिला आईस्क्रीम / सोडा
कृती:
१ ) वाईन ग्लास किंवा ब्रँडी च्या गॉब्लेट अथवा कोणत्याही गोलाकार पेल्यात १ ती स्पून रोज सिरप घालावे आणि गोल गोल फिरवून ते चित्रतात दाखवल्याप्रमाणे पसरावे ..
२) आईस्क्रीम चा गोळा अलगद सोडावा
३) सोडा ( जरा बदाबदा ) ओतावा ...
सोडा फसफसून आला कि त्यात आईस्क्रीम विरघळू लागेल

वर्गीकरण
प्रतिक्रिया
जर कोणाला फोटो दिसत नसतील तर
गॉडजिला
(No subject)
रोज=रोझ
गुलाबी व फेसाळते ?
मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-)
मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-)नेमकं काय वाटलं जाणुन घ्यायला आवडेल